"श्रीकांत मोघे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६: ओळ ६:
| चित्र_रुंदी =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव =
| जन्म_दिनांक =
| जन्म_दिनांक = ६ डिसेंबर, १९३५
| जन्म_स्थान =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_दिनांक =
ओळ ३२: ओळ ३२:
[[वर्ग:मराठी अभिनेते|मोघे, श्रीकांत]]
[[वर्ग:मराठी अभिनेते|मोघे, श्रीकांत]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते (पुरुष)|मोघे, श्रीकांत]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते (पुरुष)|मोघे, श्रीकांत]]

श्रीकांत मोघे (जन्म : ६ डिसेंबर, १९३५) हे एक मराठी नाट्य-चित्र‍अभिनेते आहेत. मराठी कवी कै. [[सुधीर मोघे]] यांचे हे धाकटे बंधू होत.

==श्रीकांत मोघे यांची भूमिका असलेली नाटके (कंसात पात्राचे नाव)==
* अजून यौवनात मी (नायक)
* अबोल झाली सतार
* अशी पाखरे येती (अरुण सरनाईक)
* अश्वमेघ (गिरीश)
* असं झालं आणि उजाडलं
* एका घरात होती
* कथा कुणाची व्यथा कुणाला (अरविंद)
* गरुडझेप (शिवाजी)
* गारंबीचा बापू (बापू)
* घरोघरी मातीच्या चुली
* चिं.सौ.कां. चंपा गोवेकर
* जावयाचे बंड (श्रीकांत)
* तुझे आहे तुजपाशी (सतीश, श्याम)
* देवकी
* नवी कहाणी स्मृती पुराणी (यशवंत)
* फक्त एकच कारण
* मन पाखरू पाखरू
* मी स्वामी या देहाचा
* मृत्युंजय (दुर्योधन)
* म्हणून मी तुला कोठे नेत नाही
* राजयाचा पुत्र अपराधी देखा
* राजे मास्तर
* रात्र नको चांदणी
* लेकुरे उदंड झाली (राजशेखर)
* संकेत मीलनाचा (तो)
* सरी गं सरी
* सहज जिंकी मना
* साक्षीदार (मधुकर मोहिले)
* सुंदर मी होणार (सुरेश)
* सीमेवरून परत जा (सिकंदर, पौरस)
* सौदामिनी
* हा स्वर्ग सात पावलांचा

२१:०६, ४ एप्रिल २०१४ ची आवृत्ती

श्रीकांत मोघे
जन्म ६ डिसेंबर, १९३५
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

श्रीकांत मोघे (जन्म : ६ डिसेंबर, १९३५) हे एक मराठी नाट्य-चित्र‍अभिनेते आहेत. मराठी कवी कै. सुधीर मोघे यांचे हे धाकटे बंधू होत.

श्रीकांत मोघे यांची भूमिका असलेली नाटके (कंसात पात्राचे नाव)

  • अजून यौवनात मी (नायक)
  • अबोल झाली सतार
  • अशी पाखरे येती (अरुण सरनाईक)
  • अश्वमेघ (गिरीश)
  • असं झालं आणि उजाडलं
  • एका घरात होती
  • कथा कुणाची व्यथा कुणाला (अरविंद)
  • गरुडझेप (शिवाजी)
  • गारंबीचा बापू (बापू)
  • घरोघरी मातीच्या चुली
  • चिं.सौ.कां. चंपा गोवेकर
  • जावयाचे बंड (श्रीकांत)
  • तुझे आहे तुजपाशी (सतीश, श्याम)
  • देवकी
  • नवी कहाणी स्मृती पुराणी (यशवंत)
  • फक्त एकच कारण
  • मन पाखरू पाखरू
  • मी स्वामी या देहाचा
  • मृत्युंजय (दुर्योधन)
  • म्हणून मी तुला कोठे नेत नाही
  • राजयाचा पुत्र अपराधी देखा
  • राजे मास्तर
  • रात्र नको चांदणी
  • लेकुरे उदंड झाली (राजशेखर)
  • संकेत मीलनाचा (तो)
  • सरी गं सरी
  • सहज जिंकी मना
  • साक्षीदार (मधुकर मोहिले)
  • सुंदर मी होणार (सुरेश)
  • सीमेवरून परत जा (सिकंदर, पौरस)
  • सौदामिनी
  • हा स्वर्ग सात पावलांचा