"प्रतिमा इंगोले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४: ओळ ४:


==प्रतिमा इंगोले यांचे प्रकाशित साहित्य==
==प्रतिमा इंगोले यांचे प्रकाशित साहित्य==
* अकसिदीचे दाने (कथासंग्रह). या पुस्तकाला संत गोरोबा सामाजिक पुरस्कार मिळाला.
* अकसिदीचे दाने (कथासंग्रह). या पुस्तकाला १) महाराष्ट्र सारस्वत पुरस्कार २) संत गोरोबा सामाजिक पुरस्कार मिळाले आहेत.
* अमंगल युग (कथासंग्रह)
* अमंगल युग (कथासंग्रह)
* आगळे अनुभविश्व
* आगळे अनुभविश्व
ओळ ५८: ओळ ५८:
* जिजामाता पुरस्कार
* जिजामाता पुरस्कार
* महाराष्ट्र सरकारचे बालसाहित्य पुरस्कार (एकाहून जास्तवेळा)
* महाराष्ट्र सरकारचे बालसाहित्य पुरस्कार (एकाहून जास्तवेळा)
* महाराष्ट्र सारस्वत पुरस्कार
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विश्वनाथ पार्वती पुरस्कार
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विश्वनाथ पार्वती पुरस्कार
* लोकमत दैनिकाचा पुरस्कार
* लोकमत दैनिकाचा पुरस्कार
* शब्दगंध पुरस्कार
* शब्दगंध पुरस्कार
* शशिकला आगाशे बालवाङ्‌मय पुरस्कार
* शशिकला आगाशे बालवाङ्‌मय पुरस्कार
* संत गोरोबा सामाजिक पुरस्कार
* सह्याद्री वाहिनीचा नवरत्न पुरस्कार
* सह्याद्री वाहिनीचा नवरत्न पुरस्कार


==सन्मान==
* सांगलीत झालेल्या ७व्या मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (१४ नोव्हेंबर २०१०)
{{मराठी साहित्यिक}}
{{मराठी साहित्यिक}}



१४:५७, २० जानेवारी २०१४ ची आवृत्ती

डॉ. प्रतिमा इंगोले या एक मराठी बालसाहित्यकार, कवयित्री आणि वैचारिक लेखन करणाऱ्या लेखिका आहेत. नक्षलवाद, शेतमजूर, पंचमहाभूते, बलुतेदारी यांसारखे विविध विषय़ त्यांनी आपल्या साहित्यातून हाताळले आहेत. डॉ. इंगोले लोकसाहित्याच्या अभ्यासक आहेत. सतत सहा वर्षे विदर्भामध्ये अभ्यास करून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लिखाण केले आहे.

प्रतिमा इंगोले यांचे प्रकाशित साहित्य

  • अकसिदीचे दाने (कथासंग्रह). या पुस्तकाला १) महाराष्ट्र सारस्वत पुरस्कार २) संत गोरोबा सामाजिक पुरस्कार मिळाले आहेत.
  • अमंगल युग (कथासंग्रह)
  • आगळे अनुभविश्व
  • आत्मघाताचे दशक (वैचारिक)
  • आमच्या आयडॉल (स्त्रीविषयक)
  • आस्वाद गंध (लेखसंग्रह)
  • उजळ आजोबा (बालसाहित्य)
  • उजाड अभयारण्य (कथासंग्रह)
  • उदयसोहळा (कवितासंग्रह)
  • उद्‌कार (कवितासंग्रह)
  • ओविली फुले मोकळी (वैचारिक)
  • करारी आजी (बालसाहित्य)
  • ग्रामीण साहित्य : लेखिकांची निर्मिती
  • जिजाऊ (बालसाहित्य)
  • झेंडवाईचे दिवे
  • दृष्ट (बालसाहित्य)
  • पारंपरिक स्त्री गाथा (वैचारिक)
  • पार्ट टाईम (कादंबरी)
  • बाईची कहाणी (स्त्री-कथा)
  • बापू गुरुजी (श्यामराव कुकाजी ऊर्फ बापूसाहेब ढाकरे यांची बालकुमारांसाठी संस्कारक्षम कहाणी)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्री जागृतीचे कार्य
  • बोडखी (कादंबरी)
  • बोरंवाली बाई - महाराष्ट्र सरकारचा बालसाहित्याचा पुरस्कार मिळालेले पुस्तक
  • भंडाऱ्याचे गाव (कथा)
  • भुलाई (कवितासंग्रह)
  • माध्यम (लहान मुलांसाठी भाषणांचा संग्रह)
  • मोठ्ठं व्हायचं कसं (मुलांसाठी नाट्यछटांचा संग्रह) - १) शशिकला आगाशे बालवाङ्‌मय पुरस्कार २) गिरिजा कीर पुरस्कार
  • लाजाळू (बालकविता) - ’ग्रंथोत्तेजक’ पुरस्कार मिळालेले पुस्तक
  • लोकसंस्कृती आणि स्त्रीजीवन - 'जिजामाता' पुरस्कार प्राप्त पुस्तक
  • लेक भुईची (कथासंग्रह)
  • वऱ्हाडी लोकगाथा (कथासंग्रह)
  • वऱ्हाडी लोकभाषा (भाषाविषयक)
  • वाघाचं घर मेळघाट - या पुस्तकाला लोकमत दैनिकाचा पुरस्कार मिळाला आहे.
  • वैदर्भीय (माहितीपर)
  • शेतकरी व्यथा (कथासंग्रह)
  • शेतकऱ्याच्या नारी (कवितासंग्रह)
  • सख्यांच्या गोष्टी (बालसाहित्य)
  • सावित्रीबाई फुले (बालसाहित्य)
  • सिपनेचे स्वप्न (बालनाटिका)
  • सुगरनचा खोपा (कथासंग्रह)
  • सोन्याचं बाळ (बालकविता)
  • स्त्रीचे भावविश्व आणि आधुनिकता - या पुस्तकास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विश्वनाथ पार्वती पुरस्कार मिळालेला आहे.
  • स्वप्नातील राजा (बालकादंबरी) - बालसाहित्याचा पुरस्कारप्राप्त
  • हिरवा मेळ मेळघाट (माहितीपर)- शब्दगंध पुरस्कारप्राप्त पुस्तक
  • हिरवे स्वप्न (कथासंग्रह)

प्रतिमा इंगोले यांच्यावरील ग्रंथ

  • डॉ. प्रतिमा इंगोले-साहित्यसूची (१९८१ ते २०००) - संपादक प्राचार्य रामदास मुगुटराव देवके.

डॉ. प्रतिमा इंगोले यांना मिळालेले पुरस्कार

  • गिरिजा कीर पुरस्कार
  • ग्रंथोत्तेजक पुरस्कार
  • जिजामाता पुरस्कार
  • महाराष्ट्र सरकारचे बालसाहित्य पुरस्कार (एकाहून जास्तवेळा)
  • महाराष्ट्र सारस्वत पुरस्कार
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विश्वनाथ पार्वती पुरस्कार
  • लोकमत दैनिकाचा पुरस्कार
  • शब्दगंध पुरस्कार
  • शशिकला आगाशे बालवाङ्‌मय पुरस्कार
  • संत गोरोबा सामाजिक पुरस्कार
  • सह्याद्री वाहिनीचा नवरत्न पुरस्कार

सन्मान

  • सांगलीत झालेल्या ७व्या मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (१४ नोव्हेंबर २०१०)