"मराठी बौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
मराठी
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २: ओळ २:


== प्रसिद्ध मराठी बौद्ध व्यक्ती ==
== प्रसिद्ध मराठी बौद्ध व्यक्ती ==

* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
* [[डॉ. नरेंद्र जाधव]] (अर्थशास्त्रज्ञ)
* [[प्रकाश आंबेडकर]] (वकिल)
* [[रामदास आठवले]] (केंद्रिय मंत्री)
* [[सिद्धार्थ जाधव]] (अभिनेता)
* [[भरत जाधव]] (अभिनेता)
* [[आनंद शिंदे]] (गायक)
* [[आदर्श शिंदे]] (गायक)
* [[अभिजीत सावंत]] (गायक)
* [[विठ्ठल उमप) (गायक)
* [[रा. सु. गवई]] (माजी राज्यपाल)

००:५८, ३१ जुलै २०१६ ची आवृत्ती

मराठी बौद्ध हा बौद्ध धर्म आचरणारा मराठी भाषक समूह आहे. यातील बहुसंख्य लोक मराठी मातृभाषा म्हणून बोलतात. १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्विकारला त्यात दलितांसह सर्वच समाजातील तसेच मुस्लिम आणि ख्रिश्चन लोक ही होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ तीन दिवसांत १०,००,००० पेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. प्रामुख्याने महार समाज हा बहूतांश बौद्ध झाला आणि उर्वरित संपुर्ण महार समाज आज बौद्ध धर्माचेच अनुसरण करतो. महाराष्ट्रात बौद्ध धर्मीय हे प्रत्येक जिल्ह्यात आढळतात. महाराष्ट्रात बौद्ध (बौद्ध व महार) लोकांची लोकसंख्या "'१५%"' आहे. महाराष्ट्रात बौद्ध धर्म हा "'द्वितीय"' क्रमांकाचा धर्म आहे.

प्रसिद्ध मराठी बौद्ध व्यक्ती