"निवृत्तीनाथ रावजी पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ २२: | ओळ २२: | ||
* ओळखले मी ओळखले |
* ओळखले मी ओळखले |
||
* कलेकलेने चंद्र वाढतो |
* कलेकलेने चंद्र वाढतो |
||
* कल्पवृक्ष कन्येसाठी |
* कल्पवृक्ष कन्येसाठी (संग्रीत वसंत प्रभू) |
||
* का चिंता करिसी |
* का चिंता करिसी |
||
* काय करू मी बोला |
* काय करू मी बोला |
||
ओळ ४६: | ओळ ४६: | ||
* जिथे सागरा धरणी मिळते |
* जिथे सागरा धरणी मिळते |
||
* जीवित माझे हवे तुला |
* जीवित माझे हवे तुला |
||
* जो आवडतो सर्वांला |
* जो आवडतो सर्वांला (संगीत वसंत प्रभू) |
||
* जो तो सांगे ज्याला त्याला |
* जो तो सांगे ज्याला त्याला |
||
* टक्टक् नजर पडतोय् |
* टक्टक् नजर पडतोय् |
||
* डाव टाका नजर माझी |
* डाव टाका नजर माझी |
||
* तुजसाठी शंकरा भिल्लीण |
* तुजसाठी शंकरा भिल्लीण (चित्रपट चिमुकला पाहुणा; संगीत स्नेहल भाटकर) |
||
* तुझे डोळे पाण्याने भरले |
* तुझे डोळे पाण्याने भरले |
||
* तुझ्याचसाठी तुझे घेउनी |
* तुझ्याचसाठी तुझे घेउनी |
||
ओळ ८४: | ओळ ८४: | ||
* बघता हसुनी तू मला |
* बघता हसुनी तू मला |
||
* बघा ना छळतो हा |
* बघा ना छळतो हा |
||
* बाळा होऊ कशी उतराई |
* बाळा होऊ कशी उतराई (संगीत वसंत प्रभू) |
||
* भक्तिच्या फुलांचा बोलतो |
* भक्तिच्या फुलांचा बोलतो |
||
* मजवरी माधव रुसला बाई |
* मजवरी माधव रुसला बाई |
||
ओळ ९१: | ओळ ९१: | ||
* मनीं वसे जे स्वप्नीं दिसे |
* मनीं वसे जे स्वप्नीं दिसे |
||
* महाराष्ट्राच्या कृष्णेकाठी |
* महाराष्ट्राच्या कृष्णेकाठी |
||
* माझिया नयनांच्या कोंदणी |
* माझिया नयनांच्या कोंदणी (चित्रपट कन्यादान; संगीत वसंत प्रभू) |
||
* माझ्या शेतात सोनंच |
* माझ्या शेतात सोनंच |
||
* मानसकन्या कण्वमुनींची |
* मानसकन्या कण्वमुनींची |
||
ओळ १०४: | ओळ १०४: | ||
* रघुनंदन आले आले |
* रघुनंदन आले आले |
||
* रघुपति राघव गजरी गजरी |
* रघुपति राघव गजरी गजरी |
||
* राधा कृष्णावरी भाळली |
* राधा कृष्णावरी भाळली (संगीत वसंत प्रभू) |
||
* राधा गौळण करिते |
* राधा गौळण करिते |
||
* रामा हृदयी राम नाही |
* रामा हृदयी राम नाही |
||
ओळ १३९: | ओळ १३९: | ||
* हासता मी हाससी का |
* हासता मी हाससी का |
||
* हिरव्या कुरणी घडली कहाणी |
* हिरव्या कुरणी घडली कहाणी |
||
* हृदयी जागा तू अनुरागा |
* हृदयी जागा तू अनुरागा (संगीत वसंत प्रभू) |
||
* ज्ञानदेव बाळ माझा |
* ज्ञानदेव बाळ माझा |
||
{{Multicol-end}} |
{{Multicol-end}} |
००:०३, १८ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती
निवृत्तीनाथ रावजी पाटील उर्फ पी. सावळाराम (जन्म : ४ जुलै १९१३; मृत्यू : २२ डिसेंबर १९९७) हे एक मराठी भावकवी होते. ते ठाण्याचे नगराध्यक्ष होते.
मूळच्या येडेनिपाणी येथील सावळारामांचे कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण झाले. त्यानंतर १९४४ मध्ये ते ठाणे येथे स्थायिक झाले.
भावगीते मराठीत रुजवण्यात ग. दि. माडगूळकर, शांता शेळके यांच्यासह सावळाराम यांचेही नाव घेतले जाते. मराठी गीतांना सुवर्णकाळ आणण्यात त्यांचाही मोठा वाटा होता.
सावळाराम यांचे 'गंगा जमुना डोळ्यात उभ्या का' हे गाणे विशेष गाजले. इतक्या वर्षांनंतरही हे गाणे प्रत्येक विवाह सोहळ्याचा अविभाज्य भाग आहे. हे गाणे सावळाराम यांनी पुणे स्टेशनवर एका नवविवाहित मुलीला सासरी जाताना निरोप देण्यार्या आईच्या तोंडचे ’दिल्याघरी तू सुखी रहा’ हे वाक्य ऐकून लिहिले होते
पी. सावळाराम यांची गाजलेली गीते
|
|
पुरस्कार आणि सन्मान
- पी. सावळाराम यांच्या कवितांच्या साध्या सोप्या रचनांमुळे कुसुमाग्रजांनी त्यांना 'जनकवी' ही उपाधी बहाल केली होती.
- पी.सावळाराम यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो.
- २०१०साली हा पुरस्कार संगीतकार यशवंत देव यांना मिळाला होता
- २०१२साली तो गायक सुरेश वाडकर यांना.
- २०१३ साली सिने-नाट्य अभिनेते शिवाजी साटम यांना
चरित्र
लेखक मधू पोतदार यांनी 'जनकवी पी. सावळाराम' हे चरित्र लिहिले आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |