"द ग्रेटेस्ट इंडियन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''सर्वात महान भारतीय''' (इंग्रजी: The Greatest Indian) हे रिलायंस आऊ...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१७:४७, २० जानेवारी २०१७ ची आवृत्ती

सर्वात महान भारतीय (इंग्रजी: The Greatest Indian) हे रिलायंस आऊटलूक चे सर्वेक्षण आहे. हे सर्वेक्षणाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ‘सर्वात महान भारतीय’ म्हणून घोषित झाले आहे.