"दीक्षाभूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
विस्तार
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''दीक्षाभूमी''' हे भारतातील बौद्ध धर्मीयांचे तसेच आंबेडकरवादी लोकांचे महत्त्वाचे केंद्र आहे. हे पवित्र ठिकाण [[महाराष्ट्र]]ाची उपराजधानी असलेल्या [[नागपुर शहर]]ात आहे. येथे [[१४ आक्टोंबर]] [[इ.स. १९५६|१९५६]] रोजी अशोक विजयादशमीच्या दिवशी बोधिसत्व [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी आपल्या पाच लक्ष अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. दुसऱ्या दिवशी सुद्धा बाबासाहेबांनी ३,००,००० लोकांना धम्म दीक्षा दिली होती. एकाच दिवशी आणि तेही शांततामय मार्गांनी घडून आलेले जगाच्या इतिहासातील हे सर्वात मोठे धर्मांतर होय. हे बौद्धधर्मींयांचे व आंबेडकरवाद्याचे आदराचे स्थान असून या पवित्र स्थळाचे दर्शन घेण्यासाठी देशातील तसेच परदेशातील मुख्यत्वे [[जपान]], [[थायलंड]] आणि [[श्रीलंका]] येथील लाखों अनुयायी दरवर्षी भेट देतात.
'''दीक्षाभूमी''' हे भारतातील बौद्ध धर्मीयांचे तसेच आंबेडकरवादी लोकांचे महत्त्वाचे केंद्र आहे. हे पवित्र ठिकाण [[महाराष्ट्र]]ाची उपराजधानी असलेल्या [[नागपुर]] [[शहर]]ात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे लाखों अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यामुळे या भूमीला ‘दीक्षाभूमी’ म्हणून ओळखले जाते. दरवर्षी येथे जगभरातून आणि भारतभरातून लाखोंच्या बौद्ध अनुयायी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि [[गौतम बुद्ध|तथागत बुद्ध]] यांना वंदन करण्यासाठी येतात.


नागपुरातील एक अतिशय महत्वाचे ठिकाण म्हणजे धम्म चक्र स्तूप, यालाच दीक्षा भूमी म्हणून सुद्धा ओळखल्या जाते.
दीक्षाभूमीचा आकार हा एका भव्य [[स्तूप]]ााप्रमाणे आहे, म्हणून याला धम्मचक्र स्तूप असेही म्हटले जाते. दिक्षाभूमी हे संपूर्ण महाराष्ट्रात बौद्ध धर्मींयांचे एक अतिशय महत्वाचे ठिकाण म्हणजे धम्मचक्र [[स्तूप]], यालाच दीक्षा भूमी म्हणून सुद्धा ओळखल्या जाते.

हा दिवस अशोक विजया दशमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लाखो लोक इथे जमा होतात आणि हा दिवस मोठ्या उत्साहानी साजरा करतात.

दीक्षा भूमीचा विस्तार मोठा आहे, कलेचा एक उत्तम नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतो. दीक्षा भूमीच्या बांधकामासाठी ५००० लोकांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहे. याच्या बांधकामासाठी धौलपूर इथून आणलेल्या मार्बल आणि ग्रेनाइट चा वापर केलेला आहे. दीक्षा भूमीचा डोम हा १२० फूट उंचीचा आहे.
==इतिहास ==
[[सम्राट अशोक]]ांनी इसवी सन पूर्व तिसऱ्या [[कलिंग युद्ध]]ानंतर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. आणि बौद्ध इतिहासात हा दिवस [[अशोक विजयादशमी]] म्हणून साजरा केला जातो.

विसाव्या शतकात [[१४ आक्टोबर]] [[इ.स. १९५६|१९५६]] रोजी अशोक विजयादशमीच्या दिवशी [[बोधिसत्व]] [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी आपल्या ५,००,०००० अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. दुसऱ्या दिवशी सुद्धा बाबासाहेबांनी ३,००,००० लोकांना धम्म [[दीक्षा]] दिली होती. एकाच दिवशी आणि तेही शांततामय मार्गांनी घडून आलेले जगाच्या इतिहासातील हे सर्वात मोठे धर्मांतर होय. हे बौद्ध धर्मींयांचे व आंबेडकरवाद्यांचे आदराचे स्थान असून या पवित्र स्थळाचे दर्शन घेण्यासाठी देशातील तसेच परदेशातील मुख्यत्वे [[जपान]], [[थायलंड]] आणि [[श्रीलंका]] येथील लाखों अनुयायी दरवर्षी भेट देतात.

== सण ==
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमी दिवशी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली म्हणून १४ आक्टोबर हा दिवस भारतीय बौद्ध अनुयायी [[धम्मचक्र प्रवर्तन दिन]] म्हणून साजरा करतात. या दिनी [[दीक्षाभूमी]], [[नागपुर]] मध्ये १५-२० लाख बौद्ध इथे जमा होतात आणि हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

== रचना ==
दीक्षाभूमी हा एक मोठा [[स्तूप]] आहे. दीक्षाभूमीचा विस्तार मोठा आहे, कलेचा एक उत्तम नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतो. दीक्षाभूमीच्या बांधकामासाठी ५००० लोकांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहे. दीक्षाभूमीच्या बांधकामासाठी धौलपूर इथून आणलेल्या मार्बल आणि ग्रेनाइटचा वापर केलेला आहे. दीक्षाभूमीचा डोम हा १२० फूट उंचीचा आहे.

== हे सुद्धा पहा ==
* [[चैत्यभूमी]]
*[[धम्मचक्र प्रवर्तन दिन]]

== बाह्य दुवे==

== संदर्भ ==


{{वर्ग:बौद्ध धर्म}}
{{वर्ग:बौद्ध धर्म}}

०९:५१, १३ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती

दीक्षाभूमी हे भारतातील बौद्ध धर्मीयांचे तसेच आंबेडकरवादी लोकांचे महत्त्वाचे केंद्र आहे. हे पवित्र ठिकाण महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुर शहरात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे लाखों अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यामुळे या भूमीला ‘दीक्षाभूमी’ म्हणून ओळखले जाते. दरवर्षी येथे जगभरातून आणि भारतभरातून लाखोंच्या बौद्ध अनुयायी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्ध यांना वंदन करण्यासाठी येतात.

दीक्षाभूमीचा आकार हा एका भव्य स्तूपााप्रमाणे आहे, म्हणून याला धम्मचक्र स्तूप असेही म्हटले जाते. दिक्षाभूमी हे संपूर्ण महाराष्ट्रात बौद्ध धर्मींयांचे एक अतिशय महत्वाचे ठिकाण म्हणजे धम्मचक्र स्तूप, यालाच दीक्षा भूमी म्हणून सुद्धा ओळखल्या जाते.


इतिहास

सम्राट अशोकांनी इसवी सन पूर्व तिसऱ्या कलिंग युद्धानंतर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. आणि बौद्ध इतिहासात हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून साजरा केला जातो.

विसाव्या शतकात १४ आक्टोबर १९५६ रोजी अशोक विजयादशमीच्या दिवशी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ५,००,०००० अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. दुसऱ्या दिवशी सुद्धा बाबासाहेबांनी ३,००,००० लोकांना धम्म दीक्षा दिली होती. एकाच दिवशी आणि तेही शांततामय मार्गांनी घडून आलेले जगाच्या इतिहासातील हे सर्वात मोठे धर्मांतर होय. हे बौद्ध धर्मींयांचे व आंबेडकरवाद्यांचे आदराचे स्थान असून या पवित्र स्थळाचे दर्शन घेण्यासाठी देशातील तसेच परदेशातील मुख्यत्वे जपान, थायलंड आणि श्रीलंका येथील लाखों अनुयायी दरवर्षी भेट देतात.

सण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमी दिवशी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली म्हणून १४ आक्टोबर हा दिवस भारतीय बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा करतात. या दिनी दीक्षाभूमी, नागपुर मध्ये १५-२० लाख बौद्ध इथे जमा होतात आणि हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

रचना

दीक्षाभूमी हा एक मोठा स्तूप आहे. दीक्षाभूमीचा विस्तार मोठा आहे, कलेचा एक उत्तम नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतो. दीक्षाभूमीच्या बांधकामासाठी ५००० लोकांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहे. दीक्षाभूमीच्या बांधकामासाठी धौलपूर इथून आणलेल्या मार्बल आणि ग्रेनाइटचा वापर केलेला आहे. दीक्षाभूमीचा डोम हा १२० फूट उंचीचा आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

संदर्भ

बौद्ध धर्म हा गौतम बुद्धांचा शिकवणीवर आधारलेला धर्म व तत्त्वज्ञान आहे. वर्ग:नागपुर शहर