"भिक्खुणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन पान: right|thumb|300px|भिक्खूनी - खंद्रो रिनपोच बौद्ध धर्मात पू... |
(काही फरक नाही)
|
२१:४६, ८ जानेवारी २०१७ ची आवृत्ती
बौद्ध धर्मात पूर्णपणे दीक्षीत मठात किंवा विहारात राहणाऱ्या स्त्रियांना भिक्खूनी(संस्कृत:भिक्षुनी) म्हणतात. भिक्खू आणि भिक्खूनी विनयच्या अनुसार राहतात.