"बाळ कर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बाळ कर्वे (जन्म : २५ऑगस्ट, इ.स.१९३०) हे गुंड्याभाऊच्या भूमिकेने अ...
(काही फरक नाही)

०६:४६, २६ मे २०१६ ची आवृत्ती

बाळ कर्वे (जन्म : २५ऑगस्ट, इ.स.१९३०) हे गुंड्याभाऊच्या भूमिकेने अजरामर झालेले मराठी अभिनेते आहेत.

बाळ कर्वे मुंबईत महानगरपालिकेत नोकरी करणारे सिव्हिल इंजिनीअर होते. त्यांनी बत्तीस वर्ष नोकरी सांभाळून नाटकांत अभिनय केला.

बाळ कर्वे यांची नाटके

  • सूर्याची पिल्ले


बाळ कर्वे यांचे चित्रपट

  • गोडी गुलाबी (१९९१)
  • चटक चांदणी (१९८२)
  • लपंडाव (१९९३)



आत्मचरित्र

बाळ कर्व्याचे ‘मी गुंड्याभाऊ’ हे आत्मचरित्र आहे, ते मंदा खांडगे यांनी शब्दबद्ध केले आहे.