"भारतीय नाट्य-चित्रपटांतील अल्पायुषी अभिनेते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎अल्पायुषी: शुद्धलेखन, replaced: गुजराथी → गुजराती
(चर्चा | योगदान)
ओळ ४: ओळ ४:
मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट-नाट्य सृष्टीत अनेक नट अल्पायुषी ठरले. त्यांपैकी काही जण आजारी पडून तर काही अपघाताने मरण पावले. काही थोड्या लोकांनी आत्महत्या केली. अशा दीर्घ आयुष्य जगू न शकलेल्या अभिनेत्यांची ओळख या लेखाद्वारे करण्यात आली आहे.
मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट-नाट्य सृष्टीत अनेक नट अल्पायुषी ठरले. त्यांपैकी काही जण आजारी पडून तर काही अपघाताने मरण पावले. काही थोड्या लोकांनी आत्महत्या केली. अशा दीर्घ आयुष्य जगू न शकलेल्या अभिनेत्यांची ओळख या लेखाद्वारे करण्यात आली आहे.


* अतुल अभ्यंकर : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘जय मल्हार’ या मालिकेतील हेगडी प्रधानांची भूमिका साकारणारे अभिनेते अतुल अभ्यंकर यांचे .१२ नोव्हेंबर २०१४ रोजी पहाटे तीन वाजता ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते.

* [[अरुण सरनाईक]] : १९८४मध्ये पुण्याहून कोल्हापूरला जाताना टॅक्सीच्या अपघातात.
* [[अरुण सरनाईक]] : १९८४मध्ये पुण्याहून कोल्हापूरला जाताना टॅक्सीच्या अपघातात.
* [[अश्विनी एकबोटे]] : रंगभूमीवर नृत्य करीत असताना ह्रदयविकाराच्या झटक्याने ४४व्या वर्षी निधन (२२-१०-२०१६)
* [[अक्षय पेंडसे]] : २०१२साली मुंबई-पुणे गतिमार्गावर वयाच्या ३५व्या वर्षी अपघाती निधन.
* [[अक्षय पेंडसे]] : २०१२साली मुंबई-पुणे गतिमार्गावर वयाच्या ३५व्या वर्षी अपघाती निधन.
* [[आनंद अभ्यंकर]] : २०१२साली मुंबई-पुणे गतिमार्गावर वयाच्या ४८व्या वर्षी अपघाती निधन.
* [[आनंद अभ्यंकर]] : २०१२साली मुंबई-पुणे गतिमार्गावर वयाच्या ४८व्या वर्षी अपघाती निधन.
ओळ ३९: ओळ ४०:
* ब्रिज सदाना ऊर्फ ब्रिजमोहन : हिंदी चित्रपट दिग्‍दर्शक : पत्नीला, स्वतःच्या मुलाला, आणि स्वतःला गोळी मारल्याने सर्वांचे मरण. वयाच्या ५७व्या वर्षी (२१ ऑक्टोबर १९९० रोजी).
* ब्रिज सदाना ऊर्फ ब्रिजमोहन : हिंदी चित्रपट दिग्‍दर्शक : पत्नीला, स्वतःच्या मुलाला, आणि स्वतःला गोळी मारल्याने सर्वांचे मरण. वयाच्या ५७व्या वर्षी (२१ ऑक्टोबर १९९० रोजी).
* वर्षा भोसले : गायिका. आत्महत्या.
* वर्षा भोसले : गायिका. आत्महत्या.
* सुरेश अलूरकर : हिंदी-मराठी चित्रपट व अन्य प्रकारच्या संगीताच्या कॅसेट्‌स निर्माण करणारे व्यावसायिक. खून झाल्याने वयाच्या ५९व्या वर्षी (१४ डिसेंबर २००८)मृत्यू.
* सुरेश अलूरकर : हिंदी-मराठी चित्रपट व अन्य प्रकारच्या संगीताच्या कॅसेट्‌स निर्माण करणारे व्यावसायिक. खून झाल्याने वयाच्या ५९व्या वर्षी (१४ डिसेंबर २००८)मृत्यू.


==आरोपी अभिनेते==
==आरोपी अभिनेते==

१५:२६, २३ ऑक्टोबर २०१६ ची आवृत्ती


अल्पायुषी

मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट-नाट्य सृष्टीत अनेक नट अल्पायुषी ठरले. त्यांपैकी काही जण आजारी पडून तर काही अपघाताने मरण पावले. काही थोड्या लोकांनी आत्महत्या केली. अशा दीर्घ आयुष्य जगू न शकलेल्या अभिनेत्यांची ओळख या लेखाद्वारे करण्यात आली आहे.

  • अतुल अभ्यंकर : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘जय मल्हार’ या मालिकेतील हेगडी प्रधानांची भूमिका साकारणारे अभिनेते अतुल अभ्यंकर यांचे .१२ नोव्हेंबर २०१४ रोजी पहाटे तीन वाजता ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते.
  • अरुण सरनाईक : १९८४मध्ये पुण्याहून कोल्हापूरला जाताना टॅक्सीच्या अपघातात.
  • अश्विनी एकबोटे : रंगभूमीवर नृत्य करीत असताना ह्रदयविकाराच्या झटक्याने ४४व्या वर्षी निधन (२२-१०-२०१६)
  • अक्षय पेंडसे : २०१२साली मुंबई-पुणे गतिमार्गावर वयाच्या ३५व्या वर्षी अपघाती निधन.
  • आनंद अभ्यंकर : २०१२साली मुंबई-पुणे गतिमार्गावर वयाच्या ४८व्या वर्षी अपघाती निधन.
  • काशीनाथ घाणेकर : मराठी नाट्य अभिनेता. अति मद्यसेवनाने अकाली निधन. वयाच्या ५२व्या वर्षी (२ मार्च१९८६ रोजी).
  • कुंदनलाल सैगल : गायक आणि हिंदी चित्रपट अभिनेता. अति मद्यसेवनाने अकाली निधन. वयाच्या ४२व्या वर्षी, १८ जानेवारी १९४७ रोजी.
  • गीता बाली : हिंदी चित्रपट अभिनेत्री. कांजण्या आल्याने वयाच्या ३५व्या वर्षी (२१ जानेवारी १९६५ रोजी) निधन.
  • गीता रॉय (गीता दत्त) : हिंदी चित्रपटांतील पार्श्वगायिका. मृत्यू वयाच्या ४१व्या वर्षी, २० जुलै १९७२ रोजी.
  • गुरुदत्त : हिंदी चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक. वयाच्या ३९व्या वर्षी (१० ऑक्टोबर १९६४ रोजी) आत्महत्या.
  • जसपाल भट्टी : २०१२साली हा विनोदी अभिनेता कार‍ अपघातात ठार झाला.
  • जिया खान : हिंदी आणि तेलुगू चित्रपट अभिनेत्री. २५व्या वर्षी गळफास लावून आत्महत्या (३ जून २०१३ रोजी).
  • तरुणी सचदेव :रचना गर्ल म्हणून ओळखली जाणारी ही अभिनेत्री, नेपाळमधे झालेल्या विमान अपघातात मरण पावली.
  • दिव्या भारती: हिंदी चित्रपट अभिनेत्री. हिने वयाच्या १९व्या वर्षी (५ एप्रिल १९९३ रोजी) आत्महत्या केली (किंवा तिचा खून झाला).
  • दीनानाथ मंगेशकर : मराठी नाट्यसृष्टीतील गायक-नट, नाट्य दिग्दर्शक, निर्माते. अति मद्यसेवनाने आणि दारिद्ऱ्याने अकाली निधन, वयाच्या ४१व्या वर्षी (२४ एप्रिल १९४२ रोजी).
  • मास्टर परशुराम :
  • प्रिया राजवंश :
  • बबन प्रभू मराठी नाट्य-चित्रपट अभिनेता, नाटककार, दूरदर्शन कलाकार. वयाच्या ५२व्या वर्षी अतिमद्यपानाने मरण (२७ ऑगस्ट १९८१).
  • भक्ती बर्वे इनामदार : हिंदी-मराठी चित्रपटांत आणि मराठी-गुजराती नाटकांत काम करणारी अभिनेत्री. मोटार अपघातात ५२व्या वर्षी मरण.(१२ फेब्रुवारी २००१ रोजी)
  • मधुबाला : हिंदी चित्रपट अभिनेत्री. रक्ताच्या कर्करोगाने अकाली निधन. वयाच्या ३६व्या वर्षी (२३ फेब्रुवारी १९६९ रोजी).
  • मनमोहन देसाई : हिंदी चित्रपट दिग्दर्शक. १ मार्च १९९४ रोजी आत्महत्या.
  • मीना कुमारी : हिंदी चित्रपट अभिनेत्री. अति मद्यसेवनाने अकाली निधन. वयाच्या ३९व्या वर्षी (३१ मार्च १९७२ रोजी).
  • मेरिलिन मनरो: हॉलिवुडची अभिनेत्री. औषधाचा मोठा डोस घेतल्याने अकाली मृत्यू (अपघात किंवा आत्महत्या, वयाच्या ३६व्या वर्षी-५ ऑगस्ट १९६२ रोजी).
  • लक्ष्मीकांत बेर्डे : अतिमद्यापानामुळे मूत्रपिंडाचा विकार जडला, त्यामुळे वयाच्या ५०व्या वर्षी, १६ डिसेंबर २००४ रोजी मृत्यू.
  • शांता जोग : मराठी चित्रपट आणि नाट्य‍अभिनेत्री. वयाच्या ५५व्या वर्षी मुंबई-गोवा महामार्गावर नाटकाच्या बस‍ला आग लागून जळाल्याने मरण (१२ सप्टेंबर १९८० रोजी).
  • संजीव कुमार : हिंदी चित्रपट अभिनेता. वयाच्या ४७व्या वर्षी (६ नोव्हेंबर १९८५ रोजी) निधन.
  • सतीश दुभाषी : मराठी चित्रपट आणि नाट्य‍अभिनेता. वयाच्या ४१व्या वर्षी मुंबई-गोवा महामार्गावर नाटकाच्या बस‍ला आग लागल्याने जळून मरण (१२ सप्टेंबर १९८० रोजी).
  • सिल्क स्मिता : दाक्षिणात्य भारतीय अभिनेत्री. वयाच्या ३६व्या वर्षी (२३ सप्टेंबर १९९६ रोजी) आत्महत्या.
  • स्मिता पाटील : मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री. वयाच्या ३१व्या वर्षी (१३ डिसेंबर १९८६ रोजी) बाळंतपणात निधन.
  • सौंदर्या : दक्षिणी भारतीय नटी. २००४मध्ये एका विमान अपघातात सौंदर्याचा मृत्यू झाला. उड्डाण होताच काही मिनिटातच विमानाला आग लागली आणि त्यानंतर खाली कोसळलं. यात ३१ वर्षीय सौंदर्याचा मृत्यू झाला.


चित्रपटसृष्टीशी जवळचा संबंध असलेल्या पण अल्पायुषी ठरलेल्या काही अन्य व्यक्ती
  • गुलशनकुमार : चित्रपट व अन्य प्रकारच्या संगीताच्या कॅसेट्‌स निर्माण करणारे व्यावसायिक. खून झाल्याने वयाच्या ४८व्या वर्षी (१२ ऑगस्ट १९९७) मृत्यू.
  • ब्रिज सदाना ऊर्फ ब्रिजमोहन : हिंदी चित्रपट दिग्‍दर्शक : पत्नीला, स्वतःच्या मुलाला, आणि स्वतःला गोळी मारल्याने सर्वांचे मरण. वयाच्या ५७व्या वर्षी (२१ ऑक्टोबर १९९० रोजी).
  • वर्षा भोसले : गायिका. आत्महत्या.
  • सुरेश अलूरकर : हिंदी-मराठी चित्रपट व अन्य प्रकारच्या संगीताच्या कॅसेट्‌स निर्माण करणारे व्यावसायिक. खून झाल्याने वयाच्या ५९व्या वर्षी (१४ डिसेंबर २००८)मृत्यू.

आरोपी अभिनेते

  • गुलशनकुमार : कॅसेटच्या धंद्यात वैर करून घेतल्यामुळे खून होऊन प्राणास मुकला.
  • गोविंदा : दुबईत जाऊन गुंडांशी दोस्ती केल्याने संकटात आला.
  • जॉनी लिव्हर : दुबईत कार्यक्रम करताना अंडरवर्ल्डच्या डॉनशी दोस्ती झाली. भारताच्या ध्वजाचा अपमान केल्याबद्दल कोर्टाच्या खटल्यात अडकला.
  • तब्बू : सलमान खानच्या काळवीट प्रकरणातलाे सहआरोपी.
  • नदीम : नदीम-श्रवण जोडीतला संगीत दिग्दर्शक. गुलशकुमारच्या खुनाचा आरोप असल्याने भारतातून पलायन.
  • नीलम : सलमान खानच्या काळवीट प्रकरणातलाे सहआरोपी.
  • पुरु : राजकुमार या नटाचा मुलगा. फुटपाथवर गाडी चधवून सात जणांना चिरडले.
  • फरदीन खान : अभिनेता फिरोज खानचा मुलगा. अंमली पदार्थाच्या खरेदी-विक्रीच्या गुन्ह्यात अडकला. त्याच्याजवळ कोकेन सापडले.
  • ममता कुलकर्णी : हिंदी चित्रपटसृष्टीतली १९९०च्या दशकात कामुक भूमिका करणारी नटी. विजयगिरि आनंदगिरि गोस्वामी उर्फ विकी गोस्‍वामी हे तिच्या जोडीदाराचे नाव. हा माणूस एक कुप्रसिद्ध ड्रग माफिया आहे. ममतासुद्धा तेच काम करत असावी असा आरोप आहे.
  • मंदाकिनी (यास्मिन जोसेफ) : दाऊद इब्राहिम या भारतद्रोही गुंडाबरोबर संबंध ठेवल्यामुळे चित्रपट व्यवसायातून बाहेर फेकली गेली.
  • मोनिका बेदी : गुंड अबू सालेमबरोबर दुबईला गेली. अबू सालेमला अटक झाल्यावर तीही बनावट पासपोर्ट प्रकरणात सापडली.
  • राजीव राय : हा त्रिदेव, मोहरा यांसारख्या उत्तमोत्तम चित्रपटांचा निर्माता. पण गुंडांशी संबंध ठेवला. पुढे धमक्या मिळू लागल्यामुळे भारत सोडून परागंदा झाला.
  • शायनी आहुजा: मोलकरणीवर बलात्कार केल्याबद्दल तुरुंगात गेला.
  • शाहरुख खान : क्रिकेट स्टेडियमच्या रखवालदारांशी मारामारी केली आणि तीन वर्षे स्टेडियमकडे ढुंकूनही न पाहण्याची शिक्षा झाली.
  • श्वेता बासू : ’मकडी’ चित्रपटापासून प्रसिद्ध झालेली श्वेता हैदराबादच्या एका हॉटेलात वेश्याव्यसायाचे रॅकेट चालवताना पकडली गेली. (३१ ऑगस्ट २०१४).
  • संजय दत्त :मुंबईत ज्यांना बॉबस्फोट घडवन आणायचे होते, त्यांच्या शस्त्रांनी भरलेला ट्रक संजय दत्तने बंगल्यात एक रात्र ठेऊन घेतला. आणि त्या मोबदल्यात त्यांच्याकडून एक एके४७ गन घेतली. पुढे ही गन त्याने वितळून टाकली, पण तिचा एक लहानसा तुकडा शिल्लक राहिला, आणि संजय दत्त्त पकडला गेला.
  • सलमान खान : राजस्थानात जाऊन काळवीट मारले. दारूच्या नशेत फुटपाथवर गाडी नेऊन अनेकांना मारले आणि पलायन केले. आपल्या ड्रायव्हरवर प्रकरण शेकविण्याचा प्रयत्‍न केला.
  • सैफ अली खान : सलमान खानच्या काळवीट प्रकरणातलाे सहआरोपी. करीना कपूरबरोबर एका हॉटेलात खाना खाताना तिथल्याच एका कुटुंबाला मारहाण केली आणि आणि पोलीस चौकीत रात्र काढावी लागली.
  • सोनाली बेंद्रे : सलमान खानच्या काळवीट प्रकरणातलाे सहआरोपी.