"अरुण खोपकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''अरुण वसंत खोपकर''' (जन्म : मुंबई, ५ नोव्हेंबर, इ.स. १९४५) हे एक मराठी लेखक, लघुचित्रपट निर्माते व चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या [[सोच समझ के]] या चित्रपटाला [[मे १३]] [[इ.स. १९९६|१९९६]] रोजी कुटुंबकल्याण या विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. त्यांच्या 'चलत्-चित्रव्यूह' या चरित्रात्मक निबंधांच्या पुस्तकाला [[साहित्य अकादमी]] पुरस्कार मिळाला आहे (२०१५).

त्यांनी भूपेन ठक्कर, विवान सुंदरम व नलिनी मालानी या समकालीन चित्रकारांबरोबर ’फिगर्स ऑफ थॉट’ हा लघुपट बनवला आहे.
त्यांनी भूपेन ठक्कर, विवान सुंदरम व नलिनी मालानी या समकालीन चित्रकारांबरोबर ’फिगर्स ऑफ थॉट’ हा लघुपट बनवला आहे.

अरुण खोपकर विविध संस्थांमध्ये चित्रपट ह्या विषयाच्या थिअरीचे आणि प्रॅक्टिकल्सचे वर्ग घेतात. त्यांनी चित्रपट्कलेच्या सौंदर्यप्रधान अंगाबद्दल लिहिलेले संशोधन लेख अनेक राष्ट्रीय आणि आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

==साहित्य==
==साहित्य==
ओळ ८: ओळ ११:
* कलर्स ऑफ अॅब्सेन्स (माहितीपट, १९९३)
* कलर्स ऑफ अॅब्सेन्स (माहितीपट, १९९३)
* Computer-aided Design (Documentary, १९७६)
* Computer-aided Design (Documentary, १९७६)
* गुरुदत्त - तीन अंकी शोकांतिका
* गुरुदत्त - तीन अंकी शोकांतिका (मराठी, राष्ट्रीय पुरस्कारप्रप्त पुस्तक)
* Guru Dutt - A Tragedy in Three Acts
* Guru Dutt - A Tragedy in Three Acts
* ग्रामायण (माहितीपट, १९८१)
* ग्रामायण (माहितीपट, १९८१)
* चलत्‌-चित्रव्यूह
* चलत्‌-चित्रव्यूह (मराठी)
* वास्तुरचनाकार चार्ल्स कोरिया यांच्यावरील ’व्हॉल्युम झीरो’ हा लघुपट
* वास्तुरचनाकार चार्ल्स कोरिया यांच्यावरील ’व्हॉल्युम झीरो’ हा लघुपट
* चित्रव्यूह
* चित्रव्यूह (मराठी)
* Tobacco Habits and Oral Cancer (Documentary, १९७७)
* Tobacco Habits and Oral Cancer (Documentary, १९७७)
* ’नारायण गंगाराम सुर्वे’ हा [[नारायण सुर्वे]] यांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोट टाकणारा लघुपट
* ’नारायण गंगाराम सुर्वे’ हा [[नारायण सुर्वे]] यांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोट टाकणारा लघुपट

२२:३९, १८ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती

अरुण वसंत खोपकर (जन्म : मुंबई, ५ नोव्हेंबर, इ.स. १९४५) हे एक मराठी लेखक, लघुचित्रपट निर्माते व चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सोच समझ के या चित्रपटाला मे १३ १९९६ रोजी कुटुंबकल्याण या विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. त्यांच्या 'चलत्-चित्रव्यूह' या चरित्रात्मक निबंधांच्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे (२०१५).

त्यांनी भूपेन ठक्कर, विवान सुंदरम व नलिनी मालानी या समकालीन चित्रकारांबरोबर ’फिगर्स ऑफ थॉट’ हा लघुपट बनवला आहे.

अरुण खोपकर विविध संस्थांमध्ये चित्रपट ह्या विषयाच्या थिअरीचे आणि प्रॅक्टिकल्सचे वर्ग घेतात. त्यांनी चित्रपट्कलेच्या सौंदर्यप्रधान अंगाबद्दल लिहिलेले संशोधन लेख अनेक राष्ट्रीय आणि आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

साहित्य

  • इमेजेस ऑफ इंडिया : माय टाऊन (माहितीपट, १९८८)
  • ओरल सेल्फ एक्झॅमिनेशन (माहितीपट, १९८९)
  • Confronting Tobacco (Documentary, १९८४)
  • कलर्स ऑफ अॅब्सेन्स (माहितीपट, १९९३)
  • Computer-aided Design (Documentary, १९७६)
  • गुरुदत्त - तीन अंकी शोकांतिका (मराठी, राष्ट्रीय पुरस्कारप्रप्त पुस्तक)
  • Guru Dutt - A Tragedy in Three Acts
  • ग्रामायण (माहितीपट, १९८१)
  • चलत्‌-चित्रव्यूह (मराठी)
  • वास्तुरचनाकार चार्ल्स कोरिया यांच्यावरील ’व्हॉल्युम झीरो’ हा लघुपट
  • चित्रव्यूह (मराठी)
  • Tobacco Habits and Oral Cancer (Documentary, १९७७)
  • ’नारायण गंगाराम सुर्वे’ हा नारायण सुर्वे यांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोट टाकणारा लघुपट
  • निर्णय (चित्रपट)
  • प्रवाही (माहितीपट)
  • फिगर्स ऑफ थॉट हा लघुपट (१९९०)
  • संचारी (माहितीपट, १९९१)
  • हाथी का अंडा (चित्रपट, २००२)

पुरस्कार

  • खोपकर यांच्या लघुपटांना तीनदा राष्ट्रीय सुवर्णकमळ पुरस्कार मिळाले आहेत.

बाह्य दुवे

पेंग्विन बुक्स

बुकगंगा

अरुण खोपकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार - लोकसत्ता, १८ डिसेंबर २०१५