"नामांतर आंदोलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १: ओळ १:

{{Infobox civil conflict
| title = ''नामांतर आंदोलन''
| partof = [[दलित बौद्ध चळवळ]]
| image = [[File:Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University.JPG|300px]]
| caption = नामांतर झालेल्या विद्यापीठाचे प्रवेशद्वार आणि समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा
| date = {{start date|df=yes|1978|7|27}} - {{end date|df=yes|1994|1|14}}
| place = [[मराठवाडा]], [[महाराष्ट्र]], भारत
| coordinates =
| causes =
| goals = मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर
| methods = [[:en:Protest march|protest march]], [[:en:Street protest|Street protest]], [[:en:riot|riot]], [[:en:General strike|strike]]
| status =
| result = ‘मराठवाडा विद्यापीठा’चा ‘[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]]’ असे नामांतर (नामविस्तार) झाला.
| side1 =
| side2 =
| side3 =
| leadfigures1 =
| leadfigures2 =
| leadfigures3 =
| howmany1 =
| howmany2 =
| howmany3 =
| casualties1 =
| casualties2 =
| casualties3 =
| fatalities =
| injuries =
| arrests =
| detentions =
| casualties_label =
| notes =
}}


[[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University.JPG|250px|thumb|डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वार,औरंगाबाद. ]]
[[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University.JPG|250px|thumb|डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वार,औरंगाबाद. ]]



१८:१२, १३ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

साचा:Infobox civil conflict


डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वार,औरंगाबाद.

मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन हे १९७६ सालाच्या सुमारास महाराष्ट्रात घडलेले दलित चळवळीतील आंदोलन होते. ह्या आंदोलनाने मराठवाडा विद्यापीठाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद असे नामांतरण झाले.

इतिहास

नामांतर आंदोलनाच्या इतिहासाचे वय ३५ वर्षाचे. २७ जुलै १९७८ मध्ये विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याचा ठराव पारित झाला. हा आनंद आंबेडकरी अनुयायी अनुभवत असतानांच प्रतिगाम्यांच्या पोटातील पाण्याने कुटील डाव सोडला. सरकारच्या निर्णयाला जातीचा रंग दिला. आणि दलितांच्या घरांची राखरांगोळी करण्यास सुरवात केली. परंतु बाबासाहेबांच्या समतेच्या विचारांच "वार' प्यालेल्या कार्यकर्त्यानी गावखेड्यातील बांधवांचे धगधगते मरणतांडव बघीतले. आणि पेटून उठले कार्यकर्त्यांचे सुर्यास्त्र. डोक्‍याला निळे कफन बांधून ४ ऑगष्ट रोजी दीक्षाभूमीची माती माथ्यावर लावली. आणि चळवळीतील नायकांनी पेटलेल्या आभाळातील एक गरुडझेप होती ती प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वातील "लाँगमार्च.' काढला गेला.
या लाँगमार्चमध्ये मामा सरदार, कवि. इ.मो.नारनवरे, सुरेश घाटे, बबन बोदांटे, जगदीश थुल, थॉमस कांबळे, जे. के. नारायणे, गोपाळराव आटोटे,नामदेवराव खोब्रागडे, दिलीप पाटील, नरेश वहाणे, भीवा बडगे, सरोज मेश्राम यांच्यासारखे लढाऊ कार्यकर्ते लढण्यासाठी सज्ज झाले होते. याशिवाय दक्षिण नागपूर येथे सुखदेव रामटेके यांच्या नेतृत्वातही एक लढा लढला होता. पोलिसांनी दलितांच्या जोगीनगर, भीमनगरात अश्रूधूर फेकले असताना ते कॅच पकडून पुन्हा पोलिसांकडे भिरकाणारे कार्यकर्ते आजही या नामांतर आंदोलनाचा इतिहास डोळ्यात साठवून ठेवला आहे.
नागपूरात चोहिकडे आंदोलन पेटले होते, पश्‍चिमचे आंदोलन ऍड. विमलसूर्य चिमणकर, उत्तरचे आंदोलन प्रा. रणजित मेश्राम, उपेंद्र शेंडे यांच्यापासून तर राजन वाघमारे यांच्यापर्यंत लढला गेला. माजी आमदार शेंडेचे उपोषण लाँगमार्चनंतरचा एक महत्वाचा टप्पा. दक्षिणेत भूपेश थुलकर, दादाकांत धनविजय, अमर रामटेके, सुधाकर सोमंकुवर, मधु दुधे, विलास पाटील, बाळु हिरोळे, सुनील लामसोंगे अशी असंख्य नावं घेता येतील. वर्धापन दिनाच्या पर्वावर नामांतराचा वणवा कार्यकर्त्यांच्या जणू बुभुळात पेरला असल्याचे दिसत आहे. आंदोलनाचे चित्र कार्यकर्त्यानी वर्धापन दिनाच्या पुर्वसंध्येला चर्चेतून उभे केले. मराठवाडयात शिक्षणाची गंगा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आणली, औरंगाबाद शहरात मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून, शैक्षणिक दृष्ट्या अप्रगत असलेल्या मराठवाडयाला प्रगत करण्याचं काम महामानवाने केले.आणि त्याच मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेबांचे नाव देण्याचा मुद्दा उपस्तीथ झाला तेव्हा, अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ या अविचारी माणसांनी विरोध केला, त्यांच्या या विरोधामुळे महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी जनता पेटून उठली व नामांतराची मागणी जोर धरू लागली, ठीक ठिकाणी मोर्चे, आंदोलने होवू लागले, नामांतराला विरोध म्हणून जातियवादी लोकांनी दलितांवर अन्याय, अत्याचार करण्यास सुरूवात केली, जाळपोळ करू लागले.

यशस्वीतता

सोळा वर्षाच्या लढाईनंतर औरंगाबादेतील मराठवाडा विद्यापीठाला १४ जानेवारी १९९४ रोजी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असे नाव देण्यात आले.नामांतराची अधिकृत घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी केली.

संदर्भ