"प्रतिष्ठाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १७८: ओळ १७८:
* [[शुभलहरी प्रतिष्ठान, ठाण]]
* [[शुभलहरी प्रतिष्ठान, ठाण]]
* [[श्री प्रतिष्ठान]]
* [[श्री प्रतिष्ठान]]
* श्रीनाथ प्रतिष्‍ठान, चिखली नाथ
* [[श्रीयश प्रतिष्ठान]]
* [[श्रीयश प्रतिष्ठान]]
* [[श्रीयश प्रतिष्ठान, सतरा तांडा (औरंगाबाद जिल्हा) ]]
* [[श्रीयश प्रतिष्ठान, सतरा तांडा (औरंगाबाद जिल्हा) ]]
ओळ १८६: ओळ १८७:
* [[संगीत सेवा प्रतिष्ठान]]
* [[संगीत सेवा प्रतिष्ठान]]
* संग्राम प्रतिष्ठान, मारुंजी (मावळ तालुका, पुणे जिल्हा)
* संग्राम प्रतिष्ठान, मारुंजी (मावळ तालुका, पुणे जिल्हा)
* संग्राम प्रतिष्ठान,
* [[संघर्ष प्रतिष्ठान]]
* [[संघर्ष प्रतिष्ठान]]
* [[संजीव चिमलगी प्रतिष्ठान, विले पार्ले, मुंबई]]
* [[संजीव चिमलगी प्रतिष्ठान, विले पार्ले, मुंबई]]
* सदाशिव बहिरवाडे प्रतिष्ठान, शाहूनगर, चिंचवड(पुणे)
* समता प्रतिष्ठान
* समता प्रतिष्ठान
* [[समन्वय प्रतिष्ठान]]
* [[समन्वय प्रतिष्ठान]]
ओळ २०५: ओळ २०८:
* [[साहित्यदीप प्रतिष्ठान]]
* [[साहित्यदीप प्रतिष्ठान]]
* [[सिद्धयोग प्रतिष्ठान, दिल्ली]]
* [[सिद्धयोग प्रतिष्ठान, दिल्ली]]
* सिद्धिविनायक प्रतिष्ठान, चिखली
* [[सुस्वराज्य प्रतिष्ठान]]
* [[सुस्वराज्य प्रतिष्ठान]]
* [[सूर्य प्रतिष्ठान]]
* [[सूर्य प्रतिष्ठान]]
* [[सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान]] वर्धा
* [[सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान]] वर्धा
* स्वरनंदना प्रतिष्ठान
* [[स्वराज्य प्रतिष्ठान]]
* [[स्वराज्य प्रतिष्ठान]]
* [[स्वरानंद प्रतिष्ठान]]
* [[स्वरानंद प्रतिष्ठान]]

२२:३५, १० मे २०१३ ची आवृत्ती

प्रतिष्ठान म्हणजे स्थापन झालेली संस्था. महाराष्ट्रात संस्थांच्या नावांत एकेकाळी, संस्था, मंडळ, मंडळी, कंपनी, सोसायटी, समाज, सभा हे शब्द असत. एखाद्या गर्भश्रीमंत माणसाने मागे ठेवलेल्या पैशांचा योग्य विनियोग व्हावा म्हणून स्थापन केलेला ट्रस्ट (न्यास) अशाही नावाच्या संस्था होत्या; आणि एखाद्या उद्योजकाने किंवा फार मोठ्या व्यापाऱ्याने आपल्या गडगंज संपत्तीच्या काही भागाचा सदुपयोग व्हावा म्हणून काही फाउंडेशनेही स्थापन केली होती. पण त्यांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी जेमेतेम असेल. आताची प्रतिष्ठान नावाची संस्था ही करमणुकीचे कार्यक्रम करणारी संस्था, व्यापारी संस्था(दुकान), शैक्षणिक संस्था(कॉलेज), गिर्यारोहकांचे मंडळ, समाजसेवी मंडळींची संघटना, कारखाना, वाद्यवृंद किंवा फेसबुकवरील वा ब्लॉगस्पॉटवरील संकेतस्थळमात्र असू शकते.

महाराष्ट्रातील काही प्रतिष्ठाने