"डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ५१: | ओळ ५१: | ||
[[वर्ग:महाराष्ट्रामधील अभियांत्रिकी महाविद्यालये|लोणेरे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ]] |
[[वर्ग:महाराष्ट्रामधील अभियांत्रिकी महाविद्यालये|लोणेरे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ]] |
||
[[वर्ग:रायगड जिल्हा]] |
[[वर्ग:रायगड जिल्हा]] |
||
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] |
|||
[[वर्ग:भारतातील विद्यापीठे]] |
|||
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]] |
१४:५३, २८ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती
Campus | ५०० एकर |
---|
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ या विद्यापीठाची स्थापना इ.स. १९८९ साली झाली. हे विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी लोणेरे गावात वसलेले आहे. स्थापनेच्या वेळी पेट्रोकेमिकल, केमिकल आणि मेकॅनिकल शाखांमध्ये पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यात आला. लवकरच संगणक, विद्युत आणि "इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन" ह्या नविन शाखा १९९५ साली सुरु करण्यात आल्या.
पदवी शाखा (Degree)
- पेट्रोकेमिकल
- रसायन अभियांत्रिकी
- मेकॅनिकल अभियांत्रिकी
- संगणक अभियांत्रिकी
- विद्युत अभियांत्रिकी
- इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन
- माहिती तंत्रज्ञान
पदविका शाखा (Diploma)
- रसायन अभियांत्रिकी
- केमिस्ट्री
- संगणकशास्त्र अभियांत्रिकी
- इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन
- विद्युत अभियांत्रिकी
- इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
- इन्स्ट्रुमेंटेशन
- गणित
- मेकॅनिकल अभियांत्रिकी
- पेट्रोकेमिकल अभियांत्रिकी
- भौतिकशास्त्र
- पॉलिमर आणि प्लॅस्टिक अभियांत्रिकी
- कम्युनिकेशन स्किल
- अप्लाइड मेकॅनिक्स