"व्यापम घोटाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख व्यापम घोटाळा वरुन व्यापमं घोटाळा ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:


==घोटाळा==
==घोटाळा==
[[मध्यप्रदेश]] व्यावसायिक अभ्यासक्रम परीक्षा मंडळाच्या माध्यमातून वैद्यकीय व अन्य व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवेश परीक्षा तसंच राज्य सरकारच्या विविध खात्यासाठी स्पर्धात्मक परीक्षांमधून नोकर भरती केली जात होती. या परीक्षा मंडळानं घेतलेल्या परीक्षेच्या वेळी सामूहिक कॉप्या प्रकरणं तसंच कोर्‍या उत्तरपत्रिका सापडल्या. पैसे घेऊन नंतर उत्तरपत्रिका लिहून घेण्यात आल्या. काहींना तत्कालीन मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे नोकर्‍या मिळाल्या. त्यात मोठी आर्थिक तडजोड झाली, असा आरोप होता. यातील काही साक्षिदारअन्य संबंधीत व्यक्तिंचा म्रुत्यु झाला.
[[मध्यप्रदेश]] व्यावसायिक अभ्यासक्रम परीक्षा मंडळाने घेतलेल्या वैद्यकीय व अन्य व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवेश परीक्षा तसेच राज्य सरकारच्या नोकरभरतीसाठी घेतलेल्या स्पर्धात्मक परीक्षा घेताना सामूहिक कॉप्या प्रकरणे, कोर्‍या उत्तरपत्रिका सापडल्या. पैसे घेऊन नंतर उत्तरपत्रिका लिहून घेण्यात आल्या. काहींना तत्कालीन मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे नोकर्‍या मिळाल्या. त्यात मोठी आर्थिक तडजोड झाली, असा आरोप होता. या प्रकरणाचा स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमकडून (एस्‌आय्‌टीकडून) शोध चालू आहे. हा भ्रष्टाचार इ.स. २००४ पासून होत होता,किमान १० वर्षे चालू होता.

शोधादरम्यान एकूण ४५ इतक्या संख्येने साक्षीदारांचे अन्य संबंधीत व्यक्तींचे संशयास्पद मृत्यू झाले. यातील एक मृत्यू मध्य प्रदेश राज्याच्या राज्यपालांच्या मुलाचा आहे. या ४५ मृत्यूंचे कारण समजून आले नाही. घोटाळ्याच्या शोधाची प्रगतीही फारशी झालेली नाही.


[[वर्ग:भ्रष्टाचार]]
[[वर्ग:भ्रष्टाचार]]

००:३३, ८ जुलै २०१५ ची आवृत्ती

"व्यापम" म्हणजे व्यावसायिक परिक्षा मंडळ आहे.

घोटाळा

मध्यप्रदेश व्यावसायिक अभ्यासक्रम परीक्षा मंडळाने घेतलेल्या वैद्यकीय व अन्य व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवेश परीक्षा तसेच राज्य सरकारच्या नोकरभरतीसाठी घेतलेल्या स्पर्धात्मक परीक्षा घेताना सामूहिक कॉप्या प्रकरणे, व कोर्‍या उत्तरपत्रिका सापडल्या. पैसे घेऊन नंतर उत्तरपत्रिका लिहून घेण्यात आल्या. काहींना तत्कालीन मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे नोकर्‍या मिळाल्या. त्यात मोठी आर्थिक तडजोड झाली, असा आरोप होता. या प्रकरणाचा स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमकडून (एस्‌आय्‌टीकडून) शोध चालू आहे. हा भ्रष्टाचार इ.स. २००४ पासून होत होता, व किमान १० वर्षे चालू होता.

शोधादरम्यान एकूण ४५ इतक्या संख्येने साक्षीदारांचे अन्य संबंधीत व्यक्तींचे संशयास्पद मृत्यू झाले. यातील एक मृत्यू मध्य प्रदेश राज्याच्या राज्यपालांच्या मुलाचा आहे. या ४५ मृत्यूंचे कारण समजून आले नाही. घोटाळ्याच्या शोधाची प्रगतीही फारशी झालेली नाही.