"मारुती चितमपल्ली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
→‎पुरस्कार: लेखदुवा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३७: ओळ ३७:
* [[पक्षी जाय दिगंतरा]], (१९८३)
* [[पक्षी जाय दिगंतरा]], (१९८३)
* [[जंगलाचं देणं]], (१९८५),(महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार प्राप्त-१९८९), (विदर्भ साहित्य संघ पुरस्कार-१९९१)
* [[जंगलाचं देणं]], (१९८५),(महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार प्राप्त-१९८९), (विदर्भ साहित्य संघ पुरस्कार-१९९१)
* [[रानवाटा]], (१९९१), (महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार प्राप्त-१९९३),(भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार-१९९१), (मृण्मयी साहित्य पुरस्कार-१९९१)
* [[रानवाटा]], (१९९१), (१९९१-९२चा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार), (भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार-१९९१), (मृण्मयी साहित्य पुरस्कार-१९९१)
* [[शब्दांचं धन]], (१९९३)
* [[शब्दांचं धन]], (१९९३)
* [[मृगपक्षीशास्त्र]], (१९९३)
* [[मृगपक्षीशास्त्र]], (१९९३)
* [[रातवा]], (महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार प्राप्त-१९९४)
* [[रातवा]], (१९९३), (१९९३-९४चा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार)
* [[घरट्यापलीकडे]], (१९९५)
* [[घरट्यापलीकडे]], (१९९५)
* [[सुवर्णगरुड]], (२०००)
* [[सुवर्णगरुड]], (२०००)
ओळ ५१: ओळ ५१:
* [[केशराचा पाऊस]]
* [[केशराचा पाऊस]]


==पुरस्कार==
==मारुती चितमपल्ली यांनामिळालेले पुरस्कार==
* मारुती चितमपल्ली यांना भारती विद्यापीठाचा जीवनसाधना पुरस्कार मिळाला आहे.
[[पुणे|पुण्याची]] अॅड-व्हेंचर फाउंडेशन ही संस्था [[इ.स. २००६|२००६]]पासून निसर्ग संशोधनाचे किंवा निसर्ग संवर्धनाचे काम करणाऱ्या व्यक्तीला 'मारुती चितमपली' यांच्या नावाचा निसर्गमित्र पुरस्कार देते.
* नागपूरच्या सिटिझन्स फोरमचा नागभूषण पुरस्कार (२००८)
* एस.डी. पाटील ट्रस्टचा ’खासदार एस.डी. पाटील समाजसेवक पुरस्कार’ (२०१२)
* त्यांना सहकारमहर्षी (कै) शंकराव मोहिते पाटील प्रतिष्ठानचा ’सहकार महर्षी साहित्य पुरकार’ही मिळाला आहे.
* [पुणे|पुण्याची]] अॅड-व्हेंचर फाउंडेशन ही संस्था [[इ.स. २००६|२००६]]पासून निसर्ग संशोधनाचे किंवा निसर्ग संवर्धनाचे काम करणाऱ्या व्यक्तीला 'मारुती चितमपल्ली' यांच्या नावाचा निसर्गमित्र पुरस्कार देते. आत्तापर्यंत हा पुरस्कार डॉ. रमेश गोडबोले, अरुण व सुमंगला देशपांडे आणि कृष्णमेघ कुंटे यांना मिळालाआहे.





२३:४९, ७ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती

मारुती चितमपल्ली
जन्म नाव मारुती चितमपल्ली
जन्म नोव्हेंबर ५, १९३२
सोलापूर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र वन्यजीवाभ्यास, लेखन
भाषा मराठी
साहित्य प्रकार निसर्गाविषयी, ललित, तसेच माहितीपूर्ण लेखन
विषय निसर्ग, वन्यजीवन
चळवळ वन्यजीवन संवर्धन
प्रसिद्ध साहित्यकृती पक्षी जाय दिगंतरा
प्रभाव मराठी साहित्यात निसर्ग विषयक लिखाणाची सुरुवात
पुरस्कार इ.स.२००६ सोलापूरच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद

मारुती चितमपल्ली (नोव्हेंबर ५, १९३२ - हयात) हे मराठी वन्यजीवअभ्यासक, लेखक आहेत. (जन्म ५ नोव्हेंबर की १२?)

वनाधिकारी म्हणून दीर्घकाळ नोकरी. ६५वर्षे जंगलात काढणारे चितमपल्ली, जंगलातील प्राणिजीवन आणि त्याचे बारकावे रेखाटणारे अतिशय ओघवत्या शैलीतील लेखन करतात. त्यांचे वाचनही प्रचंड आहे आणि त्यांना पुस्तकांचीही आवड आहे. पक्षितज्‍ज्ञ डॉ. सलीम अली, लेखक व्यंकटेश माडगूळकर यांच्याशी त्यांचा स्नेह होता.

ग्रंथ संपदा:

मारुती चितमपल्ली यांनामिळालेले पुरस्कार

  • मारुती चितमपल्ली यांना भारती विद्यापीठाचा जीवनसाधना पुरस्कार मिळाला आहे.
  • नागपूरच्या सिटिझन्स फोरमचा नागभूषण पुरस्कार (२००८)
  • एस.डी. पाटील ट्रस्टचा ’खासदार एस.डी. पाटील समाजसेवक पुरस्कार’ (२०१२)
  • त्यांना सहकारमहर्षी (कै) शंकराव मोहिते पाटील प्रतिष्ठानचा ’सहकार महर्षी साहित्य पुरकार’ही मिळाला आहे.
  • [पुणे|पुण्याची]] अॅड-व्हेंचर फाउंडेशन ही संस्था २००६पासून निसर्ग संशोधनाचे किंवा निसर्ग संवर्धनाचे काम करणाऱ्या व्यक्तीला 'मारुती चितमपल्ली' यांच्या नावाचा निसर्गमित्र पुरस्कार देते. आत्तापर्यंत हा पुरस्कार डॉ. रमेश गोडबोले, अरुण व सुमंगला देशपांडे आणि कृष्णमेघ कुंटे यांना मिळालाआहे.