"बाळ ज. पंडित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १६: ओळ १६:
* लोकमान्यांचा मानसपुत्र : श्रीमंत जगन्‍नाथ महाराज पंडित
* लोकमान्यांचा मानसपुत्र : श्रीमंत जगन्‍नाथ महाराज पंडित
* सचिन तेंडुलकर
* सचिन तेंडुलकर

==बाळ ज. पंडित यांची अनुवादित पुस्तके==
* आयडॉल्स (व्यक्तिचित्रे, मूळ लेखक - [[सुनील गावसकर]])
* रन्स अॅन्ड रुइन्स (मूळ लेखक - [[सुनील गावसकर]])
* सनी डेज : एक आत्मचरित्र (मूळ लेखक - [[सुनील गावसकर]])
* सुनील (मूळ लेखक - [[सुनील गावसकर]])








२२:२७, १७ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

बाळ जगन्नाथ पंडित (जन्म : २४ जुलै, इ.स. १९२९; मृत्यू : १७ सप्टेंबर, इ.स. २०१५) हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेट समालोचक होते. त्यांनी काही क्रीडाविषयक पुस्तकेही लिहिली आहेत.

कारकीर्द

बाळ ज. पंडित यांनी लिहिलेली पुस्तके

  • अटीतटीचे नियम
  • अटीतटीचे सामने
  • असे सामने असे खेळाडू
  • आठवणीतील व्यक्ती आणि प्रसंग
  • कसोटी क्रिकेटमधील मराठी खेळाडू (१९३२-२०००)
  • क्रिकेट चौकार षटकार, भाग १ व २.
  • क्रिकेट तंत्र आणि मंत्र
  • पी. बाळू (चरित्र)
  • लोकमान्यांचा मानसपुत्र : श्रीमंत जगन्‍नाथ महाराज पंडित
  • सचिन तेंडुलकर

बाळ ज. पंडित यांची अनुवादित पुस्तके




(अपूर्ण)