"सावरकर साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२: ओळ १२:
* २५वे रौप्य महोत्सवी [[सावरकर]] साहित्य संमेलन १५ ते १७ मार्च २०१३ या काळात नाशिकला झाले. अध्यक्ष यशवंत पाठक होते.
* २५वे रौप्य महोत्सवी [[सावरकर]] साहित्य संमेलन १५ ते १७ मार्च २०१३ या काळात नाशिकला झाले. अध्यक्ष यशवंत पाठक होते.
* २६वे संमेलन बडोदा येथे २४-२५-२६ जानेवारी २०१४ या कालावधीत होणार आहे. संमेलनाध्यक्ष विजय कुवळेकर असतील.
* २६वे संमेलन बडोदा येथे २४-२५-२६ जानेवारी २०१४ या कालावधीत होणार आहे. संमेलनाध्यक्ष विजय कुवळेकर असतील.
* फेब्रुवारी २०१४ मध्ये २२ व २३ या दिनांकांना यवतमाळ येथे तेथील सावरकर विचार मंच या संस्थेतर्फे [[राजदत्त]] यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसीय सावरकर संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
* २७वे संमेलन [[हैदराबाद]] येथे झाले होते.
* २८वे सावरकर साहित्य संमेलन रत्‍नागिरी येथे २९-३०-३१ जानेवारी २०१५ याकाळात झाले. संमेलनाध्यक्ष भिकू इदाते होते.
* २७वे संमेलन [[हैदराबाद]] येथे १३-१४-१५ फेब्रुवारी २०१५ या कालावधीत झाले होते. संमेलनाध्यक्ष भिकू इदाते होते.
* २८वे सावरकर साहित्य संमेलन रत्‍नागिरी येथे २९-३०-३१ जानेवारी २०१६ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष भिकू इदाते असतील
* २५ व २६ फेब्रुवारी २०१६ या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी मित्रमंडळ (औरंगाबाद) यांच्यातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर राज्यस्तरीय साहित्य संमेलन भगूर येथे होणार आहे. संमेलनाचे नियोजित अध्यक्ष देशभक्त कोशाचे संपादक चंद्रकांत शहासने असतील.







१५:०५, ५ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती

अनेक सावरकरप्रेमी एकत्र येतात आणि एक सावरकर साहित्य संमेलन भरवतात. त्यामुळे भारतात आणि भारताच्या बाहेरही अनेक सावरकर साहित्य संमेलने होतात. अशी संमेलने भरवणारी मंडळे एकाहून अधिक असल्याने सावरकर संमेलनांची क्रमवारी लावता येत नाही. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे नाव असलेली ही काही साहित्य संमेलने --

  • शिवसंघ प्रतिष्ठानच्या वतीने अंदमानमधील पोर्टब्लेअरमध्ये मार्च २०१०मध्ये शिवसंघाचे संस्थापक कॅप्टन नीलेश गायकवाड यांनी सावरकर मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते. अंदमानच्या इतिहासात सावरकरांच्या साहित्यावरचा हा पहिलाच कार्यक्रम ठरला.
  • शिवसंघ प्रतिष्ठानच्या वतीने दुसरे सावरकर साहित्य संमेलन १० फेब्रुवारी २०१२ रोजी श्रीलंकेत भरले होते. अध्यक्ष निनाद बेडेकर होते.
  • काठमांडू (नेपाळ) मध्ये तिसरे सावरकर मराठी विश्‍व साहित्य संमेलन ११-२-२०१३ रोजी भरले होते. संमेलनाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे होते.
  • सावरकर सेवा संस्था आणि सावरकर मित्र मंडळ यांनी भरवलेले १ले सावरकरविश्व संमेलन मॉरिशसमध्ये भरले होते.
  • सावरकर सेवा संस्थेने भरवलेले २रे सावरकरविश्व संमेलन दुबईमध्ये भरले होते.
  • तिसरे सावरकर विश्व संमेलन २०-४-२०१३ रोजी सावरकर सेवा संस्था, लंडनचे महाराष्ट्र मंडळ आणि औरंगाबाद येथील सावरकर प्रेमी मंडळ लंडनमध्ये भरवणार आहे.
  • स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यासमंडळ, मुंबईतर्फे २२ वे सावरकर साहित्य संमेलन २०-२१ फेब्रुवारी २०१० या काळात नागपुरात झाले. सावरकर साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. प्र.ल. गावडे हे संमेलनाध्यक्ष होते.
  • स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई व गोव्याचे कला व संस्कृती खाते यांच्या संयुक्त विद्यमाने जनसेवा मंडळ केपे(गोवा) यांनी आयोजित केलेले २३वे सावरकर साहित्य संमेलन २६-२७ फेब्रुवारी २०११ला झाले. संमेलनाचे अध्यक्ष मुंबईतील सव्यसाची पत्रकार अरविंद कुलकर्णी हे होते.
  • स्वातंत्र्यवीर [सावरकर]] साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई आणि नवनिर्माण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २४ वे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन २७ ते २९ जानेवारी २०१२ या दरम्यान लातुरात झाले. संत साहित्याचे गाढे अभ्यासक शंकर अभ्यंकर हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
  • २५वे रौप्य महोत्सवी सावरकर साहित्य संमेलन १५ ते १७ मार्च २०१३ या काळात नाशिकला झाले. अध्यक्ष यशवंत पाठक होते.
  • २६वे संमेलन बडोदा येथे २४-२५-२६ जानेवारी २०१४ या कालावधीत होणार आहे. संमेलनाध्यक्ष विजय कुवळेकर असतील.
  • फेब्रुवारी २०१४ मध्ये २२ व २३ या दिनांकांना यवतमाळ येथे तेथील सावरकर विचार मंच या संस्थेतर्फे राजदत्त यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसीय सावरकर संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
  • २७वे संमेलन हैदराबाद येथे १३-१४-१५ फेब्रुवारी २०१५ या कालावधीत झाले होते. संमेलनाध्यक्ष भिकू इदाते होते.
  • २८वे सावरकर साहित्य संमेलन रत्‍नागिरी येथे २९-३०-३१ जानेवारी २०१६ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष भिकू इदाते असतील
  • २५ व २६ फेब्रुवारी २०१६ या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी मित्रमंडळ (औरंगाबाद) यांच्यातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर राज्यस्तरीय साहित्य संमेलन भगूर येथे होणार आहे. संमेलनाचे नियोजित अध्यक्ष देशभक्त कोशाचे संपादक चंद्रकांत शहासने असतील.



पहा साहित्य संमेलने