"प्रतिष्ठाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १९: ओळ १९:
* [[आचार्य अत्रे]] स्मृती प्रतिष्ठान, पुणे
* [[आचार्य अत्रे]] स्मृती प्रतिष्ठान, पुणे
* [[आचार्य चाणक्य शिक्षा प्रतिष्ठान, जयपूर]]
* [[आचार्य चाणक्य शिक्षा प्रतिष्ठान, जयपूर]]
* [[आदर प्रतिष्ठान, पुणे]]
* [[आदर प्रतिष्ठान]], पुणे
* [[आदित्य प्रतिष्ठान]]
* [[आदित्य प्रतिष्ठान]], पुणे
* [[आधार प्रतिष्ठान, पुणे]]
* [[आधार प्रतिष्ठान]], पुणे
* [[आमद प्रतिष्ठान]]
* [[आमद प्रतिष्ठान]]
* [[आयआयटी प्रतिष्ठान]]
* [[आयआयटी प्रतिष्ठान]]
ओळ ७४: ओळ ७४:
* [[नेत्रसेवा प्रतिष्ठान, पुणे]]
* [[नेत्रसेवा प्रतिष्ठान, पुणे]]
* [[नेरूर समृद्धी प्रतिष्ठान, मुंबई (नेरूर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे). ]]
* [[नेरूर समृद्धी प्रतिष्ठान, मुंबई (नेरूर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे). ]]
* परशुराम युवा प्रतिष्ठान इंद्रायणीनगर (पिंपरी)
* [[पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान]]
* [[पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान]]
* [[पी.के. साळवे कला प्रतिष्ठान]]
* [[पी.के. साळवे कला प्रतिष्ठान]]
ओळ १२१: ओळ १२२:
* [[युवक प्रतिष्ठान, मुंबई]]
* [[युवक प्रतिष्ठान, मुंबई]]
* [[युवा प्रतिष्ठान]]
* [[युवा प्रतिष्ठान]]
* रंगत-संगत प्रतिष्ठान, पुणे
* [[रमणनाना प्रतिष्ठान, ताथवडे (पुणे)]]
* [[रमणनाना प्रतिष्ठान, ताथवडे (पुणे)]]
* [[रमाई महिला प्रतिष्ठान]]
* [[रमाई महिला प्रतिष्ठान]]
ओळ १४१: ओळ १४३:
* [[लोकमंगल प्रतिष्ठान]], लातूर
* [[लोकमंगल प्रतिष्ठान]], लातूर
* [[नारायण आठवले|लोकविश्वास प्रतिष्ठान, गोवा]]
* [[नारायण आठवले|लोकविश्वास प्रतिष्ठान, गोवा]]
* लोकशाही प्रतिष्ठान, बिजलीनगर (चिंचवड-पुणे)
* [[वर्धमान प्रतिष्ठान, पुणे]]
* [[वर्धमान प्रतिष्ठान, पुणे]]
* [[वल्लभभाई प्रतिष्ठान]]
* [[वल्लभभाई प्रतिष्ठान]]

००:०६, १९ मे २०१३ ची आवृत्ती

प्रतिष्ठान म्हणजे स्थापन झालेली संस्था. महाराष्ट्रात संस्थांच्या नावांत एकेकाळी, संस्था, मंडळ, मंडळी, कंपनी, सोसायटी, समाज, सभा हे शब्द असत. एखाद्या गर्भश्रीमंत माणसाने मागे ठेवलेल्या पैशांचा योग्य विनियोग व्हावा म्हणून स्थापन केलेला ट्रस्ट (न्यास) अशाही नावाच्या संस्था होत्या; आणि एखाद्या उद्योजकाने किंवा फार मोठ्या व्यापाऱ्याने आपल्या गडगंज संपत्तीच्या काही भागाचा सदुपयोग व्हावा म्हणून काही फाउंडेशनेही स्थापन केली होती. पण त्यांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी जेमेतेम असेल. आताची प्रतिष्ठान नावाची संस्था ही करमणुकीचे कार्यक्रम करणारी संस्था, व्यापारी संस्था(दुकान-उदाहरणार्थ सूर्य प्रतिष्ठान), शैक्षणिक संस्था(कॉलेज), गिर्यारोहकांचे मंडळ, समाजसेवी मंडळींची संघटना, कारखाना, वाद्यवृंद किंवा फेसबुकवरील वा ब्लॉगस्पॉटवरील संकेतस्थळमात्र असू शकते.

महाराष्ट्रातील काही प्रतिष्ठाने