"दिवाळी अंक २०१३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
/* २०१३ साली प्रकाशित झालेले काही दिवाळी अंक, त्याचे संपादक, अंकाची पृष्ठसंख्या आणि ( किंमत- उल्ले...
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ ४३: ओळ ४३:
* अनुभव
* अनुभव
* अर्थवेध (वैशाली दिलीप साठे) : १९८; ७५ रुपये
* अर्थवेध (वैशाली दिलीप साठे) : १९८; ७५ रुपये
* अर्थवेध (डॉ. दिलीप साठे) : ६० रुपये
* अक्षररंग (३रे वर्ष-मधुवंती सप्रे) : २००; १२० रुपये
* अक्षररंग (३रे वर्ष-मधुवंती सप्रे) : २००; १२० रुपये
* आकंठ (रंगनाथ चोरमुले) : २५९; ७५ रुपये
* ऋतुरंग (अरुण शेवते) : २२०; १२० रुपये
* ऋतुरंग (अरुण शेवते) : २२०; १२० रुपये
* कथाश्री
* कथाश्री
ओळ ५६: ओळ ५८:
* चार शब्द (अरुण मानकर) : २१२; ९० रुपये
* चार शब्द (अरुण मानकर) : २१२; ९० रुपये
* चैत्राली (रमेश द. पाटील) : १६८; १२० रुपये
* चैत्राली (रमेश द. पाटील) : १६८; १२० रुपये
* चौफेर साक्षीदार (सत्यवान तेटांबे) : २२६, २८० रुपये)
* जत्रा () : १२० रुपये
* जत्रा () : १२० रुपये
* तनिष्का (उत्तम मारुती कांबळे) :१६२; ४० रुपये
* तारांगण (मंदार जोशी) : १३८; १०० रुपये
* तारांगण (मंदार जोशी) : १३८; १०० रुपये
* ताऱ्यांचे जग : (लता गुठे) : १७७; १६० रुपये
* ताऱ्यांचे जग : (लता गुठे) : १७७; १६० रुपये
ओळ ६५: ओळ ६९:
* पासवर्ड (बालवाचकांसाठी) :
* पासवर्ड (बालवाचकांसाठी) :
* पुनवडी प्रबोधन
* पुनवडी प्रबोधन
* पुरुषस्पंदनं (हरीश सदानी, रवींद्र रु. पं.) : ८० रुपये.)
* प्रिय मैत्रीण (वर्षा सत्पाळकर) : १०० रुपये
* प्रिय मैत्रीण (वर्षा सत्पाळकर) : १०० रुपये
* मस्त भटकंती ([[मिलिंद गुणाजी]]) : १६०; ११० रुपये
* मस्त भटकंती ([[मिलिंद गुणाजी]]) : १६०; ११० रुपये
ओळ ७१: ओळ ७६:
* मुशाफिरी (२रे वर्ष) (संपादिका : ललिता-प्रीति)
* मुशाफिरी (२रे वर्ष) (संपादिका : ललिता-प्रीति)
* मेनका () १२० रुपये
* मेनका () १२० रुपये
* मोहिनी (आनंद अंतरकर) :
* मोहिनी (आनंद अंतरकर) : २००; २५० रुपये
* सासरमाहेर () : ११० रुपये २५० रुपये
* सासरमाहेर () : ११० रुपये २५० रुपये
* लखलख चंदेरी
* लखलख चंदेरी
* लीलाई (अनिलराज रोकडे) : २२०; १०० रुपये
* लीलाई (अनिलराज रोकडे) : २२०; १०० रुपये
* साप्ताहिक लोकप्रभा (विनायक परब) : ११६; ३० रुपये
* [[लोकमत]] दीपोत्सव () : २०० रुपये
* [[लोकमत]] दीपोत्सव () : २०० रुपये
* लोकसाथी (२७वे वर्ष-वैजनाथ भोईर) : २१२; १००रुपये
* लोकसाथी (२७वे वर्ष-वैजनाथ भोईर) : २१२; १००रुपये
* वाणिज्य विश्व
* वाणिज्य विश्व
* शब्दगांधार
* शब्दगांधार
* शब्ददर्वळ (श्रीकृष्ण बेडेकर) : १२०; १५० रुपये
* शब्ददीप (सकाळ परिवार) : किंमत १००रुपये
* शब्ददीप (सकाळ परिवार) : किंमत १००रुपये
* शब्दरुची (सुदेश हिंगलासपूरकर) : २२८; १०० रुपये
* शब्दरुची (सुदेश हिंगलासपूरकर) : २२८; १०० रुपये
ओळ ८४: ओळ ९१:
* सप्तसूर (कमलेश भडकमकर, सहसंपादिका -पौर्णिमा माबोकर)
* सप्तसूर (कमलेश भडकमकर, सहसंपादिका -पौर्णिमा माबोकर)
* संस्कृती ( सुनीताराजे पवार) २०८; १०० रुपये
* संस्कृती ( सुनीताराजे पवार) २०८; १०० रुपये
* सांजपर्व (राम शेवडीकर) : २०८; १००रुपये
* सांजपर्व (राम शेवडीकर) : २०८; १०० रुपये
* साप्ताहिक साधना : (नरेंद्र दाभोलकर) ३१४; १०० रुपये
* साधना : बालकुमार (साधना परिवार) : ३४; २० रुपये
* साहित्य (अशोक बेंडखळे) : १६०; ८० रुपये
* साहित्यदीप
* साहित्यदीप
* साहित्यशिवार (जयराम देसाई) १८८; १०० रुपये
* साहित्यशिवार (जयराम देसाई) १८८; १०० रुपये
* सुश्रेय (प्रवीण हेर्लेकर) : १२० रुपये
* सुश्रेय (प्रवीण हेर्लेकर) : १२० रुपये
* हंस (आनंद अंतरकर) : २५० रुपये
* हंस (आनंद अंतरकर) : ४००; २५० रुपये
* हंसवंती नवलकथा () : १०० रुपये
* हंसवंती नवलकथा () : १०० रुपये
* हितगुज (मायबोली संकेतस्थळावरील ई-अंक)
* हितगुज (मायबोली संकेतस्थळावरील ई-अंक)

१६:३३, ३ नोव्हेंबर २०१३ ची आवृत्ती

इ.स. २०१३ च्या दिवाळी काळात १००/०? (संख्या) एवढे दिवाळी अंक प्रकशित झाले.[१][२][ दुजोरा हवा]ई-दिवाळी अंकांची संख्या ....... एवढी होती.[ संदर्भ हवा ] साहित्य, आरोग्य, विनोद, भविष्य, पाककृती, धार्मिक या विषयांचे सर्वाधिक दिवाळी अंक आहेत.[१]

साहित्य

दैनिक प्रहारचे लेखक शैलेंद्र शिर्के यांच्या मतानुसार प्रयोगशील अंक आणि नवमाध्यमातील ऑनलाइन अंक, फेसबुकवर अंक, दृकश्राव्य माध्यमात अंक उपलब्ध होत आहेत.[२] कोकणातून, छोटया शहरांमधून, तालुकास्तरावरही काही चांगले अंक सुरू आहेत. पण जुनेजाणते, वाचकप्रिय लेखक काळाच्या पडद्याआड गेले आणि त्यांची जागा घेऊ शकतील असे नव्या जोमाचे, ताकदीचे मराठी लेखक आणि दिवाळी अंकांचा मूळ गाभा असलेल्या साहित्य, परिस्थिती अगदीच वाईट नसली तरी, कमी दिसत आहे.[२]कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या मते 'मनावर परिणाम करणाऱ्या कसदार साहित्याचा प्रभाव हे दिवाळी अंकांचे वैशिष्टय़ लुप्त होत आहे.'[३]

किमती

महाराष्ट्र टाइमस आणि प्रहार दैनिकातील वृत्तांनुसार, इ.स. २०१३ च्या छापील दिवाळी अंकांच्या सर्व साधारण किमती १०० ते २०० रूपयांच्या दरम्यान तर काही अंकांच्या किमती अडीचशे रुपये पर्यंत गेल्या.[१][२]दैनिक लोकसत्ताच्या वृत्तानुसार इ.स.२०१२ मध्ये दिवाळी अंकांची किंमत १२० ते २०० रुपये च्या दरम्यान होत्या.तर इ.स.२०१३च्या वर्षी या किंमती १८० ते २५० रुपये झाल्या. दिवाळी अंकांच्या सर्वसाधारण किमतीत मागील वर्षापेक्षा ३० ते ५० रुपयांची वाढ झाली.[४].किमती दोन वर्षा पासून वाढत असल्यातरी २०१३ मधील किंमतवाढ आतापर्यंतच्या दिवाळी अंकांच्या किमतीतील हि लक्षणीय वाढ आहे.[१] दिवाळी अंकांच्या किमती सर्वसामान्य वाचकांच्या आवाक्याबाहेर आहेत.[१] ग्रंथालय सभासदांकडून आम्ही दिवाळी अंकांसाठी आकारलेल्या शुल्कापेक्षा अंकांची किंमत अधिक झाल्यामुळे मेळ जमवणे ग्रंथालयाना कठीण झाले.[१]

कागदाच्या किंमतीत झालेली ३० टक्के दरवाढ,छपाईच्या दरातील वाढ आणि वाढती महागाई या घटंकांचा दिवाळी अंकांच्या किमतीवर परिणाम झाला. [१] [४]

२०१३ साली प्रकाशित झालेले काही दिवाळी अंक, त्याचे संपादक, अंकाची पृष्ठसंख्या आणि ( किंमत- उल्लेखनीयता ??)

  • अनुभव
  • अर्थवेध (वैशाली दिलीप साठे) : १९८; ७५ रुपये
  • अर्थवेध (डॉ. दिलीप साठे) : ६० रुपये
  • अक्षररंग (३रे वर्ष-मधुवंती सप्रे) : २००; १२० रुपये
  • आकंठ (रंगनाथ चोरमुले) : २५९; ७५ रुपये
  • ऋतुरंग (अरुण शेवते) : २२०; १२० रुपये
  • कथाश्री
  • कॉमेडी कट्टा (सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी) : १३६; १००रुपये
  • कालनिर्णय (जयराज साळगावकर) : २१२; १०० रुपये
  • गंधाली (मधुकर वर्तक) : ४८०; १८० रुपये
  • गृहस्वामिनी (एकनाथ लक्ष्मण भोवड) : १५९, ११०रुपये
  • ग्रहसंकेत
  • चतुरंग (लोकसत्ताचे संपादक) : दैनिक लोकसत्ताबरोबरची मोफत पुरवणी
  • साप्ताहिक चपराक (घनश्याम पाटील)
  • चारचौघी (२०वे वर्ष-रोहिणी हट्टंगडी) २४२; १०० रुपये
  • चार शब्द (अरुण मानकर) : २१२; ९० रुपये
  • चैत्राली (रमेश द. पाटील) : १६८; १२० रुपये
  • चौफेर साक्षीदार (सत्यवान तेटांबे) : २२६, २८० रुपये)
  • जत्रा () : १२० रुपये
  • तनिष्का (उत्तम मारुती कांबळे) :१६२; ४० रुपये
  • तारांगण (मंदार जोशी) : १३८; १०० रुपये
  • ताऱ्यांचे जग : (लता गुठे) : १७७; १६० रुपये
  • दक्षता (तेजसिंग चौहान) : ७० रुपये
  • दैवज्ञश्री (रवींद्र माहीमकर, रवींद्र गावणकर) : २९६; ९० रुपये
  • धनंजय (नीलिमा कुलकर्णी) : ४०८; १५० रुपये
  • नवल (आनंद अंतरकर) : २००; २५० रुपये
  • पासवर्ड (बालवाचकांसाठी) :
  • पुनवडी प्रबोधन
  • पुरुषस्पंदनं (हरीश सदानी, रवींद्र रु. पं.) : ८० रुपये.)
  • प्रिय मैत्रीण (वर्षा सत्पाळकर) : १०० रुपये
  • मस्त भटकंती (मिलिंद गुणाजी) : १६०; ११० रुपये
  • माझी वहिनी
  • माहेर () : १२० रुपये
  • मुशाफिरी (२रे वर्ष) (संपादिका : ललिता-प्रीति)
  • मेनका () १२० रुपये
  • मोहिनी (आनंद अंतरकर) : २००; २५० रुपये
  • सासरमाहेर () : ११० रुपये २५० रुपये
  • लखलख चंदेरी
  • लीलाई (अनिलराज रोकडे) : २२०; १०० रुपये
  • साप्ताहिक लोकप्रभा (विनायक परब) : ११६; ३० रुपये
  • लोकमत दीपोत्सव () : २०० रुपये
  • लोकसाथी (२७वे वर्ष-वैजनाथ भोईर) : २१२; १००रुपये
  • वाणिज्य विश्व
  • शब्दगांधार
  • शब्ददर्वळ (श्रीकृष्ण बेडेकर) : १२०; १५० रुपये
  • शब्ददीप (सकाळ परिवार) : किंमत १००रुपये
  • शब्दरुची (सुदेश हिंगलासपूरकर) : २२८; १०० रुपये
  • संचित (डॉ. नयन सरस्वत) ११०; ८० रुपये
  • सप्तसूर (कमलेश भडकमकर, सहसंपादिका -पौर्णिमा माबोकर)
  • संस्कृती ( सुनीताराजे पवार) २०८; १०० रुपये
  • सांजपर्व (राम शेवडीकर) : २०८; १०० रुपये
  • साप्ताहिक साधना : (नरेंद्र दाभोलकर) ३१४; १०० रुपये
  • साधना : बालकुमार (साधना परिवार) : ३४; २० रुपये
  • साहित्य (अशोक बेंडखळे) : १६०; ८० रुपये
  • साहित्यदीप
  • साहित्यशिवार (जयराम देसाई) १८८; १०० रुपये
  • सुश्रेय (प्रवीण हेर्लेकर) : १२० रुपये
  • हंस (आनंद अंतरकर) : ४००; २५० रुपये
  • हंसवंती नवलकथा () : १०० रुपये
  • हितगुज (मायबोली संकेतस्थळावरील ई-अंक)
  • हेमांगी (प्रकाश कुलकर्णी) : १९६; १२० रुपये

संदर्भयादी

  1. ^ a b c d e f g म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada/diwali-ank/articleshow/24831756.cms?. "यंदा दिवाळी अंक ‘शंभरीपार’" हा 'म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद' यांचा लेख दिनांक २ नव्हेंबर २०१३ भाप्रवे सकाळी ९ वाजता रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ a b c d शैलेंद्र शिर्के. http://prahaar.in/shadow/148949. "वाचकांची दिवाळी’" हा शैलेंद्र शिर्के यांचा लेख दिनांक २ नव्हेंबर २०१३ भाप्रवे सकाळी ९ वाजता रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ डॉ. अरुणा ढेरे (वृतांकन:दैनिक लोकसत्ता-प्रतिनिधी पुणे). http://www.loksatta.com/pune-news/todays-diwali-magazine-have-lost-their-quality-dr-aruna-dhere-215375/. "कसदार साहित्याचा प्रभाव हे दिवाळी अंकांचे वैशिष्टय़ लुप्त होत आहे - डॉ. अरुणा ढेरे ’" हे :दैनिक लोकसत्ता-प्रतिनिधी पुणे यांचा वृतांकन दिनांक २ नव्हेंबर २०१३ भाप्रवे सकाळी ९ वाजता रोजी पाहिले. line feed character in |अ‍ॅक्सेसदिनांक= at position 84 (सहाय्य); |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ a b वृतांकन:दैनिक लोकसत्ता-प्रतिनिधी, मुंबई. http://www.loksatta.com/mumbai-news/diwali-issue-cost-between-180-to-250-per-copy-238237/. "दिवाळी अंकांची किंमत १८० ते २५० रुपयांच्या घरात ’" हे :दैनिक लोकसत्ता-प्रतिनिधी मुंबई यांचे वृतांकन दिनांक २ नव्हेंबर २०१३ भाप्रवे सकाळी ९ वाजता रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)