"रु आणि रू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
मराठीत दोन रु आहेत हेच अनेकांना माहीत नसते, किंवा असले तरी कोणता रु कधी वापरायचा हे माहीत नसते.

’र’ हे अक्षर अत्यंत सडपातळ आहे, त्यामुळे त्याच्यावरची शिरोरेषाही अतिशय आखुड असते. त्यामुळ नेहमीच्या पद्धतीने(ु आणि ू)उकार लावताना, शिरोरेषा लांबवावी लागते. त्यासाठी देवनागरीच्या निर्मात्यांनी ’र’च्या बेचक्यात उकार लावायची पद्धत सुरू केली असली पाहिजे. दोन उकारांपैकी ऱ्हस्व उकार म्हणजे एक छोटी खालच्या दिशेला वळलेली आकडी (हूक), आणि दीर्घ म्हणजे ’र’पासून दूर जाणा्रे दीर्घ उकाराचे चिन्ह. मराठीच्या काही फॉन्ट्‌समध्ये हे दीर्घ उकाराचे चिन्हही ’र’पासून दूर न जाता खाली वळते. त्यामुळे तोही उकार ऱ्हस्व असल्याचा गैरसमज होतो. असे रू वर्तमानपत्रांमधून सतत वाचनात आल्याने रु-रूंमधील भेद लक्षात येत नाही. शक्यतो असे फॉन्ट्‌स वापरणे टाळावे.
’र’ हे अक्षर अत्यंत सडपातळ आहे, त्यामुळे त्याच्यावरची शिरोरेषाही अतिशय आखुड असते. त्यामुळ नेहमीच्या पद्धतीने(ु आणि ू)उकार लावताना, शिरोरेषा लांबवावी लागते. त्यासाठी देवनागरीच्या निर्मात्यांनी ’र’च्या बेचक्यात उकार लावायची पद्धत सुरू केली असली पाहिजे. दोन उकारांपैकी ऱ्हस्व उकार म्हणजे एक छोटी खालच्या दिशेला वळलेली आकडी (हूक), आणि दीर्घ म्हणजे ’र’पासून दूर जाणारे दीर्घ उकाराचे चिन्ह. मराठीच्या काही फॉन्ट्‌समध्ये हे दीर्घ उकाराचे चिन्हही ’र’पासून दूर न जाता खाली वळते. त्यामुळे तोही उकार ऱ्हस्व असल्याचा गैरसमज होतो. असे रू वर्तमानपत्रांमधून सतत वाचनात आल्याने रु-रूंमधील भेद लक्षात येत नाही. शक्यतो असे फॉन्ट्‌स वापरणे टाळावे.

==रु असलेले शब्द==
==रु असलेले शब्द==
ओळ ७: ओळ ७:
हे शब्द मराठीतही असेच लिहिले जातात. ’अकारान्त शब्दांतील उपान्त्य अक्षर दीर्घ’हा नियम या शब्दांना लागू नाही.

;<big>'रु'</big> चे(र्‍हस्व) शब्द:
;<big>'रु'</big> चे(र्‍हस्व) शब्द:
अरुण, करुण(करुणामय, कारुण्य), गरुड, तरुण(तरुणी, तारुण्य), दारुण, पुरुष(पुरुषत्व, पुरुषसूक्त, पौरुष), रुपे(रुपया-दोन्ही शब्द मराठी), वरुण, वारुणी,
अरुण(अरुणोदय), करुण(करुणामय, कारुण्य), गरुड, तरुण(तरुणी, तारुण्य), दारुण, पुरुष(पुरुषत्व, पुरुषसूक्त, पौरुष), मारुति(मराठीत मारुती), रुग्ण, रुग्णालय, रुची(अरुची, रुचकर, वररुची, सुरुची), रुपे(रुपया-दोन्ही शब्द मराठी), वरुण, वारुणी,

;<big>रू</big>चे(दीर्घ) शब्द:
;<big>रू</big>चे(दीर्घ) शब्द:
ओळ १३: ओळ १३:

;संस्कृतमध्ये ऱ्हस्व ’रु, पण मराठीत दीर्घ:

गुरू (पण गुरुकृपा, गुरुवर्य, गुरुभक्ती), तरू (पण तरुवर), मेरू (पण मेरुदंड),
गुरू (पण गुरुकृपा, गुरुवर्य, गुरुभक्ती), चारू (पण चारुदत्त, चारुशीला), जरत्कारू, तरू (पण तरुवर), मेरू (पण मेरुदंड),

;संस्कृतमध्ये दीर्घ पण मराठीत ऱ्हस्व:
;संस्कृतमध्ये दीर्घ पण मराठीत ऱ्हस्व:
रूक्ष (अर्थ कोरडा, अरसिक)हा मूळ दीर्घ रू असलेला संस्कृत शब्द मराठीत रुक्ष असे लिहिण्याचा प्रघात आहे.
रूक्ष (अर्थ : कोरडा, अरसिक)हा मूळ दीर्घ रू असलेला संस्कृत शब्द मराठीत रुक्ष असे लिहिण्याचा प्रघात आहे.

==मराठी शब्द==
==मराठी शब्द==
;मराठी अकारान्त शब्दांतल्या उपान्त्य अक्षराचा इकार-उकार दीर्घ असतो, म्हणून --:

आवरून, उरून, करून, करवून, घरून, चोरून, जागरूक (जागरूकता), धरून, पुरून, भरून, भारून, बुरूज (पण बुरुजावर), मारून, सवरून, स्मरून वगैरे पूर्वकालवाचक आणि अन्य शब्दांतला रू दीर्घ.
आवरून, उरून, करून, करवून, घरून, चोरून, जागरूक (जागरूकता), धरून, पुरून, भरून, भारून, बुरूज (पण बुरुजावर), मारून, सवरून, स्मरून वगैरे पूर्वकालवाचक आणि अन्य शब्दांतला उपान्त्य रू दीर्घ.

;धातूंना पररूप संधीने ऊ आख्यात लागलेले शब्द:
करू, भरू, मारू,

;मराठीत अन्त्य अक्षराचा इकार-उकार नेहमीच दीर्घ म्हणून,:

इच्छाधरू, गबरू, जोरू, तरु (पण तरुवर), तारू, दारू (पण दारुड्या), दारूगोळा, दारूबंदी, नारू, पेरू, बोरू, भैरू, मेरू (पण मेरुदंड), सुरू (पण सुरुवात), होतकरू,
इच्छाधरू, गबरू, गेरू, घारू, जोरू, तरू (पण तरुवर), तारू, दारू (पण दारुड्या), दारूगोळा, दारूबंदी, नारू, नेहरू, पेरू, पोटभरू, बोरू, भैरू, मेरू (पण मेरुदंड), मोरू, यात्रेकरू, वाटसरू, सुरू (पण सुरुवात), होतकरू,

;ध्वन्यर्थक शब्द असल्याने दीर्घान्त लिहिले नाहीत तरी चालते असे शब्द :
;नादानुकारी(onomatopoeic) शब्द असल्याने दीर्घान्त लिहिले नाहीत तरी चालते असे शब्द :
चुरुचुरु, तुरुतुरु,
चुरुचुरु, तुरुतुरु,

;अनुस्वार असलेली अक्षरे बहुधा ऱ्हस्व म्हणून:

अरुंद, कुरुंद, तुरुंग, रुंद, सुरुंग,
अरुंद, अरुंधती, उरुंडी, कुरुंद, कुरुंदकर, कुरुंदी, जामरुंग(बोरघाटातले एक रेल्वे स्टेशन), तुरुंग, निरुंद, बुरुंडी, रुंगठा, रुंजी, रुंद (रुंदी), लांबरुंद, सुरुंग,

;परकीय शब्द:
उरुग्वे, पेरुमल, बरुआ, फारुकी, रुक्साना, रुमानिया, रुमाल(हातरुमाल),

==ऋ असलेले शब्द==
हे सर्व शब्द संस्कृतच असतात. संस्कृतमध्ये ऱ्हस्वान्त असले तरी मराठीत दीर्घान्त लिहितात.
ऋकार, ऋग्वेद(ऋग्वेदी), ऋचा, ऋजू, ऋण(ऋणी),ऋतू(पण ऋतुपर्ण), ऋषभ, ऋषी(पण ऋषितुल्य), नैर्‌ऋत्य,

१३:४८, २९ जुलै २०१३ ची आवृत्ती

मराठीत दोन रु आहेत हेच अनेकांना माहीत नसते, किंवा असले तरी कोणता रु कधी वापरायचा हे माहीत नसते.

’र’ हे अक्षर अत्यंत सडपातळ आहे, त्यामुळे त्याच्यावरची शिरोरेषाही अतिशय आखुड असते. त्यामुळ नेहमीच्या पद्धतीने(ु आणि ू)उकार लावताना, शिरोरेषा लांबवावी लागते. त्यासाठी देवनागरीच्या निर्मात्यांनी ’र’च्या बेचक्यात उकार लावायची पद्धत सुरू केली असली पाहिजे. दोन उकारांपैकी ऱ्हस्व उकार म्हणजे एक छोटी खालच्या दिशेला वळलेली आकडी (हूक), आणि दीर्घ म्हणजे ’र’पासून दूर जाणारे दीर्घ उकाराचे चिन्ह. मराठीच्या काही फॉन्ट्‌समध्ये हे दीर्घ उकाराचे चिन्हही ’र’पासून दूर न जाता खाली वळते. त्यामुळे तोही उकार ऱ्हस्व असल्याचा गैरसमज होतो. असे रू वर्तमानपत्रांमधून सतत वाचनात आल्याने रु-रूंमधील भेद लक्षात येत नाही. शक्यतो असे फॉन्ट्‌स वापरणे टाळावे.

रु असलेले शब्द

संस्कृत शब्द

हे शब्द मराठीतही असेच लिहिले जातात. ’अकारान्त शब्दांतील उपान्त्य अक्षर दीर्घ’हा नियम या शब्दांना लागू नाही.

'रु' चे(र्‍हस्व) शब्द

अरुण(अरुणोदय), करुण(करुणामय, कारुण्य), गरुड, तरुण(तरुणी, तारुण्य), दारुण, पुरुष(पुरुषत्व, पुरुषसूक्त, पौरुष), मारुति(मराठीत मारुती), रुग्ण, रुग्णालय, रुची(अरुची, रुचकर, वररुची, सुरुची), रुपे(रुपया-दोन्ही शब्द मराठी), वरुण, वारुणी,

रूचे(दीर्घ) शब्द

आरूढ, ऊरू, रूप(कुरूप, रूपवान, रूपवती, सुरूप, स्वरूप, सुस्वरूप),

संस्कृतमध्ये ऱ्हस्व ’रु, पण मराठीत दीर्घ

गुरू (पण गुरुकृपा, गुरुवर्य, गुरुभक्ती), चारू (पण चारुदत्त, चारुशीला), जरत्कारू, तरू (पण तरुवर), मेरू (पण मेरुदंड),

संस्कृतमध्ये दीर्घ पण मराठीत ऱ्हस्व

रूक्ष (अर्थ : कोरडा, अरसिक)हा मूळ दीर्घ रू असलेला संस्कृत शब्द मराठीत रुक्ष असे लिहिण्याचा प्रघात आहे.

मराठी शब्द

मराठी अकारान्त शब्दांतल्या उपान्त्य अक्षराचा इकार-उकार दीर्घ असतो, म्हणून --

आवरून, उरून, करून, करवून, घरून, चोरून, जागरूक (जागरूकता), धरून, पुरून, भरून, भारून, बुरूज (पण बुरुजावर), मारून, सवरून, स्मरून वगैरे पूर्वकालवाचक आणि अन्य शब्दांतला उपान्त्य रू दीर्घ.

धातूंना पररूप संधीने ऊ आख्यात लागलेले शब्द

करू, भरू, मारू,

मराठीत अन्त्य अक्षराचा इकार-उकार नेहमीच दीर्घ म्हणून,

इच्छाधरू, गबरू, गेरू, घारू, जोरू, तरू (पण तरुवर), तारू, दारू (पण दारुड्या), दारूगोळा, दारूबंदी, नारू, नेहरू, पेरू, पोटभरू, बोरू, भैरू, मेरू (पण मेरुदंड), मोरू, यात्रेकरू, वाटसरू, सुरू (पण सुरुवात), होतकरू,

नादानुकारी(onomatopoeic) शब्द असल्याने दीर्घान्त लिहिले नाहीत तरी चालते असे शब्द

चुरुचुरु, तुरुतुरु,

अनुस्वार असलेली अक्षरे बहुधा ऱ्हस्व म्हणून

अरुंद, अरुंधती, उरुंडी, कुरुंद, कुरुंदकर, कुरुंदी, जामरुंग(बोरघाटातले एक रेल्वे स्टेशन), तुरुंग, निरुंद, बुरुंडी, रुंगठा, रुंजी, रुंद (रुंदी), लांबरुंद, सुरुंग,

परकीय शब्द

उरुग्वे, पेरुमल, बरुआ, फारुकी, रुक्साना, रुमानिया, रुमाल(हातरुमाल),

ऋ असलेले शब्द

हे सर्व शब्द संस्कृतच असतात. संस्कृतमध्ये ऱ्हस्वान्त असले तरी मराठीत दीर्घान्त लिहितात. ऋकार, ऋग्वेद(ऋग्वेदी), ऋचा, ऋजू, ऋण(ऋणी),ऋतू(पण ऋतुपर्ण), ऋषभ, ऋषी(पण ऋषितुल्य), नैर्‌ऋत्य,

(अपूर्ण)