"अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२: ओळ १२:
* गुणगौरव [[पुरस्कार]] (अभिनेता किंवा अन्य नाट्यकर्मीला)
* गुणगौरव [[पुरस्कार]] (अभिनेता किंवा अन्य नाट्यकर्मीला)
* गोपीनाथ सावकार [[पुरस्कार]] (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाला)
* गोपीनाथ सावकार [[पुरस्कार]] (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाला)
* [[चित्तरंजन कोल्हटकर]] स्मृती पुरस्कार
* जीवनगौरव [[पुरस्कार]] (आयुष्यभर नाट्यसेवा करणाऱ्याला)
* बाबुराव कुरतडकर स्मृती [[पुरस्कार]] (रंगभूषाकाराला)
* [[जयंतराव टिळ्क]] स्मृती जीवनगौरव पुरस्कार (ज्येष्ट रंगकर्मीला)
* जीवनगौरव [[पुरस्कार]] (आयुष्यभर नाट्यसेवा करणार्‍याला)
* प्रपंच लक्ष्मी पुरस्कार
* [[बाबुराव कुरतडकर]] स्मृती [[पुरस्कार]] (रंगभूषाकाराला)
* माता जानकी पुरस्कार
* म्हैसकर फाउंडेशन [[पुरस्कार]] (नेपथ्यकाराला)
* म्हैसकर फाउंडेशन [[पुरस्कार]] (नेपथ्यकाराला)
* लक्ष्मी नारायण पुरस्कार
* श्रीकृष्ण अनंत पंडित [[पुरस्कार]] (त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट नाटकाला)
* ??? [[पुरस्कार]] (त्या वर्षातल्या सर्वोत्कृष्ट संगीत नाटकाला)
* श्रीकृष्ण अनंत पंडित [[पुरस्कार]] (वर्षातल्या सर्वोत्कृष्ट नाटकाला)
* ??? [[पुरस्कार]] (वर्षातल्या सर्वोत्कृष्ट संगीत नाटकाला)

;अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पुणे शाखेचे २०१५ सालचे [[पुरस्कार]] (२०१५) मिळालेले नाट्यकर्मी:
* [[सुहासिनी देशपांडे]]
* कविता विवेक जोशी, भारती बाळ गोसावी, रजनी भट, रवींद्र व वंदना घांगुर्डे, शमा अशोक वैद्य, वगैरे


;अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे [[पुरस्कार]](२०१२), आणि ते ज्यांना मिळाले ते नाट्यकर्मी:
;अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे [[पुरस्कार]](२०१२), आणि ते ज्यांना मिळाले ते नाट्यकर्मी:
ओळ ३३: ओळ ४२:
** अन्य विशेष पुरस्कार : केदार अभ्यंकर, नीलम कदम, सुहास गवते, सागर चव्हाण, इक्बाल दरबार, अविनाश देशमुख, मैथिली पाटील, सुहास मुळे, केतन लुंकड, प्राजक्ता वाणी, यांना
** अन्य विशेष पुरस्कार : केदार अभ्यंकर, नीलम कदम, सुहास गवते, सागर चव्हाण, इक्बाल दरबार, अविनाश देशमुख, मैथिली पाटील, सुहास मुळे, केतन लुंकड, प्राजक्ता वाणी, यांना


==हे सुद्धा पहा==
==हेसुद्धा पहा==
[[पुरस्कार]]
[[पुरस्कार]]



१२:१९, ३० ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

अखिल भारतीय नाट्य परिषदेची स्थापना ---- साली झाली. या नाट्यपरिषदेचे मुख्य कार्यालय मुंबईत असून त्याचा पत्ता : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अ२२ बी हाउस प्लॅनिंग स्कीम क्र.३, बॉम्बे ग्लास समोर, जे. के.सावंत मार्ग, माहीम, मुंबई ४०००१६ असा आहे. दूरध्वनी क्रमांक ०२२-२४३० ०५९४ असा आहे.

नाट्यपरिषदेच्या अनेक शाखा आहेत. त्यांतल्या नागपूर शाखेचा पत्ता :अ.भा.म.ना.प., द्वारा मॉडर्न पब्लिसिटी, १ देवनगर, नागपूर, ४४००१५.

परिषदेची पुणे शाखा २५ मे १९७८ रोजी व पिंपरी-चिंचवड शाखा ऑगस्ट १९९६मध्ये स्थापन झाली. ही शाखा गेली १७ वर्षे (इ.स.१९९६ ते २०१३ आणि पुढे) भाऊसाहेब भोईर चालवीत आहेत.

इतिहास

पुरस्कार

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही दरवर्षी नाट्य अभिनेत्यांना आणि अन्य नाट्यकर्मींना अनेक पुरस्कार देते. त्यांतील काही पुरस्कार :

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पुणे शाखेचे २०१५ सालचे पुरस्कार (२०१५) मिळालेले नाट्यकर्मी
  • सुहासिनी देशपांडे
  • कविता विवेक जोशी, भारती बाळ गोसावी, रजनी भट, रवींद्र व वंदना घांगुर्डे, शमा अशोक वैद्य, वगैरे
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे पुरस्कार(२०१२), आणि ते ज्यांना मिळाले ते नाट्यकर्मी
  • अरुण सरनाईक पुरस्कार : शरद पोंक्षे (२०१२)
  • आचार्य अत्रे पुरस्कार : आनंद इंगळे (२०१२)
  • जयवंत दळवी पुरस्कार : गिरीश जोशी (२०१२)
  • बालगंधर्व पुरस्कार : आनंद मोडक (२०१२)
  • निवेदनासाठीचा सतीश दिवाण पुरस्कार : नाना शिवले, योगेश दळवी, रूपाली पाथरे, सुचेता गवई (सर्व २०१२)
  • स्मिता पाटील पुरस्कार : प्रतीक्षा लोणकर (२०१२)
  • आशा भोसले सांगीतिक पुरस्कार(२००२ सालापासून) : शंकर महादेवन(२०१२), लता, उषा, हृदयनाथ, खय्याम, रवीन्द्र जैन, बप्पी लाहिरी, प्यारेलाल, आनंद, अन्नू मलिक(२००२ ते २०११)
  • अन्य विशेष पुरस्कारार्थी : डॉ.सुहास कानेटकर, रत्‍नाकर जगताप, अर्चना जावळेकर, डॉ.सूर्यकांत भिसे, केतकी माटेगावकर, डॉ.प्रचिती सुरू (सर्व २०१२)
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी शाखेचे पुरस्कार (२०१३) :
    • आचार्य अत्रे पुरस्कार : निवेदनाचे काम करणारे सुधीर गाडगीळ यांना
    • जयवंत दळवी पुरस्कार : प्रशांत दळवी यांना
    • बालगंधर्व पुरस्कार : आनंद भाटे यांना
    • अन्य विशेष पुरस्कार : केदार अभ्यंकर, नीलम कदम, सुहास गवते, सागर चव्हाण, इक्बाल दरबार, अविनाश देशमुख, मैथिली पाटील, सुहास मुळे, केतन लुंकड, प्राजक्ता वाणी, यांना

हेसुद्धा पहा

पुरस्कार