"द ग्रेटेस्ट इंडियन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
भाषांतर केले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४२: ओळ ४२:
!colspan=2|व्यक्तिमत्त्व
!colspan=2|व्यक्तिमत्त्व
!class="unsortable"|विख्यात / प्रसिद्धी
!class="unsortable"|विख्यात / प्रसिद्धी
!जनमत (वोट)
! मतदान
|-
|-
| style="padding-right:5px; text-align:right;"| '''1'''
| style="padding-right:5px; text-align:right;"| '''1'''
| [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
| [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
| [[File:Dr. Bhim Rao Ambedkar.jpg|100px]]
| [[File:Dr. Bhim Rao Ambedkar.jpg|100px]]
| डॉ. भीमराव रामजी आंबेडकर तथा बाबासाहेब विश्व स्तर के [[बहुश्रुत]] विद्वान थे, भारत के प्रथम कानून मंत्री, [[मानवाधिकार]] आंदोलन के संघर्ष के प्रमुख नेता, [[भारतीय संविधान]] के शिल्पकार, [[दलित बौद्ध आंदोलन]] के जनक, भारत के [[सामाजिक आन्दोलन]] के सबसे बड़े नेता थे। उन्हे आज '''आधुनिक भारत के निर्माता''' के तौर पर देखा जाता है।
| डॉ. भीमराव रामजी आंबेडकर उपाख्य '''बाबासाहेब''' जागतिक स्तरावरील अनेक विषयांत प्रभुत्व असणारे [[बहुआयामी]] व अद्वितीय विद्वान होते. भारताचे पहिले [[कायदा|कायदा मंत्री]], [[मानवी हक्क]] आंदोलनाच्या संघर्षाचे प्रमुख नेते, [[भारतीय संविधान]]ाचे शिल्पकार, [[दलित बौद्ध चळवळ]]ीचे जनक, भारताच्या [[सामाजिक आंदोलन]]ाचे सर्वात मोठे नेते होते. त्यांना आज '''आधुनिक भारताचे निर्माते''' म्हणून जगभरातून पाहीलं जात आहे.
| '''१९,९१,७३५'''
| '''१९,९१,७३५'''
|-
|-
ओळ ५३: ओळ ५३:
| [[ए. पी. जे. अब्दुल कलाम|डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम]]
| [[ए. पी. जे. अब्दुल कलाम|डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम]]
| [[File:A. P. J. Abdul Kalam in 2008.jpg|100px]]
| [[File:A. P. J. Abdul Kalam in 2008.jpg|100px]]
|  डॉक्टर ए॰ पी॰ जे॰ अब्दुल कलाम जिन्हें मिसाइल मैन और जनता के [[राष्ट्रपति]] के नाम से जाना जाता है, भारतीय गणतंत्र के ग्यारहवें निर्वाचित राष्ट्रपति थे। वे भारत जानेमाने वैज्ञानिक और अभियंता (इंजीनियर) के रूप में विख्यात थे।
|  डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम ज्यांना मिसाईल मॅन आणि जनतेचे [[राष्ट्रपती]] म्हणून ओळखलं जातं, भारताचे ११वे राष्ट्रपती होते. ते भारताचे नावाजलेले वैज्ञानिक आणि अभियंता (इंजीनियर) म्हणून विख्यात होते.
| '''१३,७४,४३१'''
| '''१३,७४,४३१'''
|-
|-
ओळ ५९: ओळ ५९:
| सरदार [[वल्लभ भाई पटेल]]
| सरदार [[वल्लभ भाई पटेल]]
| [[File:Sardar patel (cropped).jpg|100px]]
| [[File:Sardar patel (cropped).jpg|100px]]
| सरदार वल्लभ भाई पटेल भारत के [[स्वतंत्रता संग्राम सेनानी]] थे। भारत की आजादी के बाद वे प्रथम [[गृह मंत्री]] और [[उप-प्रधानमंत्री]] बने। बारदोली सत्याग्रह का नेतृत्व कर रहे पटेल को सत्याग्रह की सफलता पर वहाँ की महिलाओं ने '''सरदार''' की उपाधि प्रदान की। 
| सरदार वल्लभ भाई पटेल भारताचे [[स्वातंत्रता सेनानी]] होते. भारताचे ते पहिले [[मंत्री|गृह मंत्री]] आणि [[प्रधानमंत्री|उप-प्रधानमंत्री]] बनले. बारदोली सत्याग्रहाचे नेतृत्व केलेल्या पटेलांना सत्याग्रहाच्या यशामुळे तेथिल महिलांनी '''सरदार''' ची उपाधी प्रदान केली. 
| '''५,५८,५३५'''
| '''५,५८,५३५'''
|-
|-
ओळ ६५: ओळ ६५:
| [[अटल बिहारी वाजपेयी]]
| [[अटल बिहारी वाजपेयी]]
| [[File:Ab vajpayee.jpg|100px]]
| [[File:Ab vajpayee.jpg|100px]]
| अटल बिहारी वाजपेयी भारत के पूर्व प्रधानमंत्री हैं। वे हिन्दी कवि, पत्रकार व प्रखर वक्ता भी हैं। वे भारतीय जनसंघ की स्थापना करने वाले पुरुषों में से एक हैं और १९६८ से १९७३ तक उसके अध्यक्ष भी रहे। वे जीवन भर भारतीय राजनीति में सक्रिय रहे।
| अटल बिहारी वाजपेयी भारताचे माजी प्रधानमंत्री होते. ते हिंदी [[कवी]], [[पत्रकार]] व प्रखर वक्ते सुद्धा होते. ते भारतीय जनसंघाची स्थापना करनाऱ्या पुरुषांमधील एक आहे आणि १९६८ ते १९७३ पर्यंत त्याचे अध्यक्ष ही राहिले. ते जीवनभर भारतीय राजनीतीमध्ये सक्रिय राहिले.
| '''१,६७,३७८'''
| '''१,६७,३७८'''
|-
|-
ओळ ७१: ओळ ७१:
| [[मदर तेरेसा]]
| [[मदर तेरेसा]]
| [[File:MotherTeresa 090.jpg|100px]]
| [[File:MotherTeresa 090.jpg|100px]]
| मदर तेरेसा, [[रोमन कैथोलिक चर्च]] द्वारा [[कलकत्ता]] की [[संत]] टेरेसा के नाम से नवाज़ा गया है, का जन्म अग्नेसे गोंकशे बोजशियु के नाम से एकअल्बेनीयाई परिवार में उस्कुब,उस्मान साम्राज्य (वर्त्तमान सोप्जे,मेसेडोनिया गणराज्य) में हुआ था। मदर टेरसा रोमन कैथोलिकनन थीं, जिन्होंने १९४८ में स्वेच्छा से भारतीय नागरिकता ले ली थी। 
| मदर तेरेसा, [[रोमन कैथोलिक चर्च]] द्वारे [[कलकत्ता]]ची [[संत]] तेरेसा असे घोषित केले आहे, त्यांचा जन्म [[अग्नेसे गोंकशे बोजशीयु]] नावाने एका [[अल्बेनीयाई]] परिवारात उस्कुब, उस्मान साम्राज्यात झाला होता. मदर तेरेसा रोमन कैथोलिक नन होती, ज्यांनी १९४८ मध्ये स्वच्छेने भारतीय नागरीकता स्विकारली होती. तेरेसा महान समाज सेविका होत्या. 
| '''९२,६४५'''
| '''९२,६४५'''
|-
|-
ओळ ७७: ओळ ७७:
| [[जे. आर. डी. टाटा]]
| [[जे. आर. डी. टाटा]]
| [[File:JRDTata.gif|100px]]
| [[File:JRDTata.gif|100px]]
| जहांगीर रतनजी दादाभाई टाटा भारत के वायुयान उद्योग और अन्य उद्योगो के अग्रणी थे। वे दशको तक टाटा ग्रुप के निर्देशक रहे और इस्पात, इंजीनीयरींग, होट्ल, वायुयान और अन्य उद्योगो का भारत मे विकास किया। १९३२ में उन्होंने टाटा एयरलाइंस शुरू की। भारत के लिए महान इंजीनियरिंग कंपनी खोलने के सपने के साथ उन्होंने १९४५ में टेल्को की शूरूवात की जो मूलतः इंजीनियरिंग और लोकोमोटिव के लिए थी।
| जहांगीर रतनजी दादाभाई टाटा भारताचे वायुयान उद्योग आणि इतर उद्योगांचे अग्रणी होते. ते दशकांपर्यंत टाटा ग्रुपचे निर्देशक राहिले आणि इस्पात, इंजीनीयरींग, होट्ल, वायुयान आणि इतर उद्योगांचा भारतात विकास केला. १९३२ मध्ये त्यांनी टाटा एयरलाइंस सुरु केली. भारतासाठी महान इंजीनियरिंग कंपनी उघडण्याच्या स्वप्नासोबत त्यांनी १९४५ मध्ये टेल्को ची सुरूवात केली जो मूलतः इंजीनियरिंग आणि लोकोमोटिव साठी होती.
| '''५०,४०७'''
| '''५०,४०७'''
|-
|-
ओळ ८३: ओळ ८३:
| [[सचिन तेंडुलकर]]
| [[सचिन तेंडुलकर]]
| [[File:Sachin Tendulkar at MRF Promotion Event.jpg|100px]]
| [[File:Sachin Tendulkar at MRF Promotion Event.jpg|100px]]
| सचिन रमेश तेंदुलकर, [[क्रिकेट]] के इतिहास में विश्व के सर्वश्रेष्ठ [[बल्लेबाज़|बल्लेबाज़ौं]] में गिने जाते हैं। उन्होंने टेस्ट व एक दिवसीय क्रिकेट, दोनों में सर्वाधिक शतक अर्जित किये हैं। वे टेस्ट [[क्रिकेट]] में सबसे ज़्यादा रन बनाने वाले बल्लेबाज़ हैं। इसके साथ ही [[टेस्ट क्रिकेट]] में १४००० से अधिक रन बनाने वाले वह विश्व के एकमात्र खिलाड़ी हैं। एकदिवसीय मैचों में भी उन्हें कुल सर्वाधिक रन बनाने का कीर्तिमान प्राप्त है।
| सचिन रमेश तेंडुलकर, [[क्रिकेट]] के इतिहास में विश्व के सर्वश्रेष्ठ [[बल्लेबाज़|बल्लेबाज़ौं]] में गिने जाते हैं। उन्होंने टेस्ट व एक दिवसीय क्रिकेट, दोनों में सर्वाधिक शतक अर्जित किये हैं। वे टेस्ट [[क्रिकेट]] में सबसे ज़्यादा रन बनाने वाले बल्लेबाज़ हैं। इसके साथ ही [[टेस्ट क्रिकेट]] में १४००० से अधिक रन बनाने वाले वह विश्व के एकमात्र खिलाड़ी हैं। एकदिवसीय मैचों में भी उन्हें कुल सर्वाधिक रन बनाने का कीर्तिमान प्राप्त है।
| '''४७,७०६'''
| '''४७,७०६'''
|-
|-

१३:१३, २१ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

सर्वात महान भारतीय (इंग्रजी: The Greatest Indian) हे रिलायंस मोबाईल द्वारे प्रयोजित एक मोठे सर्वेक्षण आहे. हे सर्वेक्षण सीएनएन आयबीएन आणि हिस्ट्री टिव्ही 18 दुरचित्रवाहिन्यां सोबत आऊटलुक मॅगझीन द्वारे आयोजित केले गेलेले होते. भारतीय लोकांच्या जनमत चाचणी द्वारे केल्या गेलेल्या या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विजयी घोषित झालेले आहेत.

भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतातील कोटय़वधी जनतेच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवून आणणारा ‘सर्वात महान भारतीय कोण’? या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी इ.स. २०१२ मध्ये सर्वात मोठे सर्वेक्षण आयोजित करण्यात आले होते. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर झाले आणि उत्तर आहे- डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बहुसंख्य भारतीय जनतेचा हा कौल आहे.

आधुनिक भारतातील सर्वात महान (सर्वश्रेष्ठ) व्यक्ती शोधण्यासाठी या कार्यक्रमाचे जनमत सर्वेक्षण जून २०१२ ते ऑगस्ट २०१२ पर्यंत आयोजित केले गेले होते. ११ ऑगस्ट रोजी सर्वेक्षण निष्कर्षाची घोषणा केली गेली. [1]

जगातील ४० देशांत सुद्धा त्या देशातील सर्वश्रेष्ठ मानव शोधण्यासाठी अशाप्रकारची सर्वेक्षणे झालेली आहेत. ते इथे पहा – (४० देशातील महान व्यक्तींची सर्वेक्षणे)

जनमत चाचणी

सीएनएन-आयबीएन व हिस्ट्री 18 या नामांकित दूरचित्रवाहिन्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाजजीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवणाऱ्या 100 नामवंतांची यादी करून त्यातील सर्वात महान भारतीय कोण? असा सवाल भारतीय जनतेसमोर ठेवला होता. तीन वेगवेगळ्या पद्धतीने लोकांची मते जाणून घेण्यात आली. दूरध्वनी, मोबाईल फोनइंटरनेटद्वारे सर्वसामान्य माणसांना आपलं मत नोंदविण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. सर्वेक्षणाला विश्वासार्हता प्राप्त व्हावी यासाठी एसी नेल्सन या सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीचीही मदत घेण्यात आली. या कंपनीने भारतातील 15 शहरातील नागरिकांची मते दोन टप्प्यात जाणून घेतली. याव्यतिरिक्त वेगवेगळ्या क्षेत्रातील 28 नामांकित व्यक्तींना ज्यूरी म्हणून नेमण्यात आलं. त्यांनाही पसंतीक्रम नोंदविण्यास सांगण्यात आलं होतं. लोकांची मतं, मार्केट रिसर्च आणि ज्यूरी अशा सर्वेक्षणाच्या तीन पद्धतीतून निघालेले निष्कर्ष वेगवेगळे आहेत. मात्र तिन्ही सर्वेक्षणाचा एकंदरीत निष्कर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘‘द ग्रेटेस्ट इंडियन’’ ठरवून गेला आहे. एकंदरीत निष्कर्षात पहिल्या दहामध्ये (टॉप टेन) बाबासाहेबांनंतर एपीजे अब्दुल कलाम, वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, मदर तेरेसा, जे.आर.डी. टाटा, इंदिरा गांधी, सचिन तेंडुलकर, अटलबिहारी वाजपेयी आणि लता मंगेशकर यांच्या नावाला पसंती मिळाली आहे.

तीन सर्वेक्षणातील निष्कर्ष तसे वेगळे आहेत. सर्वसामान्य लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ ठरविलं. लोकांच्या मतांमध्ये बाबासाहेब पहिल्या, अब्दुल कलाम दुसऱ्या, तर वल्लभ भाई पटेल तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पहिल्या सर्वेक्षणात जवळपास दोन कोटी (२,००,००,०००) लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपली मते नोंदविल्याचा सीएनएन-आयबीएन व हिस्ट्री 18 या वाहिन्यांचा दावा आहे. सर्वसामान्य माणसांनी टेलिफोन व सोशल नेटवर्किग साईटद्वारे नोंदविलेल्या मतांपैकी सर्वाधिक 19 लाख 91 हजार 734 मते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मिळाली आहेत. त्याखालोखाल 13 लाख 74 हजार मते डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना मिळाली आहेत. सर्वसामान्य भारतीयांच्या मनातून जवाहरलाल नेहरू चांगलेच खाली उतरले आहेत, असे सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगतात. लोकांच्या मतांमध्ये नेहरू टॉप 10 मध्ये शेवटच्या म्हणजे दहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांना अवघे 9,921 मते मिळाली आहेत. त्या तुलनेत त्यांची कन्या इंदिरा गांधी अधिक लोकप्रिय असल्याचे सर्वेक्षण सांगते. लोकांनी त्यांना आठवा क्रमांक दिला आहे. मार्केट रिसर्चमध्ये त्या एपीजेनंतर दुसर्‍या क्रमांकावर आहेत. या सर्वेक्षणाचे प्रारंभिक निष्कर्ष जाहीर होताच गांधीनंतरचा महान भारतीय कोण, असे सर्वेक्षण का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गांधींच्या समकालीन इतर काही नेते गांधीपेक्षाही महान होते, असा युक्तिवाद केला जात गेला. (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा व्यक्तिपूजेला अतिशय कडाडून विरोध होता. ”मी आदर्शाचा पूजक नाही. उलट ते मोडित काढणे यावर मी विश्वास ठेवतो,” असे ते सांगतं. ”गांधी आणि जिनांचा उदोउदो करण्यापेक्षा देशाची एकता महत्त्वाची आहे,” असेही त्यांनी सांगितले होते.) याशिवाय भौगोलिक विविधता, वेगवेगळे धर्म, संस्कृती, परंपरा, वेगवेगळा इतिहास, समजुती, आकलन, प्राथमिकता, वर्णव्यवस्थेचा प्रभाव या गोष्टीही आपल्याला कुठल्या एका नावावर महानतेचा शिक्का मारण्यास परवानगी देत नाही. मात्र कुठल्याही वैयक्तिक पराक्रमापेक्षा ज्याच्या कर्तृत्वाने लाखो-करोडो माणसांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला आणि ज्या माणसाने देशाला भक्कम करण्यातही आपले योगदान दिले, अशा माणसाला निश्चितपणे सर्वात महान भारतीय म्हणावे लागेल. या निकषामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव अगदी शंभर टक्के फिट बसतं. जगाच्या इतिहासात आपल्या चांगल्या-वाईट कर्तृत्वाने अजरामर झालेले अलेक्झांडर, नेपोलियन, हिटलर, चर्चील, लेनिन, स्टॅलिन, गांधी अशी अनेक नावं घेता येतील. मात्र पशुतुल्य आयुष्य जगणार्‍या करोडो माणसांचं आयुष्य एका दिवसात बदलण्याचा पराक्रम फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे. एका धर्मातराच्या निर्णयाने त्यांनी हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून दलित समाजाची मुक्तता केली. त्या एका निर्णयाने दलित समाज अंतर्बाह्य बदलला. जगाच्या इतिहासात कोटय़वधी लोक केवळ एका दिवसात जात नाकारतात, अंधश्रद्धा झटकून टाकतात, जुन्या रूढी-समजुतींचा त्याग करतात, लाचारीचं जिणं जगायला नकार देतात, एवढंच काय देवसुद्धा नाकारतात, ही किमया फक्त बाबासाहेबांना साध्य झाली आहे. विशेष म्हणजे हे करताना आपल्या कृतीतून देश मजबूत करण्याचं काम त्यांनी केलं. नऊ वर्षापूर्वी धर्माच्या आधारावर देशाचे दोन तुकडे झाल्याची जखम ताजी असताना या मातीतला, विवेकवाद सांगणारा धर्म स्वीकारून देशाला एकसंघ ठेवण्याचं अतिशय महत्त्वपूर्ण काम त्यांनी केलं. एखाद्या प्रसंगात किंवा एका कालखंडात विजेसारखा चमकण्याचा पराक्रम अनेकांनी केला आहे. बाबासाहेबांनी मात्र समाजातील साऱ्या उपेक्षित घटकांना कायदा आणि संविधानाच्या माध्यमातून कायमस्वरूपी ताठ मानेने जगण्याचं बळ दिलं. निव्वळ भारतातल्याच नव्हे, तर जगभरातील शोषित, पीडितांना लढण्याची प्रेरणा त्यांनी दिली. बाबासाहेबांची इतर कर्तबगारी खूप मोठी आहे. मात्र त्यांचा हा पराक्रमच त्यांना ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ ठरवितो. दुसरी एवढी सार्थ निवड असूच शकत नाही. दि गेट्रेस्ट इंडियन निवडण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील 100 नामवंत भारतीयांना नामांकन देण्यात आले होते.भारतीय राजकारणात व्यक्तिपूजा व भक्तीचा मोठा प्रभाव आहे. इतर कोणत्याही देशातल्या राजकारणात अशी भक्ती व व्यक्तिपूजा आढळणार नाही. धर्मात भक्तिमार्ग हा मुक्तिमार्ग बनू शकतो, परंतु राजकारणात भक्तिमार्ग हा अध:पतनाचा, पर्यायाने हुकूमशाहीचा निश्चित मार्ग होतो – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सीएनएन-आयबीनच्या सर्वेक्षणातील मते

1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर – 19,91,734

2. एपीजे अब्दुल कलाम – 13,74,431

3. वल्लभभाई पटेल – 5,58,835

4. अटलबिहारी वाजपेयी – 1,67,378

5. मदर तेरेसा – 92,645

6. जे.आर.डी. टाटा – 50,407

7. सचिन तेंडुलकर – 47,706

8. इंदिरा गांधी – 17,641

9. लता मंगेशकर – 11,520

10. जवाहरलाल नेहरू – 9,921

पहिले दहा सर्वात महान भारतीय (टॉप टेन)

टॉप टेन महान भारतीयांची यादी, या सर्वांनाच भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेलेले आहे.

रँक व्यक्तिमत्त्व विख्यात / प्रसिद्धी जनमत (वोट)
1 डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. भीमराव रामजी आंबेडकर उपाख्य बाबासाहेब जागतिक स्तरावरील अनेक विषयांत प्रभुत्व असणारे बहुआयामी व अद्वितीय विद्वान होते. भारताचे पहिले कायदा मंत्री, मानवी हक्क आंदोलनाच्या संघर्षाचे प्रमुख नेते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, दलित बौद्ध चळवळीचे जनक, भारताच्या सामाजिक आंदोलनाचे सर्वात मोठे नेते होते. त्यांना आज आधुनिक भारताचे निर्माते म्हणून जगभरातून पाहीलं जात आहे. १९,९१,७३५
2 डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम  डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम ज्यांना मिसाईल मॅन आणि जनतेचे राष्ट्रपती म्हणून ओळखलं जातं, भारताचे ११वे राष्ट्रपती होते. ते भारताचे नावाजलेले वैज्ञानिक आणि अभियंता (इंजीनियर) म्हणून विख्यात होते. १३,७४,४३१
3 सरदार वल्लभ भाई पटेल सरदार वल्लभ भाई पटेल भारताचे स्वातंत्रता सेनानी होते. भारताचे ते पहिले गृह मंत्री आणि उप-प्रधानमंत्री बनले. बारदोली सत्याग्रहाचे नेतृत्व केलेल्या पटेलांना सत्याग्रहाच्या यशामुळे तेथिल महिलांनी सरदार ची उपाधी प्रदान केली.  ५,५८,५३५
4 अटल बिहारी वाजपेयी अटल बिहारी वाजपेयी भारताचे माजी प्रधानमंत्री होते. ते हिंदी कवी, पत्रकार व प्रखर वक्ते सुद्धा होते. ते भारतीय जनसंघाची स्थापना करनाऱ्या पुरुषांमधील एक आहे आणि १९६८ ते १९७३ पर्यंत त्याचे अध्यक्ष ही राहिले. ते जीवनभर भारतीय राजनीतीमध्ये सक्रिय राहिले. १,६७,३७८
5 मदर तेरेसा मदर तेरेसा, रोमन कैथोलिक चर्च द्वारे कलकत्ताची संत तेरेसा असे घोषित केले आहे, त्यांचा जन्म अग्नेसे गोंकशे बोजशीयु नावाने एका अल्बेनीयाई परिवारात उस्कुब, उस्मान साम्राज्यात झाला होता. मदर तेरेसा रोमन कैथोलिक नन होती, ज्यांनी १९४८ मध्ये स्वच्छेने भारतीय नागरीकता स्विकारली होती. तेरेसा महान समाज सेविका होत्या.  ९२,६४५
6 जे. आर. डी. टाटा चित्र:JRDTata.gif जहांगीर रतनजी दादाभाई टाटा भारताचे वायुयान उद्योग आणि इतर उद्योगांचे अग्रणी होते. ते दशकांपर्यंत टाटा ग्रुपचे निर्देशक राहिले आणि इस्पात, इंजीनीयरींग, होट्ल, वायुयान आणि इतर उद्योगांचा भारतात विकास केला. १९३२ मध्ये त्यांनी टाटा एयरलाइंस सुरु केली. भारतासाठी महान इंजीनियरिंग कंपनी उघडण्याच्या स्वप्नासोबत त्यांनी १९४५ मध्ये टेल्को ची सुरूवात केली जो मूलतः इंजीनियरिंग आणि लोकोमोटिव साठी होती. ५०,४०७
7 सचिन तेंडुलकर सचिन रमेश तेंडुलकर, क्रिकेट के इतिहास में विश्व के सर्वश्रेष्ठ बल्लेबाज़ौं में गिने जाते हैं। उन्होंने टेस्ट व एक दिवसीय क्रिकेट, दोनों में सर्वाधिक शतक अर्जित किये हैं। वे टेस्ट क्रिकेट में सबसे ज़्यादा रन बनाने वाले बल्लेबाज़ हैं। इसके साथ ही टेस्ट क्रिकेट में १४००० से अधिक रन बनाने वाले वह विश्व के एकमात्र खिलाड़ी हैं। एकदिवसीय मैचों में भी उन्हें कुल सर्वाधिक रन बनाने का कीर्तिमान प्राप्त है। ४७,७०६
8 इंदिरा गांधी इन्दिरा प्रियदर्शिनी गाँधी, वर्ष 1966 से 1977 तक लगातार 3 पारी के लिए भारत गणराज्य की प्रधानमन्त्री रहीं और उसके बाद चौथी पारी में 1980 से लेकर 1984 में उनकी राजनैतिक हत्या तक भारत की प्रधानमंत्री रहीं। वे भारत की प्रथम और अब तक एकमात्र महिला प्रधानमंत्री रहीं। १७,६४१
9 लता मंगेशकर लता मंगेशकर, भारत की सबसे लोकप्रिय और आदरणीय गायिका हैं, जिनका छ: दशकों का कार्यकाल उपलब्धियों से भरा पड़ा है। हालाँकि लता जी ने लगभग तीस से ज्यादा भाषाओं में फ़िल्मी और गैर-फ़िल्मी गाने गाये हैं लेकिन उनकी पहचान भारतीय सिनेमा में एकपार्श्वगायक के रूप में रही है। ११,५२०
10 जवाहरलाल नेहरू जवाहरलाल नेहरू भारत के प्रथम प्रधानमन्त्री थे और स्वतन्त्रता के पूर्व और पश्चात् की भारतीय राजनीति में केन्द्रीय व्यक्तित्व थे। उन्होंने १९४७ में भारत के एक स्वतन्त्र राष्ट्र के रूप में स्थापना से लेकर १९६४ तक अपने निधन तक, भारत का शासन किया। वे आधुनिक भारतीय राष्ट्र-राज्य – एक सम्प्रभु, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, और लोकतान्त्रिक गणतन्त्र - के वास्तुकार मानें जाते हैं।  ९,९२१

नामांकन और मतदान प्रक्रिया

यह 100 नामों की एक सूची के लिए प्रस्तुत किया है और कलाकारों, लेखकों, खिलाड़ियों, उद्यमियों, और पुरुषों और महिलाओं को अपने खेतों में भेद की रचना की एक 28 सदस्यीय जूरी द्वारा पालन किया गया था।[3] इस जूरी शामिल एन राम (पूर्व हिंदू के एडिटर-इन-चीफ), विनोद मेहता (एडिटर-इन-चीफ आउटलुक का), सोली सोराबजी (भारत के पूर्व अटार्नी जनरल), शर्मिला टैगोर (बॉलीवुड अभिनेत्री और पूर्व अध्यक्ष भारत के सेंसर बोर्ड), हर्षा भोगले (खेल), चेतन भगत (लेखक), [4] रामचंद्र गुहा (इतिहासकार), [3] शशि थरूर (नेता और लेखक), नंदन नीलेकणी, राजकुमार हिरानी, ​​सोली सोराबजी, शबाना आजमी और अरुण जेटली।[4] वे शीर्ष 50 प्रत्याशियों, जो 4 जून 2012 को जनता के लिए जारी किया गया था की एक सूची को अंतिम रूप दिया, सीएनएन आईबीएन के एडिटर-इन-चीफ राजदीप सरदेसाई से। एक तीन तरह की प्रक्रिया फिर एक शीर्ष दस में है, जो बराबर वजन जूरी, एक ऑनलाइन सर्वेक्षण, और एक बाजार सर्वेक्षण के वोट नीलसन कंपनी द्वारा आयोजित करने के लिए दिया गया था आकलन करने के लिए इस्तेमाल किया गया था।[5] 7,129,050 लोगों ऑनलाइन सर्वेक्षण के इस चरण में भाग लिया।[6] सार्वजनिक मतदान 25 जून करने के लिए 4 जून से आयोजित किया गया था, के साथ अंतिम शीर्ष दस 3 जुलाई को घोषणा की थी।[7] मतदान के दूसरे दौर में पहले के रूप में एक ही विधि का उपयोग कर, 1 जुलाई से 1 अगस्त तक स्थायी पीछा किया। व्यक्तियों या तो www.thegreatestindian.in जाकर या प्रत्याशियों में से प्रत्येक को दिए गए एक अद्वितीय संख्या को फोन करके वोट कास्ट करने में सक्षम थे। लगभग 20,000,000 लोगों सर्वेक्षण[8] विजेता की घोषणा 11 अगस्त को बनाया गया था के इस दौर में मतदान किया,[9] एक विशेष समापन समारोह में अमिताभ बच्चन और विशेषता अन्य भारतीय हस्तियों द्वारा आयोजित, पर 14 और 15 अगस्त के प्रसारण के साथ (स्वतंत्रता दिवस (भारत))।[10]

मूल पचास प्रत्याशियों की सूची

1. भीमराव आंबेडकर

2. भगत सिंह

3. ए पी जे अब्दुल कलाम

4. जवाहरलाल नेहरू

5. जयप्रकाश नारायण

6. अटल बिहारी वाजपेयी

7. वल्लभभाई पटेल

8. कांशीराम

9. राम मनोहर लोहिया

10. राजगोपालाचारी

11. सैम मानेकशॉ

12. बाबा आम्टे

13. मदर टेरेसा

14. इला भट्ट

15. विनोबा भावे

16. कमलादेवी चट्टोपाध्याय

17. रवि शंकर

18. एम एस सुब्बुलक्ष्मी

19. मकबूल फ़िदा हुसैन

20. बिस्मिल्लाह खान

21. आर के नारायण

22. आर के लक्ष्मण

23. बी. लालकृष्ण एस अयंगर

24. अमिताभ बच्चन

25. राज कपूर

26. कमल हसन

27. सत्यजीत रे

28. लता मंगेशकर

29. ए आर रहमान

30. किशोर कुमार

31. दिलीप कुमार

32. देव आनंद

33. मोहम्मद रफी

34. होमी भाभा

35. धीरूभाई अंबानी

36. वर्गीज कुरियन

37. घनश्याम दास बिड़ला

38. जहांगीर रतनजी दादाभाई टाटा

39. एन आर नारायणमूर्ति

40. विक्रम साराभाई

41. एम. एस. स्वामीनाथन

42. रामनाथ गोयनका

43. अमर्त्य सेन

44. ई श्रीधरन

45. सचिन तेंडुलकर

46. कपिल देव

47. सुनील गावस्कर

48. ध्यानचंद

49. विश्वनाथन आनंद

50. मिल्खा सिंह

51. इंदिरा गांधी