"अशोक चिटणीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अशोक चिटणीस हे ललितलेखन करणारे एक मराठी कथालेखक आणि चरित्रकार आ...
(काही फरक नाही)

१२:१३, २८ जून २०१६ ची आवृत्ती

अशोक चिटणीस हे ललितलेखन करणारे एक मराठी कथालेखक आणि चरित्रकार आहेत.

अशोक चिटणीस यांनी लिहिलेली पुस्तके

  • आनंदयात्री (कथासंग्रह)
  • कर्मयोगी उद्योजक (चरित्र)
  • कीर्तिवंत धन्वंतरी (शब्दचित्रणे)
  • जगावेगळ्या (देशोदेशींच्या अद्वितीय महिला)
  • पन्‍नास निबंध
  • महाराष्ट्र कोहिनूर मनोहर जोशी (चरित्र)
  • प्रतिभावंत गीत - संगीतकार यशवंत देव (आत्मचरित्राचे शब्दांकन)
  • प्रिय दीदीस
  • संवाद संवादकांशी (सदरलेखन संग्रह, सहलेखिका - डॉ. शुभा चिटणीस)
  • साप आणि शिडी (ललित)
  • स्वरांकित (शब्दचित्रणे)