"मंगेश पाडगांवकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १९: ओळ १९:
| प्रभाव =
| प्रभाव =
| प्रभावित =
| प्रभावित =
| पुरस्कार = महाराष्ट्र भूषण<br />[[साहित्य अकादमी पुरस्कार]] (इ.स. १९८०)
| पुरस्कार = महाराष्ट्र भूषणपुरस्कार, [[साहित्य अकादमी पुरस्कार]] (इ.स. १९८०)
| वडील_नाव = केशव पाडगांवकर
| वडील_नाव = केशव पाडगांवकर
| आई_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव = यशोदा पाडगांवकर
| पत्नी_नाव = यशोदा पाडगांवकर
| अपत्ये = पुत्र: अजित पाडगांवकर, अभय पाडगांवकर<br />कन्या: अंजली कुलकर्णी
| अपत्ये = पुत्र: अजित, अभय पाडगांवकर; कन्या : अंजली कुलकर्णी
| स्वाक्षरी_चित्र =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| संकेतस्थळ_दुवा =
ओळ १३१: ओळ १३१:
|-
|-
|}
|}
=== मंगेश पाडगांवकर यांच्या काही विशेष प्रसिद्ध कविता Source : [http://www.marathi.pro www.marathi.pro] ===
==मंगेश पाडगांवकर यांच्या काही विशेष प्रसिद्ध कविता Source : [http://www.marathi.pro www.marathi.pro]==


* [http://www.marathi.pro/?do=readpoem&id=174 सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ? ]
* [http://www.marathi.pro/?do=readpoem&id=174 सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ? ]
ओळ १४९: ओळ १४९:
* [http://www.marathi.pro/?do=readpoem&id=45 अफाट आकाश ]
* [http://www.marathi.pro/?do=readpoem&id=45 अफाट आकाश ]


===पापड कविता===
==पापड कविता==
एकदा पाडगावकरांची पावसावरची कविता 'लिज्जत'ने पाहिली आणि पाडगावकरांना विचारले, 'आमच्या जाहिरातीत वापरू का ही कविता?' पाडगावकरांनी आनंदाने परवानगी दिली आणि ती जाहिरात अनोखी ठरली. पावसाळ्यात पापडांची विक्री थोडी घसरत असल्याने लिज्जतलाही ही जाहिरात लाभदायी वाटली असावी. पुढच्या उन्हाळ्यात ते पाडगावकरांकडे गेले आणि हा क्रमच झाला. पापड, पाडगावकर, पाऊस आणि प्रायोजक (बडोदा बँक) यांची ही युती दीर्घकाळ टिकली.
पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे बहुधा जूनच्या पहिल्या आठवड्यात रसिकांना मंगेश पाडगावकर यांच्या पावसावरच्या लज्जतदार कवितेची ओढ लागायची.

पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे बहुधा जूनच्या पहिल्या आठवड्यात रसिकांना मंगेश पाडगावकर यांच्या पावसावरच्या लज्जतदार कवितेची ओढ लागू लागली. लिज्जत पापडाच्या जाहिरातीबरोबरच ही कविता छापली जायची. मंगेश पाडगावकरांच्या हस्ताक्षरांत छापलेल्या मराठी वृत्तपत्रांतून प्रकाशित होणार्‍या या कवितेला साजेशी अशी निसर्गचित्राची प्रसन्न महिरप असे. कवितेच्या शेवटी पाडगावकरांची लफ्फेदार पण सर्व अक्षरे स्पष्ट दिसणारी स्वाक्षरी असे. दरवर्षी प्रकाशित होणारी ही कविता, पापडांची ही कल्पक जाहिरात आणि त्या जाहिरातीच्या आगे-मागे हजेरी लावणारा पाऊस यांची खेळीमेळीची, टपल्या मारणारी आणि खोड्या काढणारी चर्चा रंगत असे. पाडगावकरांना लोक गंमतीने पापडगावकर म्हणू लागले.

===पाडगावकरांच्या काही नमुनेदार पाऊस-कविता===
१. रिमझिम पावसात जाऊ गं, <,br/>
गुण गुण गाणे गाऊ गं, <,br/>
थेंब टपोरे आले गं, <,br/>
सगळे गोकुळ न्हाले गं, <,br/>
थुइथुइ नाचत न्हाऊ गं ||

२. निळ्या निळ्या घुंगुरांनी खळाळले रान; <,br/>
ओथंबल्या आभाळाचे ओलावले भान. <,br/>
काळ्या काळ्या कपारीत कल्लोळ दुधाचा;<,br/>
एकाएकी कोसळला पाऊस मधाचा ||

३. या मेघांनो आभाळ भरा <,br/>
या धरतीवर अभिषेक करा <,br/>
विहंगाचे मधुगान हरपले <,br/>
या मातीचे श्वास करपले <,br/><,br/>
वाहु दे सुखाचा पुन्हा झरा <,br/>
सुकून गेल्या वनांवनांवर <br/>
सचिंत झाल्या मनांमनांवर <,br/>
करूणेची संतत धार धरा


एखाद्या नव्याकोर्‍या कवितेने सजलेल्या जाहिरातीने नवा ऋतू सुरू व्हावा, हे मराठीत प्रथमच घडत होते. पाडगावकरांच्या लेखणीने या कवितांपुरता विराम घेतल्यानंतर पुन्हा असा प्रयोग झाला नाही आणि पुन्हा तसा पाऊस पडला नाही.




== गौरव ==
== गौरव ==

११:५०, १८ मे २०१६ ची आवृत्ती

मंगेश पाडगांवकर
जन्म नाव मंगेश केशव पाडगांवकर
जन्म मार्च १०, इ.स. १९२९
वेंगुर्ला, ब्रिटिश भारत (वर्तमान सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र)
मृत्यू डिसेंबर ३०, इ.स. २०१५
राष्ट्रीयत्व मराठी-भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, अध्यापन
साहित्य प्रकार कविता
वडील केशव पाडगांवकर
पत्नी यशोदा पाडगांवकर
अपत्ये पुत्र: अजित, अभय पाडगांवकर; कन्या : अंजली कुलकर्णी
पुरस्कार महाराष्ट्र भूषणपुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९८०)

मंगेश केशव पाडगांवकर (मार्च १०, इ.स. १९२९; वेंगुर्ला, ब्रिटिश भारत - डिसेंबर ३०, इ.स. २०१५;) हे मराठी कवी होते. सलाम या कवितासंग्रहासाठी यांना इ.स. १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

जीवन

मंगेश पाडगांवकर यांच्या लग्नाचे दुर्मिळ चित्र

पाडगांवकरांचा जन्म मार्च १०, इ.स. १९२९ रोजी वेंगुर्ला, ब्रिटिश भारत (वर्तमान सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र) येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठीसंस्कृत या भाषाविषयांत एम.ए. केले. ते काही काळ मुंबईच्या रुइया महाविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवत होते. पाडगावकरांचे ‘धारानृत्य’, ‘जिप्सी’, ‘सलाम’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हे काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत.

प्रकाशित साहित्य

साहित्यकृती साहित्यप्रकार प्रकाशक प्रकाशन वर्ष (इ.स.) आवृत्ती
अफाटराव इ.स. २०००
आता खेळा नाचा इ.स. १९९२ १९९३, १९९३, २०००, २००६
आनंदऋतू कवितासंग्रह इ.स. २००४
आनंदाचे डोही कवितासंग्रह
उदासबोध (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९४ १९९५, १९९६, १९९८, २००२, २००५
उत्सव (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९६२ १९८९, २००१, २००६
कबीर (कवितासंग्रह)
(कबीराच्या दोह्यांचा अनुवाद)
कवितासंग्रह इ.स. १९९७ २०००, २००३, २००५
कविता माणसाच्या माणसासाठी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९९ २००२, २००६
काव्यदर्शन (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९६२
गझल (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९८१ १९८९, १९९७, २०००, २००४
गिरकी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स.
चांदोमामा (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९२ १९९३, १९९३, २०००, २००५
छोरी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९५७ १९८८, १९९९, २००३
जिप्सी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९५३ १९५९, १९६५, १९६८, १९७२, १९८६, १९८७, १९९३, १९९४, १९९५, १९९७, २००१, २००३, २००५
ज्युलिअस सीझर (नाटक) नाटक इ.स. २००२ २००६
झुले बाई झुला इ.स. १९९२ १९९३, १९९३, २०००, २००६
तुझे गीत गाण्यासाठी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९८९ १९९१, १९९६, १९९८, २००१, २००३, २००४
तृणपर्णे (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स.
त्रिवेणी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९५ २००४
धारानृत्य (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९५० २००२
नवा दिवस इ.स. १९९३ १९९७, २००१
निंबोणीच्या झाडामागे (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९५४ १९५८, १९९६
फुलपाखरू निळं निळं इ.स. २०००
बबलगम इ.स. १९६७
बोलगाणी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९० १९९२, १९९४, १९९६, १९९७, १९९९, २०००, २०००, २००१, २००२, २००३, २००३, २००४, २००४, २००५, २००६
भटके पक्षी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९८४ १९९२, १९९९, २००३
भोलानाथ कवितासंग्रह इ.स. १९६४
मीरा (कवितासंग्रह)
(मीराबाईंच्या भजनांचा अनुवाद)
कवितासंग्रह इ.स. १९६५ १९९५, १९९९, २००३
मुखवटे (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. २००६
मोरू (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९९ २००६
राधा (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. २००० २००३
रोमिओ आणि ज्युलिएट
(विल्यम शेक्सपियरच्या 'रोमिओ आणि ज्युलिएट' या नाटकाचे मुळाबरहुकूम भाषांतर)
नाटक इ.स. २००३
वाढदिवसाची भेट इ.स. २०००
वात्रटिका (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९६३ १९९९, २००२, २००४
वादळ ( नाटक) नाटक इ.स. २००१
विदूषक इ.स. १९६६ १९९३, १९९९, २००३
वेड कोकरू कवितासंग्रह इ.स. १९९२ १९९३, १९९३, २०००, २००५
शब्द कवितासंग्रह
शर्मिष्ठा (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९६० २००३
शोध कवितेचा कवितासंग्रह
सलाम (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९७८ १९८१, १९८७, १९९५, २००१, २००४, २००६
सुट्टी एक्के सुट्टी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९२ १९९३, १९९३, २०००
सूर आनंदघन (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. २००५
सूरदास (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९९ २००४
क्षणिका कवितासंग्रह

मंगेश पाडगांवकर यांच्या काही विशेष प्रसिद्ध कविता Source : www.marathi.pro

पापड कविता

एकदा पाडगावकरांची पावसावरची कविता 'लिज्जत'ने पाहिली आणि पाडगावकरांना विचारले, 'आमच्या जाहिरातीत वापरू का ही कविता?' पाडगावकरांनी आनंदाने परवानगी दिली आणि ती जाहिरात अनोखी ठरली. पावसाळ्यात पापडांची विक्री थोडी घसरत असल्याने लिज्जतलाही ही जाहिरात लाभदायी वाटली असावी. पुढच्या उन्हाळ्यात ते पाडगावकरांकडे गेले आणि हा क्रमच झाला. पापड, पाडगावकर, पाऊस आणि प्रायोजक (बडोदा बँक) यांची ही युती दीर्घकाळ टिकली.

पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे बहुधा जूनच्या पहिल्या आठवड्यात रसिकांना मंगेश पाडगावकर यांच्या पावसावरच्या लज्जतदार कवितेची ओढ लागू लागली. लिज्जत पापडाच्या जाहिरातीबरोबरच ही कविता छापली जायची. मंगेश पाडगावकरांच्या हस्ताक्षरांत छापलेल्या मराठी वृत्तपत्रांतून प्रकाशित होणार्‍या या कवितेला साजेशी अशी निसर्गचित्राची प्रसन्न महिरप असे. कवितेच्या शेवटी पाडगावकरांची लफ्फेदार पण सर्व अक्षरे स्पष्ट दिसणारी स्वाक्षरी असे. दरवर्षी प्रकाशित होणारी ही कविता, पापडांची ही कल्पक जाहिरात आणि त्या जाहिरातीच्या आगे-मागे हजेरी लावणारा पाऊस यांची खेळीमेळीची, टपल्या मारणारी आणि खोड्या काढणारी चर्चा रंगत असे. पाडगावकरांना लोक गंमतीने पापडगावकर म्हणू लागले.

पाडगावकरांच्या काही नमुनेदार पाऊस-कविता

१. रिमझिम पावसात जाऊ गं, <,br/> गुण गुण गाणे गाऊ गं, <,br/> थेंब टपोरे आले गं, <,br/> सगळे गोकुळ न्हाले गं, <,br/> थुइथुइ नाचत न्हाऊ गं ||

२. निळ्या निळ्या घुंगुरांनी खळाळले रान; <,br/> ओथंबल्या आभाळाचे ओलावले भान. <,br/> काळ्या काळ्या कपारीत कल्लोळ दुधाचा;<,br/> एकाएकी कोसळला पाऊस मधाचा ||

३. या मेघांनो आभाळ भरा <,br/> या धरतीवर अभिषेक करा <,br/> विहंगाचे मधुगान हरपले <,br/> या मातीचे श्वास करपले <,br/><,br/> वाहु दे सुखाचा पुन्हा झरा <,br/> सुकून गेल्या वनांवनांवर
सचिंत झाल्या मनांमनांवर <,br/> करूणेची संतत धार धरा


एखाद्या नव्याकोर्‍या कवितेने सजलेल्या जाहिरातीने नवा ऋतू सुरू व्हावा, हे मराठीत प्रथमच घडत होते. पाडगावकरांच्या लेखणीने या कवितांपुरता विराम घेतल्यानंतर पुन्हा असा प्रयोग झाला नाही आणि पुन्हा तसा पाऊस पडला नाही.


गौरव

  • अध्यक्ष, मराठी बालकुमार साहित्य संमेलन, संगमनेर, इ.स. २०१०
  • अध्यक्ष, विश्व साहित्य संमेलन, (इ.स. २०१०)

पुरस्कार

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ गृह मंत्रालय, भारत सरकार. (इंग्रजी भाषेत) http://pib.nic.in/newsite/erelease.aspx?relid=91838. ६ एप्रिल २०१४ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे