"खुशवंत सिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४०: ओळ ४०:
| संचालकमंडळ =
| संचालकमंडळ =
| धर्म =
| धर्म =
| जोडीदार =
| जोडीदार = कँवल मलिक (माहेरचे नाव)
| अपत्ये =
| अपत्ये = पुत्र राहुल सिंग, मुलगी माला
| वडील = वास्तुरचनाकार सर शोभा सिंग
| वडील =
| आई =
| आई =
| नातेवाईक =
| नातेवाईक =
ओळ ५२: ओळ ५२:
| संकीर्ण =
| संकीर्ण =
}}
}}
'''खुशवंत सिंह''' (जन्म : हदाली, [[ब्रिटिश भारत]], [[२ फेब्रुवारी]], [[इ.स. १९१५]]; मृत्यू : [[नवी दिल्ली]], [[भारत]], [[२० मार्च]], [[इ.स. २०१४]]) हे इंग्रजी भाषेत लेखन करणारे लेखक, पत्रकार होते.
'''खुशवंत सिंह''' -लेखनभेद खुशवंत सिंग, (जन्म : हदाली, [[ब्रिटिश भारत]], [[२ फेब्रुवारी]], [[इ.स. १९१५]]; मृत्यू : [[नवी दिल्ली]], [[भारत]], [[२० मार्च]], [[इ.स. २०१४]]) हे इंग्रजी भाषेत लेखन करणारे लेखक, पत्रकार होते.

==शिक्षण व वकिली==
खुशवंत सिंग यांचे शालेय शिक्षण दिल्लीतील मॉडर्न हायस्कूल येथे, महाविद्यालयीन शिक्षण लाहोर आणि दिल्लीत तर उच्चशिक्षण केम्ब्रिजमधील किंग्ज कॉलेज येथे झाले. त्यानंतर लाहोर उच्च न्यायालयात त्यांनी वकिली केली.

==विवाह==
खुशवंत सिंग यांचा १९३९ साली कँवल मलिक यांच्याशी विवाह झाला. पुत्र राहुल आणि मुलगी माला अशी त्यांची अपत्ये होत.

==नोकरी==
९४८ ते १९५० या कालावधीत भारत सरकारचे प्रसिद्धी अधिकारी म्हणून खुशवंत सिंग यांनी कॅनडामधील टोरोंटो येथे, ब्रिटनमधील उच्चायुक्तालयात आणि आर्यलडमधील दूतावासात काम केले.

१९८० ते १९८६ या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्य होते.

==पत्रकारिता==
* परदेशातून दिल्लीत आल्यावर झुशवंत सिंग यांनी नियोजन आयोगाच्या 'योजना' या मासिकाची स्थापना केली. त्या मासिकाचे संपादक तेच होते.
* नॅशनल हेरॉल्ड व हिंदुस्तान टाइम्सचेसंपादक
* इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडियाचे संपादक (१९६९ पासून). या साप्ताहिकाचा खप त्यांनी ६५ हजारांवरून चार लाखांवर नेला. नऊ वर्षे या साप्ताहिकात काम केल्यावर २५ जुलै १९७८ रोजी त्यांना तडकाफडकी निवृत्त केले गेले.

==खुशवंत सिग यांनी लिहिलेली इंग्रजी पुस्तके==
* ट्‍रुथ, लव्ह अ‍ॅन्ड अ लिटिल मॅलिस (आत्मचरित्र, २००२)
* ट्रेन टू पाकिस्तान (कादंबरी)
* शीख इतिहासाचे दोन खंड
* द सनसेट क्लब (२०१०)

==खुशवंत सिंग यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==
* १९६६ : रॉकफेलर शिष्यवृत्ती
* १९७४ : पद्मभूषण (सरकारने सुवर्ण मंदिरावर लष्कर घुसविल्याच्या निषेधार्थ हा पुरस्कार त्यांनी १९८४ साली परत केला.)
* २००० : सुलभ इंटरनॅशनलचा ऑनेस्ट मॅन ऑफ द इअर पुरस्कार
* २००६ : पंजाब रत्‍न ्पुरस्कार
* २००७ : पद्मविभूषण
* २०१० : साहित्य अकादमी फेलोशिप अ‍ॅवार्ड
* २०१२ : ऑल इंडिया मायनॉरिटीज फोरम अ‍ॅन्युअल फेलोशिप अ‍ॅवार्ड
* २०१३ : मुंबईच्या टाटा लिटरेचर लाइव्ह कडून जीवनगौरव पुरस्कार
* अनेक विद्यापीठांच्या मानद डॉक्टरेट पदव्या




[[वर्ग:लेखक]]
[[वर्ग:लेखक]]

१८:०१, २१ मार्च २०१४ ची आवृत्ती

खुशवंत सिंह
जन्म खुशवंत सिंह
२ फेब्रुवारी, इ.स. १९१५
हदाली, ब्रिटिश भारत सध्या पाकिस्तान
मृत्यू २० मार्च, इ.स. २०१४
नवी दिल्ली
मृत्यूचे कारण वृद्धापकाळाने
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा लेखक, पत्रकारिता, इतिहासकार
कारकिर्दीचा काळ इ.स. १९३८ पासून इ.स. २०१४
मालक हिंदुस्थान टाइम्स
प्रसिद्ध कामे 'खुशवंतनामा- द लेसन्स ऑफ माय लाइफ'
जोडीदार कँवल मलिक (माहेरचे नाव)
अपत्ये पुत्र राहुल सिंग, मुलगी माला
वडील वास्तुरचनाकार सर शोभा सिंग
पुरस्कार पद्मभूषण(१९७४), पद्मविभूषण (२००७)
स्वाक्षरी

खुशवंत सिंह -लेखनभेद खुशवंत सिंग, (जन्म : हदाली, ब्रिटिश भारत, २ फेब्रुवारी, इ.स. १९१५; मृत्यू : नवी दिल्ली, भारत, २० मार्च, इ.स. २०१४) हे इंग्रजी भाषेत लेखन करणारे लेखक, पत्रकार होते.

शिक्षण व वकिली

खुशवंत सिंग यांचे शालेय शिक्षण दिल्लीतील मॉडर्न हायस्कूल येथे, महाविद्यालयीन शिक्षण लाहोर आणि दिल्लीत तर उच्चशिक्षण केम्ब्रिजमधील किंग्ज कॉलेज येथे झाले. त्यानंतर लाहोर उच्च न्यायालयात त्यांनी वकिली केली.

विवाह

खुशवंत सिंग यांचा १९३९ साली कँवल मलिक यांच्याशी विवाह झाला. पुत्र राहुल आणि मुलगी माला अशी त्यांची अपत्ये होत.

नोकरी

९४८ ते १९५० या कालावधीत भारत सरकारचे प्रसिद्धी अधिकारी म्हणून खुशवंत सिंग यांनी कॅनडामधील टोरोंटो येथे, ब्रिटनमधील उच्चायुक्तालयात आणि आर्यलडमधील दूतावासात काम केले.

१९८० ते १९८६ या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्य होते.

पत्रकारिता

  • परदेशातून दिल्लीत आल्यावर झुशवंत सिंग यांनी नियोजन आयोगाच्या 'योजना' या मासिकाची स्थापना केली. त्या मासिकाचे संपादक तेच होते.
  • नॅशनल हेरॉल्ड व हिंदुस्तान टाइम्सचेसंपादक
  • इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडियाचे संपादक (१९६९ पासून). या साप्ताहिकाचा खप त्यांनी ६५ हजारांवरून चार लाखांवर नेला. नऊ वर्षे या साप्ताहिकात काम केल्यावर २५ जुलै १९७८ रोजी त्यांना तडकाफडकी निवृत्त केले गेले.

खुशवंत सिग यांनी लिहिलेली इंग्रजी पुस्तके

  • ट्‍रुथ, लव्ह अ‍ॅन्ड अ लिटिल मॅलिस (आत्मचरित्र, २००२)
  • ट्रेन टू पाकिस्तान (कादंबरी)
  • शीख इतिहासाचे दोन खंड
  • द सनसेट क्लब (२०१०)

खुशवंत सिंग यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार

  • १९६६ : रॉकफेलर शिष्यवृत्ती
  • १९७४ : पद्मभूषण (सरकारने सुवर्ण मंदिरावर लष्कर घुसविल्याच्या निषेधार्थ हा पुरस्कार त्यांनी १९८४ साली परत केला.)
  • २००० : सुलभ इंटरनॅशनलचा ऑनेस्ट मॅन ऑफ द इअर पुरस्कार
  • २००६ : पंजाब रत्‍न ्पुरस्कार
  • २००७ : पद्मविभूषण
  • २०१० : साहित्य अकादमी फेलोशिप अ‍ॅवार्ड
  • २०१२ : ऑल इंडिया मायनॉरिटीज फोरम अ‍ॅन्युअल फेलोशिप अ‍ॅवार्ड
  • २०१३ : मुंबईच्या टाटा लिटरेचर लाइव्ह कडून जीवनगौरव पुरस्कार
  • अनेक विद्यापीठांच्या मानद डॉक्टरेट पदव्या