"यशोधरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: {{Infobox royalty | image = Buddha with wife and son.jpg | alt = यशोधरा | caption = बुद्धांसोबत यशोधरा आणि राह...
(काही फरक नाही)

०६:४२, ८ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

यशोधरा
यशोधरा
बुद्धांसोबत यशोधरा आणि राहूल (डाव्या बाजून तळाला), अंजिठा लेणी
जोडीदार गौतम बुद्ध
वडील सुप्पबुद्ध

यशोधरा (इंग्रजी Yashodhara) ही सिद्धार्थ गौतम (बुद्ध) यांची पूर्व पत्नी होती, ज्यांना नंतर बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक आहेत.. महाप्रजापती गौतमी समवेत यशोधरानेही बुद्धांकडून सर्वप्रथम महिला म्हणून धम्म दीक्षा घेऊन भिक्खूनी बनली आणि अरहंत पदापर्यंत जाऊन पोहोचली.