"पाऊस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:
[[चित्र:Rain in Coronel Fabriciano MG.JPG|thumb|right|पाऊस — [[ब्राझील]].]]
[[चित्र:Rain in Coronel Fabriciano MG.JPG|thumb|right|पाऊस — [[ब्राझील]].]]
[[वातावरण|वातावरणातील]] [[ढग|ढगांमधील]] [[बाष्प|बाष्पाचे]] (वाफेचे) [[द्रवीभवन]] होऊन [[पृथ्वी|पृथ्वीवर]] पडणारे पाण्याचे थेंब. हवा थंड झाल्याने किंवा [[आर्द्रता|आर्द्रतेचे]] प्रमाण वाढल्याने (संपृक्त saturated झाल्याने) पाऊस पडतो. <br /><br />

पृथ्वीवर दरवर्षी साधारण ५०५,००० घन किमी पाऊस पडतो, त्यातील ३९८,००० घन किमी पाऊस समुद्रावर पडतो.
पृथ्वीवर दरवर्षी साधारण ५०५,००० घन किमी पाऊस पडतो, त्यातील ३९८,००० घन किमी पाऊस समुद्रावर पडतो.

==पावसाचे प्रकार==
रिमझिम (किंवा झिमझिम) पाऊस (Drizzle), पाऊस (Rain) पावसाच्या धारा (सरी) (Rain Showers), मुसळधार पाऊस (Heavy Rainfall), पावसाची रिपरिप (Incessant Rain) नागडा पाऊस (Rain and Sunshine together), गारांचा पाऊस (Hailstorm), हिम (Snowfall), बर्फमिश्रित पाण्याचा पाऊस (Sleet), हिमवर्षाव (Rain of Snow Flakes), हलका पाऊस (Light Rain), तुरळक पाऊस (Scattered Rainfall), वगैरे.

== पावसाची झड ==
== पावसाची झड ==
संततधार अखंडपणे किंवा अत्यल्प खंडाने,पण बारीक थेंबात पाऊस पडणे यास 'झड लागणे' म्हणतात. ही झड [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र|महाराष्ट्र राज्यात]] साधारणत: [[श्रावण]] महिन्यात असते. [[नागपंचमी]] व [[पोळा|पोळ्यादरम्यान]] ही लागते असा अनुभव आहे. याचा कालावधी तीन दिवस अथवा कधीकधी सात दिवसही असतो. अशा झडीचा शेतीला फायदा होतो पण क्वचित प्रमाणात नुकसानही होते. [[ओला दुष्काळ]] पडतो.
संततधार अखंडपणे किंवा अत्यल्प खंडाने, पण बारीक थेंबात पाऊस पडणे यास 'झड लागणे' म्हणतात. ही झड [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र|महाराष्ट्र राज्यात]] साधारणत: [[श्रावण]] महिन्यात असते. [[नागपंचमी]] व [[पोळा|पोळ्यादरम्यान]] ही लागते असा अनुभव आहे. याचा कालावधी तीन दिवस अथवा कधीकधी सात दिवसही असतो. अशा झडीचा शेतीला फायदा होतो पण क्वचित प्रमाणात नुकसानही होते. [[ओला दुष्काळ]] पडतो.

[[वर्ग:वर्षाव]]
[[वर्ग:वर्षाव]]

००:००, ९ जुलै २०१६ ची आवृत्ती

पावसाचे चक्र
पाऊस — ब्राझील.

वातावरणातील ढगांमधील बाष्पाचे (वाफेचे) द्रवीभवन होऊन पृथ्वीवर पडणारे पाण्याचे थेंब. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने (संपृक्त saturated झाल्याने) पाऊस पडतो.

पृथ्वीवर दरवर्षी साधारण ५०५,००० घन किमी पाऊस पडतो, त्यातील ३९८,००० घन किमी पाऊस समुद्रावर पडतो.

पावसाचे प्रकार

रिमझिम (किंवा झिमझिम) पाऊस (Drizzle), पाऊस (Rain) पावसाच्या धारा (सरी) (Rain Showers), मुसळधार पाऊस (Heavy Rainfall), पावसाची रिपरिप (Incessant Rain) नागडा पाऊस (Rain and Sunshine together), गारांचा पाऊस (Hailstorm), हिम (Snowfall), बर्फमिश्रित पाण्याचा पाऊस (Sleet), हिमवर्षाव (Rain of Snow Flakes), हलका पाऊस (Light Rain), तुरळक पाऊस (Scattered Rainfall), वगैरे.

पावसाची झड

संततधार अखंडपणे किंवा अत्यल्प खंडाने, पण बारीक थेंबात पाऊस पडणे यास 'झड लागणे' म्हणतात. ही झड भारतातील महाराष्ट्र राज्यात साधारणत: श्रावण महिन्यात असते. नागपंचमीपोळ्यादरम्यान ही लागते असा अनुभव आहे. याचा कालावधी तीन दिवस अथवा कधीकधी सात दिवसही असतो. अशा झडीचा शेतीला फायदा होतो पण क्वचित प्रमाणात नुकसानही होते. ओला दुष्काळ पडतो.