"विश्वनाथ भालचंद्र देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ७०: ओळ ७०:
==इंदिरा-भालचंद्र पुरस्कार==
==इंदिरा-भालचंद्र पुरस्कार==
वि.भा. देशपांडे यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ दर वर्षी एका चांगल्या ग्रंथाला ‘इंदिरा-भालचंद्र पुरस्कार’ देण्यात येतो. २०१६ साली हा पुरस्कार [[रत्‍नाकर]] मतकरी]] यांना त्यांच्या ‘माझे रंगप्रयोग’ या पुस्तकासाठी देण्यात आला. (७-८-२०१६). दहा हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
वि.भा. देशपांडे यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ दर वर्षी एका चांगल्या ग्रंथाला ‘इंदिरा-भालचंद्र पुरस्कार’ देण्यात येतो. २०१६ साली हा पुरस्कार [[रत्‍नाकर]] मतकरी]] यांना त्यांच्या ‘माझे रंगप्रयोग’ या पुस्तकासाठी देण्यात आला. (७-८-२०१६). दहा हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

याआधी [[विजया मेहता]] (झिम्मा), डॉ. अजय वैद्य ([[मास्टर दत्ताराम]] नाट्यवीर) व [[मोहन जोशी]] (नट-खट) यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.





०६:४४, १ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती

डॉ. वि.भा. देशपांडे, अर्थात विश्वनाथ भालचंद्र देशपांडे (३१ मे, इ.स. १९३८ - हयात) हे पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे पदाधिकारी आहेत. यांचे बहुतांशी लिखाण मराठी नाट्यसृष्टीबद्दल आहे. यांनी मराठी नाट्यकोश या जवळजवळ १२०० पानी ग्रंथाचे लिखाण व संपादन करून मराठी कोशवाङ्मयात एक मोलाची भर टाकली आहे. त्यांची इ.स. २०१५ सालापर्यंत ५१ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

प्रकाशित साहित्य (स्वतंत्र ग्रंथलेखन)

  • आचार्य अत्रे प्रतिमा आणि प्रतिभा (प्रेस्टिज प्रकाशन , पुणे)
  • कालचक्र : एक अभ्यास (स्नेहवर्धन प्रकाशन , पुणे)
  • नटसम्राट : एक आकलन (पुणे विद्यापीठ प्रकाशन)
  • नाटककार खानोलकर (नूतन प्रकाशन , पुणे)
  • नाट्यभ्रमणगाथा (५१वे पुस्तक), (माधवी प्रकाशन, पुणे. जुलै-२०१५)
  • नाट्यरंग (कलावंतांच्या मुलाखती) . (विमल प्रकाशन , पुणे)
  • नाट्यव्यक्तिरेखाटन , पौराणिक-ऐतिहासिक (नवीन उद्योग प्रकाशन , पुणे)
  • नाट्यसंवाद रचना कौशल्य (यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ)
  • नाट्यस्पंदने (नाट्यविषयक लेख) (सिग्नेट पब्लिकेशन, पुणे)
  • निवडक नाट्य मनोगते (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
  • मराठी नाटक पहिले शतक (व्हीनस प्रकाशन , पुणे)
  • मराठी रंगभूमी - स्वातंत्र्यपूर्व मराठी नाटक व स्वातंत्र्योत्तर काळ - रंगभूमीचा इतिहास (दोन खंड) (व्हीनस प्रकाशन , पुणे)
  • माझा नाट्यलेखन-दिग्दर्शनाचा प्रवास (उन्मेष प्रकाशन , पुणे)
  • यक्षगान लोकनाटक (नवीन उद्योग प्रकाशन , पुणे)
  • रायगडाला जेव्हा जाग येते : एक सिंहावलोकन (इंद्रायणी प्रकाशन , पुणे)
  • सुमारे एकूण २५ नाट्यविषयक लेखनाची पुस्तके
  • (इ.स. १९६३ पासूनच्या) स्फुट आणि ग्रंथस्वरूपाचे लेखन
  • स्वातंत्र्योत्तर मराठी नाटक (व्हीनस प्रकाशन , पुणे)

संपादनात्मक लेखन

  • के. नारायण काळे यांच्या लेखांचे संपादन (प्रतिमा रूप आणि रंग) (नूतन प्रकाशन , पुणे)
  • गानयोगी मल्लिकार्जुन मन्सूर (पृथ्वी प्रकाशन , पुणे)
  • निवडक एकांकिका - १९७८ (मेहता प्रकाशन , पुणे)
  • प्रयोगक्षम एकांकिका - १९८३ (मेहता प्रकाशन , पुणे)
  • निवडक नाट्यप्रवेश भाग १ (पौराणिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
  • निवडक नाट्यप्रवेश भाग २ (ऐतिहासिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
  • निवडक नाट्यप्रवेश भाग ३ (सामाजिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
  • निवडक नाट्यप्रवेश भाग ४ (सामाजिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
  • पु. ल. पंच्याहत्तरी (सहसंपादन) (पु. ल. गौरव समिती)
  • प्रतिमा रूप आणि रंग (के. नारायण काळे यांचे लेख) (नूतन प्रकाशन , पुणे)
  • मराठी एकांकी (हिंदी) (भारतीय भाषा परिषद , कलकत्ता)
  • मराठी कलाभिरुची (कॉन्टिनेन्टल प्रकाशन , पुणे)
  • मराठी नाट्यकोश (निशांत प्रकाशन, कलागौरव , पुणे)
  • मराठी नाट्यसमीक्षा : काही दृष्टिकोण (मेहता प्रकाशन , पुणे)
  • मराठी भाषा - साहित्य (मेहता प्रकाशन , पुणे)
  • रंगयात्रा(१९५० ते १९८५ मधील रंगभूमीविषयक लेखांचा संग्रह) (नाट्यसंपदा प्रकाशन , पुणे)
  • वसंत शिंदे : व्यक्ती - कलावंत (श्री विशाखा प्रकाशन , पुणे)

गौरवग्रंथ/गौरविका संपादन

पुरस्कार/सन्मान

  • उत्कृष्ट संपादनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार
  • कॉसमॉस पुरस्कार
  • जयवंतराव टिळक गौरव निधीतून पुरस्कार
  • नाट्यगौरव पुरस्कार
  • नाट्यदर्पण पुरस्कार
  • पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून गौरव
  • पुणे महापालिकेकडून गौरव
  • माधव मनोहर पुरस्कार
  • रंगत-संगत सन्मान
  • राजा मंत्री पुरस्कार
  • वत्सलाबाई अंबाडे साहित्य निर्मिती पुरस्कार (१८-२-२०१५)
  • वि.स. खांडेकर नाट्यसमीक्षक पुरस्कार

इंदिरा-भालचंद्र पुरस्कार

वि.भा. देशपांडे यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ दर वर्षी एका चांगल्या ग्रंथाला ‘इंदिरा-भालचंद्र पुरस्कार’ देण्यात येतो. २०१६ साली हा पुरस्कार रत्‍नाकर मतकरी]] यांना त्यांच्या ‘माझे रंगप्रयोग’ या पुस्तकासाठी देण्यात आला. (७-८-२०१६). दहा हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

याआधी विजया मेहता (झिम्मा), डॉ. अजय वैद्य (मास्टर दत्ताराम नाट्यवीर) व मोहन जोशी (नट-खट) यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.