"शिवाजी गोविंदराव सावंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ ३१: ओळ ३१:
| तळटीपा =
| तळटीपा =
}}
}}
'''{{लेखनाव}}''' ([[ऑगस्ट ३१]], [[इ.स. १९४०|१९४०]] - [[सप्टेंबर १८]], [[इ.स. २००२|२००२]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली [[मृत्युंजय]] ही ऐतिहासिक कादंबरी मराठी कादंबऱ्यांत मानदंड मानली जाते.{{संदर्भ हवा}}
'''{{लेखनाव}}''' ([[ऑगस्ट ३१]], [[इ.स. १९४०|१९४०]] - [[सप्टेंबर १८]], [[इ.स. २००२|२००२]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली [[मृत्युंजय]] ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबऱ्यांत मानदंड मानली जाते.{{संदर्भ हवा}}
==व्यक्तिगत जीवन आणि कारकीर्द==
==व्यक्तिगत जीवन आणि कारकीर्द==
शिवाजी सावंत यांचा जन्म सामान्य शेतकरी कुटूंबात झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गावात त्यांचा जन्म झाला. पुण्यात (१९७४-१९८०) सहा वर्षे महाराष्ट्र शिक्षण विभागचे लोकशिक्षणमासिक करिता सहसंपादक म्हणून 20 वर्षे आणि त्या नंतर राजाराम प्रशाला, कोल्हापूर मध्ये एक शिक्षक म्हणून काम केले. त्या नंतर त्यांनी संपूर्ण लक्ष लेखनावंर केंद्रीत केले.{{संदर्भ हवा}} मृत्युंजय शिवायं छावा, युगांतर, ह्या ऐतिहासिक कादंबरयांचे लेखनही त्यानी केले.
शिवाजी सावंत यांचा जन्म सामान्य शेतकरी कुटुंबात, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गावात जन्म झाला. त्यांनी पुण्यात १९७४-१९८० अशी सहा वर्षे महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाचे लोकशिक्षण या मासिकाचे सहसंपादक म्हणून, आणि त्यानंतर २० वर्षे कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम केले. पुढील आयुष्यात मात्र त्यांनी लेखनावरच संपूर्ण लक्ष केंद्रित केले.{{संदर्भ हवा}} मृत्युंजय, या पौराणिक कादंबरीनंतर त्यांनी छावा ही ऐतिहासिक युगांतर ही पौराणिक विषयावरची कादंबरी लिहिली.


ते १९९५ पासून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्षपदी होते. ते १९८३ मध्ये बडोदा साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष होते.
इ.स. १९९५पासून ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे काही वर्षे उपाध्यक्ष होते. १९८३मध्ये बडोदा येथे(?) भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.<br />
मृत्युंजय कादंबरी वर आधारित मराठी व हिंदी नाटके रंगभूमिवर आली. मृत्युंजय कादंबरी दानशुरतेसाठी प्रख्यात असलेला महान योद्धा कर्णाच्या जीवनावर तर युगांतर ही कादंबरी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारलेली आहे. मराठी भाषेतं कसदार लेखनं करूनं साहित्याची सेवा केल्याबद्दल त्यांना भारतीय ज्ञानपीठच्या मूर्तिदेवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. {{संदर्भ हवा}}
मृत्युंजय या कादंबरीवर आधारलेली काही मराठी व हिंदी नाटकेही रंगभूमीवर आली. मृत्युंजय ही कादंबरी दानशूरपणासाठी प्रख्यात असलेला महान योद्धा कर्णाच्या जीवनावर, तर युगांतर ही कादंबरी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारलेली आहे. मराठी भाषेत कसदार लेखन करून साहित्याची सेवा केल्याबद्दल त्यांना भारतीय ज्ञानपीठाच्या मूर्तिदेवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. {{संदर्भ हवा}}


गोव्यात ७६व्या 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' अध्यक्षपदी असताना श्री शिवाजी सावंत यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
गोव्यात(?) ७६व्या 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' अध्यक्षपदी असताना श्री शिवाजी सावंत यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.


==प्रकाशित साहित्य==
==प्रकाशित साहित्य==
* अशी मने असे नमुने
* कवडसे
* कांचनकण
* [[छावा (कादंबरी)|छावा]]
* पुरुषोत्तमनामा
* [[मृत्युंजय]]
* [[मृत्युंजय]]
* मोरावळा
* युगंधर
* युगंधर
* [[छावा (कादंबरी)|छावा]]
* कांचनकण
* लढत
* लढत
* कवडसे
* अशी मने असे नमूने
* मोरावळा
* संघर्ष
* शेलका साज
* शेलका साज
* संघर्ष
* पुरुषोत्तमनामा


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

१४:३८, १४ मे २०१३ ची आवृत्ती

शिवाजी गोविंदराव सावंत
जन्म ऑगस्ट ३१, १९४०
मृत्यू सप्टेंबर १८, २००२
गोवा
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अध्यापन, साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी
प्रसिद्ध साहित्यकृती मृत्युंजय
पुरस्कार ज्ञानपीठ(१९९६)

शिवाजी गोविंदराव सावंत (ऑगस्ट ३१, १९४० - सप्टेंबर १८, २००२) हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबऱ्यांत मानदंड मानली जाते.[ संदर्भ हवा ]

व्यक्तिगत जीवन आणि कारकीर्द

शिवाजी सावंत यांचा जन्म सामान्य शेतकरी कुटुंबात, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गावात जन्म झाला. त्यांनी पुण्यात १९७४-१९८० अशी सहा वर्षे महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाचे लोकशिक्षण या मासिकाचे सहसंपादक म्हणून, आणि त्यानंतर २० वर्षे कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम केले. पुढील आयुष्यात मात्र त्यांनी लेखनावरच संपूर्ण लक्ष केंद्रित केले.[ संदर्भ हवा ] मृत्युंजय, या पौराणिक कादंबरीनंतर त्यांनी छावा ही ऐतिहासिक व युगांतर ही पौराणिक विषयावरची कादंबरी लिहिली.

इ.स. १९९५पासून ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे काही वर्षे उपाध्यक्ष होते. १९८३मध्ये बडोदा येथे(?) भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.
मृत्युंजय या कादंबरीवर आधारलेली काही मराठी व हिंदी नाटकेही रंगभूमीवर आली. मृत्युंजय ही कादंबरी दानशूरपणासाठी प्रख्यात असलेला महान योद्धा कर्णाच्या जीवनावर, तर युगांतर ही कादंबरी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारलेली आहे. मराठी भाषेत कसदार लेखन करून साहित्याची सेवा केल्याबद्दल त्यांना भारतीय ज्ञानपीठाच्या मूर्तिदेवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. [ संदर्भ हवा ]

गोव्यात(?) ७६व्या 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' अध्यक्षपदी असताना श्री शिवाजी सावंत यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

प्रकाशित साहित्य

  • अशी मने असे नमुने
  • कवडसे
  • कांचनकण
  • छावा
  • पुरुषोत्तमनामा
  • मृत्युंजय
  • मोरावळा
  • युगंधर
  • लढत
  • शेलका साज
  • संघर्ष

बाह्य दुवे