"दिवाळी अंक २०१३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ २१: ओळ २१:
* अर्थवेध (वैशाली दिलीप साठे) : १९८;<!-- ७५ रुपये -->
* अर्थवेध (वैशाली दिलीप साठे) : १९८;<!-- ७५ रुपये -->
* असाही महाराष्ट्र (अमोघ गवळी) : १७५;
* असाही महाराष्ट्र (अमोघ गवळी) : १७५;
* अक्षर (मीना कर्णिक) :
* अक्षर (मीना कर्णिक) : १२० रुपये
* मुक्त आनंदघन (देवीदास पोटे) : १८८; १०० रुपये
* मुक्त आनंदघन (देवीदास पोटे) : १८८; १०० रुपये
* आनंद दर्पण
* आनंद दर्पण
* आपले छंद
* आपले छंद
* आरोग्य श्री
* आरोग्य श्री
* आवाज
* आवाज () : १५० रुपये
* आश्लेषा (अशोक तावडे) : २०८; १०० रुपये
* आश्लेषा (अशोक तावडे) : २०८; १०० रुपये
* इत्यादी
* उत्तम अनुवाद () : १५० रुपये
* ऋतुगंध (एम.सी.पाटोळे) : १०४; ४० रुपये
* ऋतुगंध (एम.सी.पाटोळे) : १०४; ४० रुपये
* ऋतुरंग (अरुण शेवते) : २२०; <!--१२० रुपये -->
* ऋतुरंग (अरुण शेवते) : २२०; <!--१२० रुपये -->
* ऐसी अक्षरे (ई-अंक)
* ऐसी अक्षरे (ई-अंक)
* कजरी () : ७० रुपये
* कथाश्री
* कथाश्री
* कलमनामा बदल (युवराज मोहिते) : १५०; ७० रुपये
* कलमनामा बदल (युवराज मोहिते) : १५०; ७० रुपये
ओळ ४०: ओळ ४३:
* गंधाली (मधुकर वर्तक) : ४८०;<!-- १८० रुपये -->
* गंधाली (मधुकर वर्तक) : ४८०;<!-- १८० रुपये -->
* गंमतजंमत
* गंमतजंमत
* गमभन
* गावकरी
* गुरुप्रसाद
* गृहलक्ष्मी () : ११० रुपये
* गृहशोभा () : ९० रुपये
* गृहशोभिका
* गृहशोभिका
* गृहस्वामिनी (एकनाथ लक्ष्मण भोवड) : १५९; <!--११० रुपये -->
* गृहस्वामिनी (एकनाथ लक्ष्मण भोवड) : १५९; <!--११० रुपये -->
* ग्रहबोली
* ग्रहवेध (उदय ह. मुळगुंद) : १८६; १०० रुपये
* ग्रहवेध (उदय ह. मुळगुंद) : १८६; १०० रुपये
* ग्रहसंकेत
* ग्रहसंकेत
* ग्रहांकित
* ग्रहांकित
* चटपटीत () : ९० रुपये
* चतुरंग (लोकसत्ताचे संपादक) : दैनिक लोकसत्ताबरोबरची मोफत पुरवणी
* चतुरंग (लोकसत्ताचे संपादक) : दैनिक लोकसत्ताबरोबरची मोफत पुरवणी
* चतुरंग अन्वय (महेश कराडकर) : २००; १२० रुपये
* चतुरंग अन्वय (महेश कराडकर) : २००; १२० रुपये
ओळ ५७: ओळ ६७:
* जत्रा (आनंद आगाशे) : <!--१२० रुपये -->
* जत्रा (आनंद आगाशे) : <!--१२० रुपये -->
* जत्रा (अशोक श्रीराम) :
* जत्रा (अशोक श्रीराम) :
* ज्योतिष तंत्र आणि मंत्र
* झी मीडिया (ई-अंक)
* झी मीडिया (ई-अंक)
* टॉनिक
* टॉनिक
ओळ ७०: ओळ ८१:
* नवल (आनंद अंतरकर) : २००;<!-- २५० रुपये -->
* नवल (आनंद अंतरकर) : २००;<!-- २५० रुपये -->
* निशांत (निशांत दातीर) : ५० रुपये
* निशांत (निशांत दातीर) : ५० रुपये
* पद्मगंधा () : १५० रुपये
* पासवर्ड (बालवाचकांसाठी)
* पासवर्ड (बालवाचकांसाठी)
* पुण्यभूषण () : १०० रुपये
* माझे पुण्यभूषण (सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी) : २००; १०० रुपये
* पुनवडी प्रबोधन
* पुनवडी प्रबोधन
* पुरुषस्पंदनं (हरीश सदानी, रवींद्र रु.पं.) :<!-- ८० रुपये -->.
* पुरुषस्पंदनं (हरीश सदानी, रवींद्र रु.पं.) :<!-- ८० रुपये -->
* पोलीस टाइम्स () : ६० रुपये
* प्रिय मैत्रीण (वर्षा सत्पाळकर) :<!-- १०० रुपये -->
* प्रिय मैत्रीण (वर्षा सत्पाळकर) :<!-- १०० रुपये -->
* फिरकी
* फिरकी
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदरांजली विशेषांक (सत्यवान तेटांबे) : २०८; १०० रुपये
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदरांजली विशेषांक (सत्यवान तेटांबे) : २०८; १०० रुपये
* ब्रह्मचैतन्य (संतोष कपटकर) : ६४; ७० रुपये
* ब्रह्मचैतन्य (संतोष कपटकर) : ६४; ७० रुपये
* भाग्यदीप (उदयराज्बी. साने) १३० रुपये
* भाग्यसंकेत (डॉ. सुनंदा राठी) : २२० रुपये
* भाग्यसंकेत (डॉ. सुनंदा राठी) : २२० रुपये
* मस्त भटकंती ([[मिलिंद गुणाजी]]) : १६०;<!-- ११० रुपये -->
* मस्त भटकंती ([[मिलिंद गुणाजी]]) : १६०;<!-- ११० रुपये -->
ओळ ९९: ओळ ११५:
* लक्ष्मीपुत्र (गोरख तावरे) : ५० रुपये
* लक्ष्मीपुत्र (गोरख तावरे) : ५० रुपये
* लीलाई (अनिलराज रोकडे) : २२०;<!-- १०० रुपये -->
* लीलाई (अनिलराज रोकडे) : २२०;<!-- १०० रुपये -->
* समदा () १०० रुपये
* साप्ताहिक लोकप्रभा (विनायक परब) : ११६;<!-- ३० रुपये -->
* साप्ताहिक लोकप्रभा (विनायक परब) : ११६;<!-- ३० रुपये -->
* [[लोकमत]] दीपोत्सव () :<!-- २०० रुपये -->
* [[लोकमत]] दीपोत्सव () :<!-- २०० रुपये -->
* लोकसत्ता
* लोकसत्ता
* वसुधा () : १०० रुपये
* वाणिज्य विश्व
* वाणिज्य विश्व
* वास्तु-प्राजक्त (डॉ. नरेंद्र हरी सहस्रबुद्धे) : १०० रुपये
* शतायुषी (अरविंद संगमनेरकर, आशा संगमनेरकर) : २२६;१०० रुपये
* शतायुषी (अरविंद संगमनेरकर, आशा संगमनेरकर) : २२६;१०० रुपये
* शब्दगांधार
* शब्दगांधार
ओळ ११३: ओळ १३०:
* श्री व सौ
* श्री व सौ
* सत्यवार्ता ( सतीश भोसले) : १४४; ४० रुपये
* सत्यवार्ता ( सतीश भोसले) : १४४; ४० रुपये
* समदा () १०० रुपये
* साप्ताहिक सकाळ
* साप्ताहिक सकाळ
* संचित (डॉ. नयन सरस्वत) ११०;<!-- ८० रुपये -->
* संचित (डॉ. नयन सरस्वत) ११०;<!-- ८० रुपये -->
ओळ ११८: ओळ १३६:
* संस्कारदीप (प्रमोद तेंडुलकर) : १२४; ५० रुपये
* संस्कारदीप (प्रमोद तेंडुलकर) : १२४; ५० रुपये
* संस्कृती ( सुनीताराजे पवार) २०८;<!-- १०० रुपये -->
* संस्कृती ( सुनीताराजे पवार) २०८;<!-- १०० रुपये -->
* साधना () : १०० रुपये
* सामना () : ७० रुपये
* सासरमाहेर () : ११०;<!-- २५० रुपये -->
* सासरमाहेर () : ११०;<!-- २५० रुपये -->
* साहित्य (अशोक बेंडखळे) : १६०;<!-- ८० रुपये -->
* साहित्य (अशोक बेंडखळे) : १६०;<!-- ८० रुपये -->
* साहित्यदीप
* साहित्यदीप
* साहित्यशिवार (जयराम देसाई) १८८;<!-- १०० रुपये -->
* साहित्यशिवार (जयराम देसाई) १८८;<!-- १०० रुपये -->
* सुभाषित (सुभाष सबनीस) : १०० रुपये
* सुश्रेय (प्रवीण हेर्लेकर) : <!--१२० रुपये -->
* सुश्रेय (प्रवीण हेर्लेकर) : <!--१२० रुपये -->
* हंस (आनंद अंतरकर) : ४००; <!-- २५० रुपये -->
* हंस (आनंद अंतरकर) : ४००; <!-- २५० रुपये -->
* हंसवंती नवलकथा () :<!-- १०० रुपये -->
* हसवंती नवलकथा () :<!-- १०० रुपये -->
* हा हा हा
* हास्यधमाल
* हास्यनगरी
* हास्यरंग
* हास्यानंद (विवेक मेहेत्रे) :<!-- १६०; १०० रुपये -->
* हास्यानंद (विवेक मेहेत्रे) :<!-- १६०; १०० रुपये -->
* हितगुज (मायबोली संकेतस्थळावरील ई-अंक)
* हितगुज (मायबोली संकेतस्थळावरील ई-अंक)

०१:२५, १० नोव्हेंबर २०१३ ची आवृत्ती

इ.स. २०१३ च्या दिवाळी काळात ४००हून अधिक एवढे दिवाळी अंक प्रकशित झाले. साहित्य, आरोग्य, विनोद, भविष्य, पाककृती, धार्मिक या विषयांचे सर्वाधिक दिवाळी अंक आहेत

साहित्य

दैनिक प्रहारचे लेखक शैलेंद्र शिर्के यांच्या मतानुसार प्रयोगशील अंक आणि नवमाध्यमातील ऑनलाइन अंक, फेसबुकवर अंक, दृक्‌श्राव्य माध्यमात अंक उपलब्ध होत आहेत. कोकणातून, छोटया शहरांमधून, तालुकास्तरावरही काही चांगले अंक सुरू आहेत. पण जुनेजाणते, वाचकप्रिय लेखक काळाच्या पडद्याआड गेले आणि त्यांची जागा घेऊ शकतील असे नव्या जोमाचे, ताकदीचे मराठी लेखक दिसत नाहीत, आणि दिवाळी अंकांचा मूळ गाभा असलेल्या साहित्य, परिस्थिती अगदीच वाईट नसली तरी, कमी दिसत आहे. कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या मते 'मनावर परिणाम करणाऱ्या कसदार साहित्याचा प्रभाव हे दिवाळी अंकांचे वैशिष्ट्य लुप्त होत आहे. कसदार साहित्याचा प्रभाव हे दिवाळी अंकांचे वैशिष्ट्य लुप्त होत आहे.


किमती

महाराष्ट्र टाइम्स आणि प्रहार दैनिकातील वृत्तांनुसार, इ.स. २०१३ च्या छापील दिवाळी अंकांच्या सर्व साधारण किमती १०० ते २०० रुपयांच्या दरम्यान तर काही अंकांच्या किमती अडीचशे रुपयेपर्यंत गेल्या. दैनिक लोकसत्ताच्या वृत्तानुसार इ.स.२०१२ मध्ये दिवाळी अंकांची किंमत १२० ते २०० रुपयांच्या दरम्यान होत्या. तर इ.स.२०१३च्या वर्षी या किंमती १८० ते २५० रुपये झाल्या. दिवाळी अंकांच्या सर्वसाधारण किमतीत मागील वर्षापेक्षा ३० ते ५० रुपयांची वाढ झाली.

"दिवाळी अंकांची किंमत १८० ते २५० रुपयांच्या घरात ’" हे :दैनिक लोकसत्ता-प्रतिनिधी मुंबई यांचे वृतांकन दिनांक २ नोव्हेंबर २०१३ भाप्रवे ता किमती दोन वर्षांपासून वाढत असल्यातरी २०१३ मधील किंमतवाढ आतापर्यंतच्या दिवाळी अंकांच्या किमतीतील लक्षणीय वाढ आहे. दिवाळी अंकांच्या किमती सर्वसामान्य वाचकांच्या आवाक्याबाहेर आहेत. ग्रंथालय सभासदांकडून दिवाळी अंकांसाठी आकारलेल्या शुल्कापेक्षा अंकांची किंमत अधिक झाल्यामुळे मेळ जमवणे ग्रंथालयांना कठीण झाले.

कागदाच्या किंमतीत झालेली ३० टक्के दरवाढ, छपाईच्या दरातील वाढ आणि वाढती महागाई या घटकांचा दिवाळी अंकांच्या किमतीवर परिणाम झाला.

२०१३ साली प्रकाशित झालेले काही दिवाळी अंक, त्याचे संपादक आणि अंकाची पृष्ठसंख्या

  • अनुभव (सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी) : १७८; १०० रुपये
  • अमृत (अरविंद पोतनीस) : २२४;
  • अर्थवेध (वैशाली दिलीप साठे) : १९८;
  • असाही महाराष्ट्र (अमोघ गवळी) : १७५;
  • अक्षर (मीना कर्णिक) : १२० रुपये
  • मुक्त आनंदघन (देवीदास पोटे) : १८८; १०० रुपये
  • आनंद दर्पण
  • आपले छंद
  • आरोग्य श्री
  • आवाज () : १५० रुपये
  • आश्लेषा (अशोक तावडे) : २०८; १०० रुपये
  • इत्यादी
  • उत्तम अनुवाद () : १५० रुपये
  • ऋतुगंध (एम.सी.पाटोळे) : १०४; ४० रुपये
  • ऋतुरंग (अरुण शेवते) : २२०;
  • ऐसी अक्षरे (ई-अंक)
  • कजरी () : ७० रुपये
  • कथाश्री
  • कलमनामा बदल (युवराज मोहिते) : १५०; ७० रुपये
  • कॉमेडी कट्टा (सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी) : १३६;
  • कालनिर्णय (जयराज साळगावकर) : २१२;
  • किशोर
  • किस्त्रीम ()
  • श्री गजानन आशीष (वसंत गंगाधर गोगटे ) : १८०; १२६ रुपये
  • गंधाली (मधुकर वर्तक) : ४८०;
  • गंमतजंमत
  • गमभन
  • गावकरी
  • गुरुप्रसाद
  • गृहलक्ष्मी () : ११० रुपये
  • गृहशोभा () : ९० रुपये
  • गृहशोभिका
  • गृहस्वामिनी (एकनाथ लक्ष्मण भोवड) : १५९;
  • ग्रहबोली
  • ग्रहवेध (उदय ह. मुळगुंद) : १८६; १०० रुपये
  • ग्रहसंकेत
  • ग्रहांकित
  • चटपटीत () : ९० रुपये
  • चतुरंग (लोकसत्ताचे संपादक) : दैनिक लोकसत्ताबरोबरची मोफत पुरवणी
  • चतुरंग अन्वय (महेश कराडकर) : २००; १२० रुपये
  • चंद्रकांत (नीलिमा कुलकर्णी) : २८०; १५० रुपये
  • साप्ताहिक चपराक (घनश्याम पाटील)
  • साहित्य चपराक (दत्तविधान पाटील)
  • चारचौघी (२०वे वर्ष-रोहिणी हट्टंगडी) २४२;
  • चित्रछाया (अनिकेत जोशी) : १५४; १०० रुपये
  • चैत्राली (रमेश द. पाटील) : १६८;
  • छोट्यांचा आवाज
  • जगावेगळी मुशाफिरी (सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी) : १३६; १०० रुपये
  • जत्रा (आनंद आगाशे) :
  • जत्रा (अशोक श्रीराम) :
  • ज्योतिष तंत्र आणि मंत्र
  • झी मीडिया (ई-अंक)
  • टॉनिक
  • तरुण (सच्चिदानंद महाडिक) : २६८; ११० रुपये
  • तारांगण (मंदार जोशी) : १३८;
  • ताऱ्यांचे जग : (लता गुठे) : १७७;
  • दक्षता (तेजसिंग चौहान) :
  • दीपावली (अशोक केशव कोठावळे) : २७६; १२० रुपये
  • दीर्घायू
  • दैवज्ञश्री (रवींद्र माहीमकर, रवींद्र गावणकर) : २९६;
  • धनंजय (५३वे वर्ष, नीलिमा कुलकर्णी) : ४०८;
  • धनुर्धारी
  • नवल (आनंद अंतरकर) : २००;
  • निशांत (निशांत दातीर) : ५० रुपये
  • पद्मगंधा () : १५० रुपये
  • पासवर्ड (बालवाचकांसाठी)
  • पुण्यभूषण () : १०० रुपये
  • माझे पुण्यभूषण (सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी) : २००; १०० रुपये
  • पुनवडी प्रबोधन
  • पुरुषस्पंदनं (हरीश सदानी, रवींद्र रु.पं.) :
  • पोलीस टाइम्स () : ६० रुपये
  • प्रिय मैत्रीण (वर्षा सत्पाळकर) :
  • फिरकी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदरांजली विशेषांक (सत्यवान तेटांबे) : २०८; १०० रुपये
  • ब्रह्मचैतन्य (संतोष कपटकर) : ६४; ७० रुपये
  • भाग्यदीप (उदयराज्बी. साने) १३० रुपये
  • भाग्यसंकेत (डॉ. सुनंदा राठी) : २२० रुपये
  • मस्त भटकंती (मिलिंद गुणाजी) : १६०;
  • महाराष्ट्र टाइम्स (अशोक पानवलकर) : १९२; १०० रुपये
  • मायबोली गितगुज (ई-अंक)
  • माझी वहिनी
  • माझे पुण्यभूषण (सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी) : २००; १०० रुपये
  • माहेर () :
  • मिसळपाव (ई-अंक)
  • मिळून साऱ्याजणी (२५वे वर्ष)
  • मुक्त आनंदघन (देवीदास पोटे) : १८८; १०० रुपये
  • मुक्ता (शोभना देशमुख) : ६४; ७० रुपये
  • मुशाफिरी (२रे वर्ष) (संपादिका : ललिता-प्रीति)
  • जगावेगळी मुशाफिरी (सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी) : १३६; १०० रुपये
  • मेनका ()
  • मेहेर
  • मोहिनी (आनंद अंतरकर) : २००;
  • मौज (मोनिका गजेंद्रगडकर) : २८६; १२० रुपये
  • युगांतर (डॉ. भालचंद्र कानुगो) : २५८; ८० रुपये
  • योगसिद्धी
  • लखलख चंदेरी
  • लक्ष्मीपुत्र (गोरख तावरे) : ५० रुपये
  • लीलाई (अनिलराज रोकडे) : २२०;
  • साप्ताहिक लोकप्रभा (विनायक परब) : ११६;
  • लोकमत दीपोत्सव () :
  • लोकसत्ता
  • वसुधा () : १०० रुपये
  • वाणिज्य विश्व
  • वास्तु-प्राजक्त (डॉ. नरेंद्र हरी सहस्रबुद्धे) : १०० रुपये
  • शतायुषी (अरविंद संगमनेरकर, आशा संगमनेरकर) : २२६;१०० रुपये
  • शब्दगांधार
  • शब्ददर्वळ (श्रीकृष्ण बेडेकर) : १२०;
  • शब्ददीप (सकाळ परिवार) :
  • शब्दरुची (सुदेश हिंगलासपूरकर) : २२८;
  • शूर सेनानी (संजय नारायण वेंगुर्लेकर) : १८४; १०० रुपये
  • श्री गजानन आशीष (वसंत गंगाधर गोगटे ) : १८०; १२६ रुपये
  • श्री व सौ
  • सत्यवार्ता ( सतीश भोसले) : १४४; ४० रुपये
  • समदा () १०० रुपये
  • साप्ताहिक सकाळ
  • संचित (डॉ. नयन सरस्वत) ११०;
  • सप्तसूर (कमलेश भडकमकर, सहसंपादिका -पौर्णिमा माबोकर)
  • संस्कारदीप (प्रमोद तेंडुलकर) : १२४; ५० रुपये
  • संस्कृती ( सुनीताराजे पवार) २०८;
  • साधना () : १०० रुपये
  • सामना () : ७० रुपये
  • सासरमाहेर () : ११०;
  • साहित्य (अशोक बेंडखळे) : १६०;
  • साहित्यदीप
  • साहित्यशिवार (जयराम देसाई) १८८;
  • सुभाषित (सुभाष सबनीस) : १०० रुपये
  • सुश्रेय (प्रवीण हेर्लेकर) :
  • हंस (आनंद अंतरकर) : ४००;
  • हसवंती नवलकथा () :
  • हा हा हा
  • हास्यधमाल
  • हास्यनगरी
  • हास्यरंग
  • हास्यानंद (विवेक मेहेत्रे) :
  • हितगुज (मायबोली संकेतस्थळावरील ई-अंक)
  • हेमांगी (प्रकाश कुलकर्णी) : १९६;


Darval Diwali anak{sunil sarvankar]