"भगवान बुुद्ध आणि त्यांचा धम्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
बुद्ध आणि त्यांचा धम्म कडे पुनर्निर्देशित
ओळ १: ओळ १:
#पुनर्निर्देशन [[बुद्ध आणि त्यांचा धम्म]]

'''भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म''' हा [[गौतम बुद्ध]]ांच्या जीवनावर आणि [[बौद्ध धर्म]]ाच्या [[तत्त्वज्ञान]]ावर आधारलेला जगप्रसिद्ध व महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. [[बोधिसत्त्व]] [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी हा ग्रंथ मूळ इंग्रजीत '''द बुद्ध अँड हिज धम्म''' ([[:en:The Buddha and His Dhamma|The Buddha and His Dhamma]]) लिहिलेला आहे. भारतीय व विदेशी अशा अनेक भाषांत अनुवादीत झालेला हा ग्रंथ आहे. डॉ. भदंत आनंद कौसल्यायन यांनी या ग्रंथाचा अनुवाद [[हिंदी]] भाषेत तर घन:श्याम तळवटकर, म. भि. चिटणीस आणि शां. शं. रेगे या तिघांनी [[मराठी भाषा|मराठी भाषेत]] केला आहे. ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ भारतीय बौद्ध अनुयायांचा धर्मग्रंथ आहे.

ओळ ६: ओळ ७:
[[वर्ग:तत्त्वज्ञान]]
[[वर्ग:तत्त्वज्ञान]]
[[वर्ग:बौद्ध धर्म]]
[[वर्ग:बौद्ध धर्म]]
[[वर्ग:धर्मग्रंथ]]

१९:१२, ९ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

येथे पुनर्निर्देशित करा:

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा गौतम बुद्धांच्या जीवनावर आणि बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानावर आधारलेला जगप्रसिद्ध व महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हा ग्रंथ मूळ इंग्रजीत द बुद्ध अँड हिज धम्म (The Buddha and His Dhamma) लिहिलेला आहे. भारतीय व विदेशी अशा अनेक भाषांत अनुवादीत झालेला हा ग्रंथ आहे. डॉ. भदंत आनंद कौसल्यायन यांनी या ग्रंथाचा अनुवाद हिंदी भाषेत तर घन:श्याम तळवटकर, म. भि. चिटणीस आणि शां. शं. रेगे या तिघांनी मराठी भाषेत केला आहे. ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ भारतीय बौद्ध अनुयायांचा धर्मग्रंथ आहे.

संदर्भ