"द.पं. जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''द.पं. जोशी''' (१४ ऑक्टोबर, इ.स. १९३२/२६ जुलै, इ.स. १९३४ <ref name = "दुसऱ्यापिढीचे">{{स्रोत पुस्तक | शीर्षक = दुसऱ्या पिढीचे आत्मकथन | दुवा = | प्रकाशक = मुंबई मराठी साहित्य संघ | संपादक = उज्ज्वला मेहेंदळे | वर्ष = इ.स. २००८ | पृष्ठ = २२३ | भाषा = मराठी }}</ref> - ३० डिसेंबर, इ.स. २०११) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] लेखक, पत्रकार होते.
'''द.पं. जोशी''' (१४ ऑक्टोबर, इ.स. १९३२/२६ जुलै, इ.स. १९३४ <ref name = "दुसर्‍या पिढीचे">{{स्रोत पुस्तक | शीर्षक = दुसर्‍या पिढीचे आत्मकथन | दुवा = | प्रकाशक = मुंबई मराठी साहित्य संघ | संपादक = उज्ज्वला मेहेंदळे | वर्ष = इ.स. २००८ | पृष्ठ = २२३ | भाषा = मराठी }}</ref> - ३० डिसेंबर, इ.स. २०११) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] लेखक, पत्रकार होते.


द. पं. जोशी हे हैदराबादच्या [[मराठी साहित्य परिषद, आंध्रप्रदेश|मराठी साहित्य परिषद]]मराठी साहित्य परिषदेचे ३० वर्षे कार्यवाह होते. त्यांनी ८ वर्षे परिषदेचे अध्यक्षपदही सांभाळले. परिषदेच्या ‘पंचधारा’ या त्रैमासिकाचे संपादन करून ते मराठी महाविद्यालयाची संपूर्ण जबाबदारी सांभाळत.
== जीवन ==
द.पं. जोशी यांनी विवेक वर्धिनी महाविद्यालयात अध्यापन केले.


[[परभणी]] येथील नूतन विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण करून जोशी उच्च शिक्षणासाठी हैदराबादला आहे. उस्मानिया विद्यापीठीतून ते इ.स. १९५९ साली एम.ए. झाले. मुळात अंगी इतिहासाबद्दलचे प्रेम, पूर्वसूरींबद्दल आदर, कामाची आवड, अभ्यासू वृत्ती आणि कुशाग्र बुद्धी असल्याने जोशी हैदराबादला आले आणि त्यांनी वेगवेगळ्या सार्वजनिक कामांत गुंतत गेले. बाल हनुमान संघ, साधना संघ, मराठी महाविद्यालय आणि मराठी साहित्य परिषद ही त्यांची मुख्य कार्यक्षेत्र राहिले आहे. १९५८पासूनच ते ’पंचधारा’ त्रैमासिकाशी जोडले गेले. श्रीधरराव कुलकर्णी, रा.ब. माधेकर या मंडळींनी अधिक सामाजिक आणि साहित्यिक कामासाठी संपादकपद सोडल्यानंतर द.पं. जोशी यांनी इ.स. १९७४ सालापासून ’पंचधारा’च्‍या संपादकत्वाची धुरा खांद्यावर घेतली होती.
जोशी [[मराठी साहित्य परिषद|मराठी साहित्य परिषदेचे]] ३० वर्षे कार्यवाह होते. तसेच त्यांनी ८ वर्षे परिषदेचे अध्यक्षपदही सांभाळले. [[पंचधारा]] नियतकालिकाचे प्रमुख संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

उस्मानिया विद्यापीठातील पुरतत्त्व विभागातल्या प्राचीन हस्तलिखितांच्या पोथ्या आणि परिषदेतील हस्तलिखिते यांची सूची करून ती द.पं.जोश्यांनी ती महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेने प्रकाशित केलेल्या ’हैदराबादेतील मराठी हस्तलिखिते’ या ग्रंथात सम्मीलित करण्यासाठी दिली होती.

==अध्यापन==
द.पं. जोशी हे विवेक वर्धिनी महाविद्यालयात १९५९ पासून ते १९९२ पर्यंत मराठीचे प्राध्यापक होते.

==द.पं. जोशी यांचे लेखन==
द.पं. जोशी यांचे स्वतंत्र, संपादित आणि अनुवादित असे १५ ग्रंथ आहेत. निरनिराळ्या वाङ्‌मयीन आणि संशोधनात्मक नियतकालिकांतून त्यांचे १००च्या वर लेख प्रकाशित झाले आहेत. यांशिवाय अनेक उर्दू, हिंदी, कथा, लेख यांचा त्यांनी मराठीत अनुवाद केला आहे,


== पुरस्कार व गौरव ==
== पुरस्कार व गौरव ==

१५:२४, १७ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

द.पं. जोशी (१४ ऑक्टोबर, इ.स. १९३२/२६ जुलै, इ.स. १९३४ [१] - ३० डिसेंबर, इ.स. २०११) हे मराठी भाषेतील लेखक, पत्रकार होते.

द. पं. जोशी हे हैदराबादच्या मराठी साहित्य परिषदमराठी साहित्य परिषदेचे ३० वर्षे कार्यवाह होते. त्यांनी ८ वर्षे परिषदेचे अध्यक्षपदही सांभाळले. परिषदेच्या ‘पंचधारा’ या त्रैमासिकाचे संपादन करून ते मराठी महाविद्यालयाची संपूर्ण जबाबदारी सांभाळत.

परभणी येथील नूतन विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण करून जोशी उच्च शिक्षणासाठी हैदराबादला आहे. उस्मानिया विद्यापीठीतून ते इ.स. १९५९ साली एम.ए. झाले. मुळात अंगी इतिहासाबद्दलचे प्रेम, पूर्वसूरींबद्दल आदर, कामाची आवड, अभ्यासू वृत्ती आणि कुशाग्र बुद्धी असल्याने जोशी हैदराबादला आले आणि त्यांनी वेगवेगळ्या सार्वजनिक कामांत गुंतत गेले. बाल हनुमान संघ, साधना संघ, मराठी महाविद्यालय आणि मराठी साहित्य परिषद ही त्यांची मुख्य कार्यक्षेत्र राहिले आहे. १९५८पासूनच ते ’पंचधारा’ त्रैमासिकाशी जोडले गेले. श्रीधरराव कुलकर्णी, रा.ब. माधेकर या मंडळींनी अधिक सामाजिक आणि साहित्यिक कामासाठी संपादकपद सोडल्यानंतर द.पं. जोशी यांनी इ.स. १९७४ सालापासून ’पंचधारा’च्‍या संपादकत्वाची धुरा खांद्यावर घेतली होती.

उस्मानिया विद्यापीठातील पुरतत्त्व विभागातल्या प्राचीन हस्तलिखितांच्या पोथ्या आणि परिषदेतील हस्तलिखिते यांची सूची करून ती द.पं.जोश्यांनी ती महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेने प्रकाशित केलेल्या ’हैदराबादेतील मराठी हस्तलिखिते’ या ग्रंथात सम्मीलित करण्यासाठी दिली होती.

अध्यापन

द.पं. जोशी हे विवेक वर्धिनी महाविद्यालयात १९५९ पासून ते १९९२ पर्यंत मराठीचे प्राध्यापक होते.

द.पं. जोशी यांचे लेखन

द.पं. जोशी यांचे स्वतंत्र, संपादित आणि अनुवादित असे १५ ग्रंथ आहेत. निरनिराळ्या वाङ्‌मयीन आणि संशोधनात्मक नियतकालिकांतून त्यांचे १००च्या वर लेख प्रकाशित झाले आहेत. यांशिवाय अनेक उर्दू, हिंदी, कथा, लेख यांचा त्यांनी मराठीत अनुवाद केला आहे,

पुरस्कार व गौरव

  • अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे दोनदा उपाध्यक्ष.
  • जवळ बाजार येथील परभणी जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, इ.स. १९९८

अधिक वाचन

  • भाषा आणि जीवन, ३०:२/ उन्हाळा २०१२

संदर्भ व नोंदी

  1. ^ . p. २२३. Missing or empty |title= (सहाय्य)