"मराठी बौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
बौद्ध
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
मराठी बौद्ध हा [[बौद्ध धर्म]] आचरणारा मराठी भाषक समूह आहे. यातील बहुसंख्य लोक [[मराठी]] मातृभाषा म्हणून बोलतात. १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यात दलितांसह सर्वच समाजातील तसेच [[मुस्लिम]] आणि [[ख्रिश्चन]] लोकही होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ तीन दिवसांत १०,००,००० पेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. प्रामुख्याने [[महार]] समाज हा बहुतांशी [[बौद्ध]] झाला. महाराष्ट्रात बौद्धधर्मीय हे प्रत्येक जिल्ह्यात आढळतात. महाराष्ट्रात बौद्ध (बौद्ध व महार) लोकांची लोकसंख्या "'१५%"' आहे. महाराष्ट्रात बौद्ध धर्म हा "'द्वितीय"' क्रमांकाचा धर्म आहे. महाराष्ट्रीय बौद्धांना नवबौद्ध म्हटले जाते.
मराठी बौद्ध हा [[बौद्ध धर्म]] आचरणारा मराठी भाषक समूह आहे. यातील बहुसंख्य लोक [[मराठी]] मातृभाषा म्हणून बोलतात. १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि भारतातून लोप पावलेल्या बौद्ध धर्म पुर्नजीवीत केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतर आंदोलणात दलितांसह इतर सर्वच समाजातील तसेच [[मुस्लिम]] आणि [[ख्रिश्चन]] लोकही होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ तीन दिवसांत १०,००,००० पेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. प्रामुख्याने [[महार]] समाज हा बहुतांशी [[बौद्ध]] झाला. महाराष्ट्रात बौद्धधर्मीय हे प्रत्येक जिल्ह्यात आढळतात. महाराष्ट्रात बौद्ध (बौद्ध व महार) लोकांची लोकसंख्या "'१५%"' आहे. महाराष्ट्रात बौद्ध धर्म हा "'द्वितीय"' क्रमांकाचा धर्म आहे. महाराष्ट्रीय बौद्धांना [[नवबौद्ध]] (नवीन बौद्ध) म्हटले जाते.


== प्रसिद्ध मराठी बौद्ध व्यक्ती ==
== प्रसिद्ध मराठी बौद्ध व्यक्ती ==

१३:२९, ३१ जुलै २०१६ ची आवृत्ती

मराठी बौद्ध हा बौद्ध धर्म आचरणारा मराठी भाषक समूह आहे. यातील बहुसंख्य लोक मराठी मातृभाषा म्हणून बोलतात. १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि भारतातून लोप पावलेल्या बौद्ध धर्म पुर्नजीवीत केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतर आंदोलणात दलितांसह इतर सर्वच समाजातील तसेच मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकही होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ तीन दिवसांत १०,००,००० पेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. प्रामुख्याने महार समाज हा बहुतांशी बौद्ध झाला. महाराष्ट्रात बौद्धधर्मीय हे प्रत्येक जिल्ह्यात आढळतात. महाराष्ट्रात बौद्ध (बौद्ध व महार) लोकांची लोकसंख्या "'१५%"' आहे. महाराष्ट्रात बौद्ध धर्म हा "'द्वितीय"' क्रमांकाचा धर्म आहे. महाराष्ट्रीय बौद्धांना नवबौद्ध (नवीन बौद्ध) म्हटले जाते.

प्रसिद्ध मराठी बौद्ध व्यक्ती