"बौद्ध विहार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
विहार
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
[[बौद्ध धर्म]]ीय अनुयायांच्या प्रार्थनास्थळाला '''विहार''' म्हणतात. विहारात बौद्ध [[भिक्खु]]-[[भिक्खुणी]] निवास करतात.


बौद्ध विहारांत तथागत [[बुद्ध]]ांची प्रतिमा किंवा मुर्ती असते, बौद्ध अनुयायी भिक्खु व उपासक बुद्धांना वंदन करतात. विहार हे शिक्षणाचे केंद्र असते.
[[वर्ग:बौद्ध धर्म]]


जगभरातील बौद्ध विहारांत बुद्धांसोबत [[बोधीसत्व]]ाची मुर्ती असते तर भारतातील बौद्ध विहारांत बुद्धांसोबत [[बोधिसत्व]] [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांची प्रतिमा असते कारण भारतातील ९५% बौद्ध हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना [[गुरू]] माननारे [[नवयान|नवयानी]] बौद्ध आहेत.
[[भगवान बुद्ध]] यांचे किंवा बौद्ध धर्माचे अनुयायांचे प्रार्थनास्थळाला '''विहार''' म्हणतात.

[[वर्ग:बौद्ध धर्म]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील बौद्ध विहार]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील बौद्ध विहार]]
[[वर्ग:भारतातील बौद्ध विहार]]
[[वर्ग:भारतातील बौद्ध विहार]]

१०:४१, १३ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती

बौद्ध धर्मीय अनुयायांच्या प्रार्थनास्थळाला विहार म्हणतात. विहारात बौद्ध भिक्खु-भिक्खुणी निवास करतात.

बौद्ध विहारांत तथागत बुद्धांची प्रतिमा किंवा मुर्ती असते, बौद्ध अनुयायी भिक्खु व उपासक बुद्धांना वंदन करतात. विहार हे शिक्षणाचे केंद्र असते.

जगभरातील बौद्ध विहारांत बुद्धांसोबत बोधीसत्वाची मुर्ती असते तर भारतातील बौद्ध विहारांत बुद्धांसोबत बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असते कारण भारतातील ९५% बौद्ध हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गुरू माननारे नवयानी बौद्ध आहेत.