"श्रीपाद अच्युत दाभोळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ १: ओळ १:
'''श्रीपाद अच्युत दाभोळकर''' (मृत्यू : ३० एप्रिल २००१)हे महाराष्ट्रातील ’प्रयोग परिवार’ या संकल्पनेचे प्रवर्तक आणि जमनालाल बजाज या प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी होते.

श्रीपाद अच्युत दाभोळकर हे कोल्हापूरचे एक गणितज्ञ होते. त्यांना जन्मापासूनच प्रयोग चिकटलेला आहे असे ते म्हणत. लहानपणापासूनच माठात भोपळा वाढवणे, स्वत: पपई पिकवून आणि खाऊन त्याच्या सालांवर व बियांवर कोंबडीपालन करणे, नागफणीवर शेळी वाढवणे, स्वमूत्रावर केळी वाढवणे असे त्यांचे प्रयोग सुरू असत. आपल्या पृथ्वीवरच्या सर्व प्राणिमात्रांच्या ऊर्जेचा मूळ स्रोत सूर्य आपल्या प्रकाशाचे सर्वाना समान वाटप करत असतो. त्याच्या या प्रकाशाला जास्तीतजास्त हिरव्या पानांनी शोषून घेतले तर शेतकरी खूप समृद्ध होऊ शकेल, हेच दाभोळकर आयुष्यभर प्रयोगाने सिद्ध करत राहिले. कोल्हापूरला कुंडीत वाढविलेल्या द्राक्षाच्या एका वेलीवरच्या प्रत्येक पानाला अधिकाधिक सूर्यप्रकाश मिळवून देऊन त्यांनी द्राक्षाच्या तब्बल शंभर घडांचे उत्पन्न मिळवले. ते बघून शेतकऱ्यांना सूर्यशेतीची महती उमगली आणि मग महाराष्ट्रात द्राक्षाची क्रांती झाली. कुठल्याही शेतकी महाविद्यालयात न शिकवता केवळ अनौपचारिक शिक्षण देऊन दाभोळकरांनी महाराष्ट्राला शेतीत समृद्ध केले. एका रिकाम्या सिमेंटच्या पोत्यात कुजलेल्या काँग्रेस गवतावर त्यांनी ऊस लागवड केली. भरपूर उपलब्ध असलेला सूर्यप्रकाश वापरून पाच महिने तो ऊस यशस्वीपणे वाढवला. रसायनांच्या मागे न लागता फक्त सूर्यप्रकाशाच्या शक्तीवर शेतात साखरेची निर्मिती कशी करता येईल, हे त्यांनी दाखवले. सकाळी आंघोळ करताना आपल्या शरीराचा मळ निघून जातो. या मळात शेण कुजण्यासाठी आवश्यक असणारे कोट्यवधी जीवाणू असतात, असे दाभोळकर म्हणत.

आंबा व नारळ खड्डा न करता ढीग पद्धतीने घेणे, घरातील सर्वांचे अंघोळीचे पाणी वापरून सूर्यमंडल पद्धतीने रोजच्या गरजेचा भाजीपाला एका गुंठ्यात उगवणे, सजीव बांबूंचा कुंपण-बायोगॅससाठी उपयोग आदी विविध तंत्रांची माहिती दाभोळकरांच्या पुस्तकांत आहे.

==दाभोळकरांनी लिहिलेली पुस्तके==
* सर्जन-विसर्जन-सर्जन
* केल्याने होत आहे रे
* विपुलाच सृष्टी
* प्लेंटी फॉर ऑल (इंग्रजी)
* आपला हात जगन्नाथ

==श्रीपाद दाभोळकर यांच्यावरील पुस्तक==
* श्रीपाद दाभोळकर प्रयोग परिवार : काल-आज-उद्या (लेखक देवदत्त दाभोळकर)

{{काम चालू}}
{{काम चालू}}

२३:४५, २८ मे २०१३ ची आवृत्ती

श्रीपाद अच्युत दाभोळकर (मृत्यू : ३० एप्रिल २००१)हे महाराष्ट्रातील ’प्रयोग परिवार’ या संकल्पनेचे प्रवर्तक आणि जमनालाल बजाज या प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी होते.

श्रीपाद अच्युत दाभोळकर हे कोल्हापूरचे एक गणितज्ञ होते. त्यांना जन्मापासूनच प्रयोग चिकटलेला आहे असे ते म्हणत. लहानपणापासूनच माठात भोपळा वाढवणे, स्वत: पपई पिकवून आणि खाऊन त्याच्या सालांवर व बियांवर कोंबडीपालन करणे, नागफणीवर शेळी वाढवणे, स्वमूत्रावर केळी वाढवणे असे त्यांचे प्रयोग सुरू असत. आपल्या पृथ्वीवरच्या सर्व प्राणिमात्रांच्या ऊर्जेचा मूळ स्रोत सूर्य आपल्या प्रकाशाचे सर्वाना समान वाटप करत असतो. त्याच्या या प्रकाशाला जास्तीतजास्त हिरव्या पानांनी शोषून घेतले तर शेतकरी खूप समृद्ध होऊ शकेल, हेच दाभोळकर आयुष्यभर प्रयोगाने सिद्ध करत राहिले. कोल्हापूरला कुंडीत वाढविलेल्या द्राक्षाच्या एका वेलीवरच्या प्रत्येक पानाला अधिकाधिक सूर्यप्रकाश मिळवून देऊन त्यांनी द्राक्षाच्या तब्बल शंभर घडांचे उत्पन्न मिळवले. ते बघून शेतकऱ्यांना सूर्यशेतीची महती उमगली आणि मग महाराष्ट्रात द्राक्षाची क्रांती झाली. कुठल्याही शेतकी महाविद्यालयात न शिकवता केवळ अनौपचारिक शिक्षण देऊन दाभोळकरांनी महाराष्ट्राला शेतीत समृद्ध केले. एका रिकाम्या सिमेंटच्या पोत्यात कुजलेल्या काँग्रेस गवतावर त्यांनी ऊस लागवड केली. भरपूर उपलब्ध असलेला सूर्यप्रकाश वापरून पाच महिने तो ऊस यशस्वीपणे वाढवला. रसायनांच्या मागे न लागता फक्त सूर्यप्रकाशाच्या शक्तीवर शेतात साखरेची निर्मिती कशी करता येईल, हे त्यांनी दाखवले. सकाळी आंघोळ करताना आपल्या शरीराचा मळ निघून जातो. या मळात शेण कुजण्यासाठी आवश्यक असणारे कोट्यवधी जीवाणू असतात, असे दाभोळकर म्हणत.

आंबा व नारळ खड्डा न करता ढीग पद्धतीने घेणे, घरातील सर्वांचे अंघोळीचे पाणी वापरून सूर्यमंडल पद्धतीने रोजच्या गरजेचा भाजीपाला एका गुंठ्यात उगवणे, सजीव बांबूंचा कुंपण-बायोगॅससाठी उपयोग आदी विविध तंत्रांची माहिती दाभोळकरांच्या पुस्तकांत आहे.

दाभोळकरांनी लिहिलेली पुस्तके

  • सर्जन-विसर्जन-सर्जन
  • केल्याने होत आहे रे
  • विपुलाच सृष्टी
  • प्लेंटी फॉर ऑल (इंग्रजी)
  • आपला हात जगन्नाथ

श्रीपाद दाभोळकर यांच्यावरील पुस्तक

  • श्रीपाद दाभोळकर प्रयोग परिवार : काल-आज-उद्या (लेखक देवदत्त दाभोळकर)