"विलास सारंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: विलास गोविंद सारंग (जन्म : कारवार, 1942; मृत्यू : मुंबई, 14 एप्रिल, 2015) हे न...
(काही फरक नाही)

११:४६, १७ एप्रिल २०१५ ची आवृत्ती

विलास गोविंद सारंग (जन्म : कारवार, 1942; मृत्यू : मुंबई, 14 एप्रिल, 2015) हे नवतेचा आग्रह धरणारे एक मराठी लेखक होते. मराठीतली त्यांची काही पुस्तके त्यांनीच मूळ ईंग्रजीत लिहिलेल्या पुस्तकांचे अनुवाद आहेत. त्यांची मराठीत अकरा व इंग्रजीत आठ पुस्तके आहेत आणि अनेक संपादित-निवडक संग्रहांत त्यांच्या इंग्रजी कथा आहेत.

विलास सारंग यांचे शिक्षण मुंबईतल्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून झाले.


=विलास सारंग यांनी लिहिलेली पुस्तके

  • अमर्याद आहे बुद्ध (मूळ ईंग्रजी)
  • एन्कीच्या राज्यात
  • तंदूरच्या ठिणग्या (मूळ ईंग्रजी)
  • भाषांतर आणि भाषा
  • रुद्र (मूळ ईंग्रजी)
  • लिहित्या लेखकाचं वाचन
  • वाङ्गमयीन संस्कृती व सामाजिक वास्तव
  • सर्जनशोध आणि लिहिता लेखक
  • सोलेदाद
  • Another Life (कवितासंग्रह)
  • The Dhamma Man
  • Indian English Poetry (कवितासंग्रह)
  • In the Land of Enki
  • Tandoor Cinders
  • The Woman in Cages


(अपूर्ण)