"नागेश भोंसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो /* नागेश भोसले यांची भूमिका असलेली नाटके, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका (आणि त्यांतील पात्राच...
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:

नागेश भोसले यांनी मराठी रंगभूमीपासून त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. सत्यदेव दुबे आणि विजया मेहता यांच्या तालमीत ते तयार झाले. ‘चंद्रलेखा’, ‘कलावैभव’ अशा काही संस्थांच्या नाटकांमध्ये त्यांनी काम केले. ‘कलावैभव’च्या ‘वन रूम किचन’ नाटकातली हणम्याची भूमिका चांगलीच गाजली. मराठी रंगभूमीबरोबरच हिंदी व इंग्लिश रंगभूमीवर आणि प्रायोगिक रंगभूमीवरही त्यांनी काम केले.

‘कॉटन ५६ पॉलिस्टर ४४’ या इंग्रजी नाटकात नागेश भोसले यांनी एका गिरणी कामगाराची भूमिका केली होती. ही गोष्ट मुंबईतील बंद गिरणीतल्या गिरणी कामगाराच्या जगण्यावर हे नाटक बेतलेले होते. रामू रामनाथन यांनी हे नाटक लिहिले होते आणि सुनील शानभाग यांनी ते दिग्दर्शित केले होते. चेतन दातारांनी हे नाटक हिंदीमध्ये भाषांतरित केले होते. त्यातही नागेश भोसले यांनी कामगाराचीच भूमिका केली होती.

नागेश भोसले त्यानंतर चित्रपटांकडे आणि दूरचित्रवाणी मालिकांकडे वळले.

ओळ २२: ओळ २४:
* Sex Morality and Censorship (इंग्रजी नाटक)

* हसरतें (हिंदी दूरचित्रवाणी मालिका; किशन मुरारी)

==नागेश भोसले यांना मिळालेले पुरस्कार==
* ‘कॉटन ५६ पॉलिस्टर ८४’ या नाटकातील भूमिकेसाठी दिल्लीतील महेंद्र अॅकॅडमीचा पुरस्कार लाभला. (हा पुरस्कार राष्ट्रीय पुरस्काराइतकाच मानाचा आहे.)
* शांता गोखले यांनी लिहिलेल्या ‘सेक्‍स मोरॅलिटी अँड सेन्सॉरशिप’ या नाटकातील भूमिकेसाठीही महेंद्र अॅकॅडमी पुरस्कार .

२३:४८, २२ जुलै २०१६ ची आवृत्ती

नागेश भोसले हे एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते आहेत. त्यांच्या खलनायकांच्या भूमिकेबरोबरच अन्य भूमिकाही गाजल्या.

नागेश भोसले यांनी मराठी रंगभूमीपासून त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. सत्यदेव दुबे आणि विजया मेहता यांच्या तालमीत ते तयार झाले. ‘चंद्रलेखा’, ‘कलावैभव’ अशा काही संस्थांच्या नाटकांमध्ये त्यांनी काम केले. ‘कलावैभव’च्या ‘वन रूम किचन’ नाटकातली हणम्याची भूमिका चांगलीच गाजली. मराठी रंगभूमीबरोबरच हिंदी व इंग्लिश रंगभूमीवर आणि प्रायोगिक रंगभूमीवरही त्यांनी काम केले.

‘कॉटन ५६ पॉलिस्टर ४४’ या इंग्रजी नाटकात नागेश भोसले यांनी एका गिरणी कामगाराची भूमिका केली होती. ही गोष्ट मुंबईतील बंद गिरणीतल्या गिरणी कामगाराच्या जगण्यावर हे नाटक बेतलेले होते. रामू रामनाथन यांनी हे नाटक लिहिले होते आणि सुनील शानभाग यांनी ते दिग्दर्शित केले होते. चेतन दातारांनी हे नाटक हिंदीमध्ये भाषांतरित केले होते. त्यातही नागेश भोसले यांनी कामगाराचीच भूमिका केली होती.

नागेश भोसले त्यानंतर चित्रपटांकडे आणि दूरचित्रवाणी मालिकांकडे वळले.

अजय सिन्हा यांच्या ‘चूल आणि मूल’ या एका माहितीपटात नागेश भोसले यांनी मुलीच्या वडिलांची भूमिका केली. लहान वयात मुलींचे लग्न लावू नका...वयात आल्यानंतरच लावा...अशा प्रकारचा संदेश त्या माहितीपटाद्वारे देण्यात आला होता. त्यानंतर अजय सिन्हा यांनी भोसलेंना त्यांच्या ‘हसरतें’ या हिंदी दूरचित्र वाहिनींवरील मालिकेत काम दिले. या मालिकेतील यशस्वी कामामुळे त्यांना लोकप्रियता मिळाली आणि हिंदी मालिकांबरोबरच हिंदी चित्रपटही मिळू लागले.

नागेश भोसले यांची भूमिका असलेली नाटके, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका (आणि त्यांतील पात्राचे नाव)

  • Cotton 56 Polyester 44 (इंग्रजी/हिंदी नाटक; गिरणी कामगार)
  • [[गोष्ट छोटी डोंगराएवढी (चित्रपट)|गोष्ट छोटी डोंगराएवढी (मराठी चित्रपट; )
  • चल धरपकड (म‍राठी चित्रपट);
  • चिमणी पाखरं (मराठी दूरचित्रवाणी मालिका; पतंगराव कुराडे)
  • चूल आणि मूल( माहितीपट; मुलीचे वडील)
  • दामिनी (मराठी दूरचित्रवाणी मालिका; पक्या)
  • देवयानी (मराठी दूरचित्रवाणी मालिका; सर्जेराव पाटील अर्थात आबासाहेब)
  • नातीखेळ (मराठी चित्रपट; खाशाबा)
  • धग (मराठी चित्रपट; )
  • बनगरवाडी (मराठी चित्रपट; )
  • मनातलं ऊन (मराठी चित्रपट; )
  • वन रूम किचन (मराठी नाटक; हणम्या)
  • Sex Morality and Censorship (इंग्रजी नाटक)
  • हसरतें (हिंदी दूरचित्रवाणी मालिका; किशन मुरारी)

नागेश भोसले यांना मिळालेले पुरस्कार

  • ‘कॉटन ५६ पॉलिस्टर ८४’ या नाटकातील भूमिकेसाठी दिल्लीतील महेंद्र अॅकॅडमीचा पुरस्कार लाभला. (हा पुरस्कार राष्ट्रीय पुरस्काराइतकाच मानाचा आहे.)
  • शांता गोखले यांनी लिहिलेल्या ‘सेक्‍स मोरॅलिटी अँड सेन्सॉरशिप’ या नाटकातील भूमिकेसाठीही महेंद्र अॅकॅडमी पुरस्कार .