"बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
भारत
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
बौद्ध
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''बौद्ध धर्म''' (बुद्ध धम्म) हा [[भारत|भारताच्या]] श्रमण परंपरेतून निर्माण झालेला धर्म आणि दर्शन (तत्त्वज्ञान) आहे. इसवी सन पूर्व सहाव्या शतकात बौद्ध धर्माची स्थापना झालेली आहे. [[गौतम बुद्ध|भगवान बुद्ध]] (इ.स.पू. ५६३ – इ.स.पू. ४८३) हे बौद्ध धर्माचे संस्थापक आहेत. तथागत बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर पुढील पाच शतकात बौद्ध धर्माचा भारतभर प्रसार झाला आणि त्यापुढील दोन हजार वर्षांमध्ये हा धर्म मध्य, पूर्व आणि आग्नेय जम्बुमहाद्वीपामध्ये (ईस्ट ईंडीज) व जगात पसरला.
'''बौद्ध धर्म''' (बुद्ध धम्म) हा [[भारत|भारताच्या]] श्रमण परंपरेतून निर्माण झालेला धर्म आणि दर्शन (तत्त्वज्ञान) आहे. इसवी सन पूर्व सहाव्या शतकात बौद्ध धर्माची स्थापना झालेली आहे. [[गौतम बुद्ध|भगवान बुद्ध]] (इ.स.पू. ५६३ – इ.स.पू. ४८३) हे बौद्ध धर्माचे संस्थापक आहेत. तथागत बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर पुढील पाच शतकात बौद्ध धर्माचा भारतभर प्रसार झाला आणि त्यापुढील दोन हजार वर्षांमध्ये हा धर्म मध्य, पूर्व आणि आग्नेय जम्बुमहाद्वीपामध्ये (ईस्ट ईंडीज) व जगात पसरला.


आज बौद्ध धर्म हा जगातील प्रमुख धर्म आहे तसेच तो जगातला पहिला '''विश्वधर्म''' आहे. आज जगात बौद्ध धर्माचे १८० कोटींहून अधिक अनुयायी आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील '''द्वितीय''' क्रमांकाचा धर्म आहे. जगातील लोकसंख्येच्या तुलनेत '''२५%''' लोकसंख्या ही '''बौद्ध धर्मीय''' आहे. एका सर्वेक्षणानूसार [[चीन]] देशाची ९१% लोकसंख्या (१२२ कोटी) [[बौद्ध]] धर्मीय आहे आणि ही बौद्धांची संख्या [[भारत]] देशाच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे किंवा जगभरातील [[हिंदू]] लोकसंख्येपेक्षा खूप जास्त आहे. [[चीन]], [[जपान]], [[व्हिएतनाम]], [[थायलंड]], [[म्यानमार]], [[तैवान]], द. कोरीया, [[श्रीलंका]], [[कंबोडिया]], [[लाओस]], [[मंगोलिया]], [[भूतान]], हाँग काँग, [[मकाओ]], [[तिबेट]] व सिंगापूर हे सर्व १६ देश "'''बौद्ध देश'''" आहेत. तर [[ऑस्ट्रेलिया|ऑस्ट्रेलिया]], [[नेपाळ]], [[मलेशिया]], [[ब्रुनेई]] इ. देशांत बौद्ध धर्म हा ''''द्वितीय धर्म''' आहे. '''रशिया'''च्या अनेक भागांत बौद्ध धर्म प्रमुख धर्म आहे तसेच अमेरीका, कॅनडा, यूरोप खंडातही बौद्ध धर्माचे लाखों अनुयायी आहेत. भारतात 'अधिकृत' बौद्धांची संख्या १ कोटी असली तरी प्रत्यक्षात भारतातील बौद्धांची संख्या ही ६ कोटींहून (५%) अधिक आहे. भारतामध्ये सर्वाधिक बौद्ध धर्मीय [[महाराष्ट्र]] राज्यात आहेत व त्यांची लोकसंख्या १.४ कोटींच्या आसपास आहे.
बौद्ध धर्म हा जगातील प्रमुख धर्म असून तो जगातला पहिला '''विश्वधर्म''' ही आहे. आज जगात बौद्ध धर्माचे १८० कोटींहून अधिक अनुयायी आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील '''द्वितीय''' क्रमांकाचा धर्म आहे. जगातील लोकसंख्येच्या तुलनेत '''२५%''' लोकसंख्या ही '''बौद्ध धर्मीय''' आहे. [[चीन]] देशाची ९१% लोकसंख्या (१२२ कोटी) [[बौद्ध]] धर्मीय आहे आणि ही बौद्धांची संख्या [[भारत]] देशाच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे. [[चीन]], [[जपान]], [[व्हिएतनाम]], [[थायलंड]], [[म्यानमार]], [[तैवान]], द. कोरीया, [[श्रीलंका]], [[कंबोडिया]], [[लाओस]], [[मंगोलिया]], [[भूतान]], हग काँग, [[मकाओ]], [[तिबेट]] व सिंगापूर हे सर्व १६ देश "'''बौद्ध देश'''" आहेत. तर [[ऑस्ट्रेलिया]], [[नेपाळ]], [[मलेशिया]], [[ब्रुनेई]] इ. देशांत बौद्ध धर्म हा ''''द्वितीय धर्म''' आहे. '''रशिया'''च्या अनेक भागांत बौद्ध धर्म प्रमुख धर्म आहे तसेच अमेरीका, कॅनडा, यूरोप खंडातही बौद्ध धर्माचे लाखों अनुयायी आहेत. भारतात 'अधिकृत' बौद्धांची संख्या १ कोटी असली तरी प्रत्यक्षात भारतातील बौद्धांची संख्या ही ६.६ कोटींहून (५.५%) अधिक आहे.
[[त्रिपिटक]] हा बौद्ध धर्मीयांचा प्रमुख धर्मग्रंथ आहे. त्रिपटकाची तीन पिटके आहेत. [अ] [[विनयपिटक]], [आ] [[सुत्तपिटक]] आणि [इ] [[अभिधम्मपिटक]]. [[बुद्ध चरित्र]] ,[[मिलिंदप्रश्न]] , [[धम्मपद]], [[भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म]] , पवंस व महावंस , [[थेरगाथा]] [[अपदान]], [[अपदान|दान]] [[पेतवत्थु]] [[विमानवत्थु]] हे बौद्ध धर्मातील इतर ग्रंथ आहेत.


===गौतम बुद्ध===
[[त्रिपिटक]] <nowiki/>हा बौद्ध धर्मीयांचा प्रमुख धर्मग्रंथ आहे. त्रिपटकाची तीन पिटके आहेत. [अ][[विनयपिटिक]] [आ] [[सुत्तपिटक]] [इ][[अभिधम्मपिटक]]. [[बुद्ध चरित्र|बुद्धचरित्र]] ,[[मिलिंदप्रश्न|मिलिंदपन्हा]] , [[धम्मपद|धम्मपद]], भ. बुद्ध आणि त्यांचा धम्म , पवंस व महावंस , [[थेरगाथा|थेरगाथा]] [[अपदान|प]], [[अपदान|दान]] [[पेतवत्थु]] [[विमानवत्थु]] हे बौद्धधर्मातील इतर ग्रंथ आहेत.
===शिकवण===
===संप्रदाय===
===बौद्ध साहित्य===
[[त्रिपिटक]] हा बौद्ध धर्मीयांचा प्रमुख धर्मग्रंथ आहे. त्रिपिटकाची तीन पिटके (भाग) आहेत. [अ] [[विनयपिटक]], [आ] [[सुत्तपिटक]] आणि [इ] [[अभिधम्मपिटक]]. त्रिपीटकात एकूण १७ ग्रंथ आहेत. [[बुद्ध चरित्र]], [[मिलिंदप्रश्न]], [[धम्मपद]], [[भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म]] , पवंस व महावंस , [[थेरगाथा]], [[अपदान]], [[अपदान|दान]], [[पेतवत्थु]] [[विमानवत्थु]] इत्यादी बौद्ध धर्मातील इतर ग्रंथ आहेत.

===बौद्ध देश===


==मराठी पुस्तके==
==मराठी पुस्तके==

१५:२३, ११ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती

बौद्ध धर्म (बुद्ध धम्म) हा भारताच्या श्रमण परंपरेतून निर्माण झालेला धर्म आणि दर्शन (तत्त्वज्ञान) आहे. इसवी सन पूर्व सहाव्या शतकात बौद्ध धर्माची स्थापना झालेली आहे. भगवान बुद्ध (इ.स.पू. ५६३ – इ.स.पू. ४८३) हे बौद्ध धर्माचे संस्थापक आहेत. तथागत बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर पुढील पाच शतकात बौद्ध धर्माचा भारतभर प्रसार झाला आणि त्यापुढील दोन हजार वर्षांमध्ये हा धर्म मध्य, पूर्व आणि आग्नेय जम्बुमहाद्वीपामध्ये (ईस्ट ईंडीज) व जगात पसरला.

बौद्ध धर्म हा जगातील प्रमुख धर्म असून तो जगातला पहिला विश्वधर्म ही आहे. आज जगात बौद्ध धर्माचे १८० कोटींहून अधिक अनुयायी आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील द्वितीय क्रमांकाचा धर्म आहे. जगातील लोकसंख्येच्या तुलनेत २५% लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. चीन देशाची ९१% लोकसंख्या (१२२ कोटी) बौद्ध धर्मीय आहे आणि ही बौद्धांची संख्या भारत देशाच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे. चीनजपानव्हिएतनाम, थायलंड, म्यानमारतैवान, द. कोरीया, श्रीलंका, कंबोडियालाओसमंगोलियाभूतान, हग काँग, मकाओतिबेट व सिंगापूर हे सर्व १६ देश "बौद्ध देश" आहेत. तर ऑस्ट्रेलियानेपाळमलेशियाब्रुनेई इ. देशांत बौद्ध धर्म हा 'द्वितीय धर्म आहे. रशियाच्या अनेक भागांत बौद्ध धर्म प्रमुख धर्म आहे तसेच अमेरीका, कॅनडा, यूरोप खंडातही बौद्ध धर्माचे लाखों अनुयायी आहेत. भारतात 'अधिकृत' बौद्धांची संख्या १ कोटी असली तरी प्रत्यक्षात भारतातील बौद्धांची संख्या ही ६.६ कोटींहून (५.५%) अधिक आहे. त्रिपिटक हा बौद्ध धर्मीयांचा प्रमुख धर्मग्रंथ आहे. त्रिपटकाची तीन पिटके आहेत. [अ] विनयपिटक, [आ] सुत्तपिटक आणि [इ] अभिधम्मपिटक. बुद्ध चरित्र ,मिलिंदप्रश्न , धम्मपद, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म , पवंस व महावंस , थेरगाथा अपदान, दान पेतवत्थु विमानवत्थु हे बौद्ध धर्मातील इतर ग्रंथ आहेत.

गौतम बुद्ध

शिकवण

संप्रदाय

बौद्ध साहित्य

त्रिपिटक हा बौद्ध धर्मीयांचा प्रमुख धर्मग्रंथ आहे. त्रिपिटकाची तीन पिटके (भाग) आहेत. [अ] विनयपिटक, [आ] सुत्तपिटक आणि [इ] अभिधम्मपिटक. त्रिपीटकात एकूण १७ ग्रंथ आहेत. बुद्ध चरित्र, मिलिंदप्रश्न, धम्मपद, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म , पवंस व महावंस , थेरगाथा, अपदान, दान, पेतवत्थु विमानवत्थु इत्यादी बौद्ध धर्मातील इतर ग्रंथ आहेत.

बौद्ध देश

मराठी पुस्तके

इंग्रजी पुस्तके

  • Gautama the Buddha : his Life and His Teaching (Vipashyana Research Institute)

बौद्ध धर्माची तत्वे

प्रज्ञा शिल करूणा

चित्रदालन