"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४३: ओळ ४३:
* शंकरभय्या पुरस्कार : सुरेश तळवलकर (तबला-पखवाज वादनविद्येसाठी)
* शंकरभय्या पुरस्कार : सुरेश तळवलकर (तबला-पखवाज वादनविद्येसाठी)
* शिवरामपंत दामले स्मृति पुरस्कार : अनंतराव थोपटे (व्यायामविद्येसाठी)
* शिवरामपंत दामले स्मृति पुरस्कार : अनंतराव थोपटे (व्यायामविद्येसाठी)
* क्रीडामहर्षी बा.प्रे. झंवर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ क्रीडा जीवनगौरव पुरस्कार : पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस रमेश दामले यांना प्रदान(२०१२).
* गिमा(ग्लोबल इंडियन म्युझिक ॲवॉर्ड) :
* गिमा(ग्लोबल इंडियन म्युझिक ॲवॉर्ड) :
* राज्यस्तरीय योगासन स्पर्धा पुरस्कार : सलोनी जाधव (२०१२ची सर्वोत्कृष्ट योगपटू)
* राज्यस्तरीय योगासन स्पर्धा पुरस्कार : सलोनी जाधव (२०१२ची सर्वोत्कृष्ट योगपटू)
ओळ ५४: ओळ ५५:
* द्रोणाचार्य पुरस्कार : जे.एस. भाटिया (ॲथलेटिक्स-जीवनगौरव), सुनील दब्बास(कबड्डी), यशवीर सिंग(कुस्ती), भवानी मुखर्जी(टेबल टेनिस-जीवनगौरव), वीरेंद्र पुनिया(थाळी-भालाफेक), बी.आय. फर्नांडिस(बॉक्सिंग), सुनील दवास(कबड्डी), डॉ.सत्यपाल(पॅराॲथलेटिक्स), हरिंदर्सिंग(हॉकी) (सर्व २०१२)
* द्रोणाचार्य पुरस्कार : जे.एस. भाटिया (ॲथलेटिक्स-जीवनगौरव), सुनील दब्बास(कबड्डी), यशवीर सिंग(कुस्ती), भवानी मुखर्जी(टेबल टेनिस-जीवनगौरव), वीरेंद्र पुनिया(थाळी-भालाफेक), बी.आय. फर्नांडिस(बॉक्सिंग), सुनील दवास(कबड्डी), डॉ.सत्यपाल(पॅराॲथलेटिक्स), हरिंदर्सिंग(हॉकी) (सर्व २०१२)
* केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचे तेनसिंग नोर्गे साहस पुरस्कार : भक्ती शर्मा(आर्क्टिक महासागरात जलतरण), मनदीपसिंग सोईन(शिखरचढाई), कर्नल आनंद स्वरूप(गिर्यारोहण), सुभेदार राजेंद्रसिंग जलाल(स्काय डायव्हिंग वगैरे) (सर्व २०११)
* केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचे तेनसिंग नोर्गे साहस पुरस्कार : भक्ती शर्मा(आर्क्टिक महासागरात जलतरण), मनदीपसिंग सोईन(शिखरचढाई), कर्नल आनंद स्वरूप(गिर्यारोहण), सुभेदार राजेंद्रसिंग जलाल(स्काय डायव्हिंग वगैरे) (सर्व २०११)
* फिल्मफेअर मासिकातर्फे भारतीय चित्रपटांना आणि त्यांतील चित्रपटकर्मींना दिले जाणारे [[फिल्मफेअर पुरस्कार]]
* [[फिल्मफेअर]] मासिकातर्फे भारतीय चित्रपटांना आणि त्यांतील चित्रपटकर्मींना दिले जाणारे [[फिल्मफेअर पुरस्कार]]
* पेबल बीच काँकर्सचा पेबल बीच ल्यूसिअस बीबे पुरस्कार : उदयपूरच्या महाराज अरविंदसिंह मेवाड यांच्या रॉल्स रॉयसला (२०१२)
* पेबल बीच काँकर्सचा पेबल बीच ल्यूसिअस बीबे पुरस्कार : उदयपूरच्या महाराज अरविंदसिंह मेवाड यांच्या रॉल्स रॉयसला (२०१२)


ओळ १३९: ओळ १४०:
* कमला गोयंका फाउंडेशनचा स्नेहलता गोयंका स्मृति व्यंग्य भूषण पुरस्कार : गोपाल चतुर्वेदी (२०१२)
* कमला गोयंका फाउंडेशनचा स्नेहलता गोयंका स्मृति व्यंग्य भूषण पुरस्कार : गोपाल चतुर्वेदी (२०१२)
* आम्ही सांगलीकर संघटनेचा सांगलीभूषण पुरस्कार : महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील (२०१२)
* आम्ही सांगलीकर संघटनेचा सांगलीभूषण पुरस्कार : महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील (२०१२)
* जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने एका सभेत नाशिक जिल्ह्यातील मराठा जातीच्या तमाम खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नाशिक व मालेगाव महापालिकेतील नगरसेवक यांना सरसकट समाजभूषण पुरस्कार(२५-८-२०१२) दिले.


==महोत्सवी पुरस्कार==
==महोत्सवी पुरस्कार==

१७:४८, २६ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

ज्याने कोणतेही चांगले काम केले आहे अशा व्यक्तीला एखाद्या संस्थेकडून बक्षीस(पारितोषिक), पदक, चषक(करंडक), ढाल, मानपत्र, ताम्रपट, हारतुरे, श्रीफल, शाल, स्मृतिचिन्ह किंवा रोख रकमेच्या रूपात सन्मानित केले जाते. ज्ञान, साहित्य, कला, समाजकार्य आदि विविध क्षेत्रांमध्ये उत्तम काम करणाऱ्या व्यक्तीला अनेक संस्था पुरस्कार देतात. हे पुरस्कार मानपत्राच्या रूपात, रोख रकमेच्या स्वरूपात किंवा स्मृतिचिन्हाच्या रूपात असतात. अनेक संस्था आणि त्यांनी दिलेल्या पुरस्कारांची माहिती वेळोवेळी वर्तमानपत्रांमधून किंवा त्या संस्थेच्या मुखपत्रातून प्रसिद्ध होत असते. पद्मश्री, पद्मभूषण, भारतरत्‍न या सरकारने दिलेल्या पुरस्कारांप्रमाणेच हे पुरस्कार केवळ मानाचे असतात, व्यक्तिनामाच्या आधी किंवा नंतर त्यांचा लिखित उल्लेख करता येत नाही. त्या व्यक्तीला असा पुरस्कार मिळाला आहे असा उल्लेख केवळ बोलताना, भाषण करताना किंवा व्यक्तिवृत्त(Biodata) लिहिताना करता येतो. असाच प्रकार विद्यापीठांनी दिलेल्या डी.लिट. या सन्मानार्थ दिलेल्या पदवीचा आहे. ही पदवी मिळवण्यासाठी कोणताही अभ्यास करावा लागत नाही, परीक्षा द्यावी लागत नाही किंवा जगावेगळे असे काही काम करावे लागत नाही. ही पदवी मिळालेल्या व्यक्तीच्या नावाआधी डॉ.(डॉक्टर) असे लिहिण्याची प्रथा तर सर्वथैव अयोग्य आहे. एखाद्या राजकारणी माणसाला ही मानाची डॉक्टरेट एका विद्यापीठाकडून मिळाली की अन्य विद्यापीठांमध्ये त्याच व्यक्तीला डी.लिट. देण्याची स्पर्धा लागते. महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि मराठवाडा विद्यापीठ हे या बाबतीत माहीर आहेत. हाच प्रकार परदेशी विद्यापीठे करतात. येडियुरप्पा हे कर्नाटकातले एक उघड उघड भ्रष्टाचारी राजकारणी आहेत. त्यांना अमेरिकेतील मिशिगन राज्यातील सॅगिनॉ व्हॅली राज्य विश्वविद्यालयाने डी.लिट. दिली आहे. कां, तर यापूर्वी सॅगिनॉच्या अध्यक्षाला म्हैसूर विश्वविद्यालयाने, प्रा. डी. मदैय्या या उपकुलगुरूंच्या कारकीर्दीत डी.लिट. दिली होती, या परतफेडीच्या भावनेने. सन्माननीय पदव्यांच्या बाबतीत विद्यापीठांचे असे साटेलोटे चालते. त्यामुळे यापुढे कधी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर असे शब्द वाचनात येतील तेव्हा ते लिखाण गैर आहे असे समजावे.

हिंदुस्थानवर जेव्हा ब्रिटिश राज्य करीत होते तेव्हा ते, ब्रिटिशांशी जुळते घेणाऱ्या सन्माननीय भारतीय व्यक्तींना सर, रावबहादुर, रायबहादुर, रावसाहेब, खान बहादुर, दिवाण बहादुर, राजबहादुर, नवाबबहादुर अशा उपाध्या देत. या उपाध्या नावाआधी लावण्याची मुभा होती.

पुरस्कारांचे प्रकार

या पुरस्कारांत पुढील प्रकार आहेत: -
  • औपचारिक पुरस्कार
  • कला, क्रीडा, वक्तृत्व-कौशल्य पुरस्कार
  • गुणवंत गौरव पुरस्कार
  • गौरव पुरस्कार
  • जीवनगौरव पुरस्कार
  • तंत्रज्ञानासाठीचे पुरस्कार
  • भूषण पुरस्कार
  • महोत्सवी पुरस्कार
  • वाङ्मयीन (साहित्य किंवा साहित्यिक) लेखन पुरस्कार
  • रत्‍न पुरस्कार
  • राष्ट्रीय पुरस्कार
  • लांगूलचालनासाठी दिलेले पुरस्कार
  • विद्वत्ता पुरस्कार
  • व्यवसाय पुरस्कार
  • शौर्य पुरस्कार
  • सद्‌भावना पुरस्कार
  • समाजसेवा पुरस्कार
  • सरकारी पुरस्कार
  • स्मृति पुरस्कार, आणि
  • अन्य पुरस्कार.

कला, क्रीडा, वक्तृत्व-कौशल्य पुरस्कारप्राप्त व्यक्ती

  • स्वरानंद प्रतिष्ठानचा अजित सोमण पुरस्कार : श्रीधर फडके
  • अर्जुन पुरस्कार : पहा सरकारी पुरस्कार
  • आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा रंगकर्मी आचार्य अत्रे पुरस्कार : फैय्याज
  • भारतीय भटके आणि विमुक्त संशोधनसंस्थेचा राजर्षी छत्रपती शाहू कलागौरव पुरस्कार : डॉ. श्रीराम लागू
  • खेलरत्‍न पुरस्कार : पहा सरकारी पुरस्कार
  • महाराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार : ताऱ्यांचे बेट, देऊळ, बालगंधर्व, शाळा (२०११)
  • अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार : सचिन पिळगावकर; उमा भेंडे (२०१२)
  • ध्यानचंद पुरस्कार : पहा सरकारी पुरस्कार
  • अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे ‘मानाचा’ मुजरा पुरस्कार : विविध कलावंत, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ वगैरे (२०१२)
  • लळित रंगभूमीतर्फे लळित साहित्य पुरस्कार
  • वैभव पुरस्कार : रमेश देव वगैरे १२जण
  • शंकरभय्या पुरस्कार : सुरेश तळवलकर (तबला-पखवाज वादनविद्येसाठी)
  • शिवरामपंत दामले स्मृति पुरस्कार  : अनंतराव थोपटे (व्यायामविद्येसाठी)
  • क्रीडामहर्षी बा.प्रे. झंवर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ क्रीडा जीवनगौरव पुरस्कार : पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस रमेश दामले यांना प्रदान(२०१२).
  • गिमा(ग्लोबल इंडियन म्युझिक ॲवॉर्ड) :
  • राज्यस्तरीय योगासन स्पर्धा पुरस्कार : सलोनी जाधव (२०१२ची सर्वोत्कृष्ट योगपटू)
  • राज्यस्तरीय योगासन सांघिक पुरस्कार : पुणे जिल्हा योग संस्था (२०१२)
  • अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे कलारत्न पुरस्कार : मंगला बनसोडे (तमाशा कलावंत)
  • बोरीवली नाट्य परिषदेचा स्वररंगराज पुरस्कार (२००९) : फैय्याज
  • अखिल नाट्य विद्यामंदिर समिती(सांगली)आणि अखिल महाराष्ट्र राज्य नाट्य परिषद यांच्यातर्फे विष्णुदास भावे गौरव पदक(२०१०) : फैय्याज
  • ‘चंद्रलेखा’चा ज्येष्ठ रंगकर्मींसाठी असलेला शारदाबाई वाघ पुरस्कार (२०१०) : फैय्याज
  • अजित सोमण यांच्या जयंती निमित्त देण्यात येणारा स्वरशब्दप्रभू पुरस्कार : श्रीधर फडके (२०१२)
  • ध्यानचंद क्रीडा पुरस्कार : राहुल द्रविड
  • द्रोणाचार्य पुरस्कार : जे.एस. भाटिया (ॲथलेटिक्स-जीवनगौरव), सुनील दब्बास(कबड्डी), यशवीर सिंग(कुस्ती), भवानी मुखर्जी(टेबल टेनिस-जीवनगौरव), वीरेंद्र पुनिया(थाळी-भालाफेक), बी.आय. फर्नांडिस(बॉक्सिंग), सुनील दवास(कबड्डी), डॉ.सत्यपाल(पॅराॲथलेटिक्स), हरिंदर्सिंग(हॉकी) (सर्व २०१२)
  • केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचे तेनसिंग नोर्गे साहस पुरस्कार : भक्ती शर्मा(आर्क्टिक महासागरात जलतरण), मनदीपसिंग सोईन(शिखरचढाई), कर्नल आनंद स्वरूप(गिर्यारोहण), सुभेदार राजेंद्रसिंग जलाल(स्काय डायव्हिंग वगैरे) (सर्व २०११)
  • फिल्मफेअर मासिकातर्फे भारतीय चित्रपटांना आणि त्यांतील चित्रपटकर्मींना दिले जाणारे फिल्मफेअर पुरस्कार
  • पेबल बीच काँकर्सचा पेबल बीच ल्यूसिअस बीबे पुरस्कार : उदयपूरच्या महाराज अरविंदसिंह मेवाड यांच्या रॉल्स रॉयसला (२०१२)


गुणवंत गौरव पुरस्कार

  • सिद्धार्थ वाचनालय आणि ग्रंथालयाचा गुणवंत गौरव पुरस्कार :
  • सुस्वराज्य प्रतिष्ठानचा गुणवंत युवक पुरस्कार : इस्माईल शेख

गौरव पुरस्कार

  • नक्षत्राचे देणे काव्यमंच संस्थेचे पुरस्कार:
    • कुसुमाग्रज स्मृति गौरव पुरस्कार : कवी प्रा. शांताराम हिवराळे
    • नक्षत्र गौरव पुरस्कार : पवन चिमोटे आदी दहा कवी
    • श्रावणी पुरस्कार : काही उद्योजक आणि अनेक काव्यस्पर्धक
  • भारतीय भटके आणि विमुक्त संशोधनसंस्थेचा राजर्षी छत्रपती शाहू कलागौरव पुरस्कार : डॉ. श्रीराम लागू
  • वसंतराव नाईक कृषि गौरव पुरस्कार :
  • मराठीमूव्हीवर्ल्डडॉटकॉमचे गौरव पुरस्कार :
  • झी गौरव पुरस्कार :
  • महाराष्ट्र संपादक परिषदेचे आदर्श पत्रकारिता गौरव पुरस्कार :
    • आचार्य अत्रे स्मृति पुरस्कार : नंदकुमार सोनार(२०१२)
    • दादासाहेब काळमेघ स्मृति पुरस्कार : श्रीपाद अपराजित(२०१२)
    • गो.ग.आगरकर स्मृति पुरस्कार : महेश म्हात्रे(२०१२)
    • दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृति पुरस्कार : श्याम अग्रवाल(२०१२)
    • प्रबोधनकार ठाकरे स्मृति पुरस्कार : डॉ.माधव रा.पोतदार(२०१२)
    • नानासाहेब वैराळे ज्येष्ठ आदर्श संपादक पुरस्कार : सुदेश द्वादशीवार (२०१२)
    • शि.म.परांजपे स्मृति पुरस्कार : मदन बडगुजर(२०१२)
    • लोकमान्य टिळक स्मृति पुरस्कार : अरविंद व्यं.गोखले (२०१२)
    • ब्रह्मा व्हॅली शिक्षण संस्था पुरस्कृत विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मृति पुरस्कार : विश्वास देवकर(२०१२)
  • साई प्रतिष्ठान(वडगाव शेरी)तर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृतिगौरव पुरस्कार :
  • इंडिया इंटरनॅशनल फाउंडेशन(लंडन)चे भारत गौरव पुरस्कार : लॉर्ड पाल(२००८), मोटासिंह-ब्रिटिश जज्ज(२०१०), मनोजकुमार-अभिनेता(२०१२)
  • महाराष्ट्र गौरव पुरस्कार : रविकिशन-भोजपुरी अभिनेता(२०११)
  • इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटीचे राष्ट्रीय गौरव पुरस्कार : हिंदुराव नाईक निंबाळकर (२०१२)
  • बी.आर.खेडकर प्रतिष्ठानचा शिल्पगौरव पुरस्कार :
  • गुजराथ सरकारचे संस्कृत गौरव पुरस्कार :
  • हिमाचल गौरव पुरस्कार :
  • मित्र फाउंडेशनचा गौरव निधी (पुरस्कार) : संगीत समीक्षक अशोक रानडे
  • मानव विकास सामाजिक ट्रस्टचा समाजसेवा गौरव पुरस्कार : पाठराखीण भगिनी साहाय्य समितीच्या संचालिका संगीता प्रभू
  • आम्ही सांगलीकर संघटनेचे सांगली गौरव पुरस्कार : उद्योगपती मारुती पवार, कुस्तीगीर उत्तमराव पाटील, चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे, शासकीय अधिकारी एस.के.पाटील, संगणकतज्ज्ञ दीपक शिकारपूर (सर्व २०१२)

जीवनगौरव पुरस्कार आणि तो ज्यांना मिळाला अशा काही व्यक्ती

  • आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संघटनेचा चरक संहिता जीवनगौरव पुरस्कार :
  • चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार : विजया मेहता (२०१२)
  • पत्रकारितेसाठी जीवनगौरव पुरस्कार : प्रभाकर पाणसरे
  • महाराष्ट्र असोसिएशन(चेन्नई)चा द ग्रेट मराठा जीवनगौरव पुरस्कार :आर्किटेक्ट अरुण बादेकर (२०१२)
  • व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार :
  • राज कपूर जीवनगौरव पुरस्कार :
  • पुणे-महाराष्ट्र फाउंडेशन(अमेरिका)चा साहित्य जीवनगौरव आणि समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार
  • महाराष्ट्र सरकारचा जीवनगौरव पुरस्कार : चित्रपट अभिनेत्री रेखा
  • महाराष्ट्र शासनाचा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार : फैय्याज (२०११)
  • महाराष्ट्र सरकारचा विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार : अंकुश संभाजी खाडे ऊर्फ बाळू (२०१२)
  • भारत सरकारचे जीवनगौरव द्रोणाचार्य पुरस्कार : जे.एस. भाटिया (ॲथलेटिक्स), भवानी मुखर्जी(टेबल टेनिस)

तंत्रज्ञानविषयक किंवा वैज्ञानिक पुरस्कार

  • CSIR(सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च)चा तरुण शास्त्रज्ञ पुरस्कार : पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या(NCL) डॉ.मुग्धा गाडगीळ (२०१२)
  • OPPI(ऑर्गनायझेशन ऑफ फार्मास्युटिकल प्रोड्युसर ऑफ इंडिया)चा तरुण शास्त्रज्ञ पुरस्कार : NCLचे डॉ.ए.टी.बिजू (२०१२)
  • OPPI(ऑर्गनायझेशन ऑफ फार्मास्युटिकल प्रोड्युसर ऑफ इंडिया)चा शास्त्रज्ञ पुरस्कार : NCLचे डॉ. प्रदीप कुमार (२०१२)
  • सारथी आय.टी. पुरस्कार

भूषण पुरस्कार

  • आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संघटनेचा आयुर्वेद भूषण पुरस्कार :
  • मराठी व्यापारी मित्र मंडळाचा वार्षिक ’मराठी उद्योग भूषण पुरस्कार’(इ.स.१९८६पासून)
  • महाराष्ट्र कबड्डी भूषण पुरस्कार : आबा नाईक(२०१२)
  • चंद्रपूर भूषण पुरस्‍कार : डॉ. विकास आमटे (२०१२)
  • अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे चित्रभूषण पुरस्कार : अभिनेत्री उमा भेंडे, अभिनेते सचिन पिळगावकर (२०१२)
  • ठाणे महापालिकेकडून मिळणारा ठाणे भूषण पुरस्कार : त्र्यंबक जोशी, श्रीराम नानिवडेकर, मोहम्मद हरून शेख, सरलाबेन, डॉ. किशोर भिसे
  • निफाड भूषण पुरस्कार
  • पुण्य भूषण पुरस्कार
  • घरटी एकजण पोलीस किंवा सैन्यदलात असल्याबद्दल दिला जाणारा ‘पुरंदर भूषण’ पुरस्कार : पिंगोरी गावाला(२०१२)
  • नातू फाउंडेशनचा बालसाहित्य भूषण पुरस्कार : दिलीप प्रभावळकर आणि डॉ. अनिल अवचट (२०१२)
  • अखिल भारतीय भाषा साहित्य संमेलनाचा भाषा, साहित्य सेवेसाठी "भारत भाषा-भूषण" पुरस्कार : मेहरुन्निसा परवेज (संपादक आणि कथालेखक) (२००३)
  • राष्ट्रभाषा हिन्दी प्रचार परिषद(सिंधुदुर्ग) यांचेकडून कै. द्रौपदी नारायण तारी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'राज्यस्तरीय भाषा भूषण पुरस्कार' (२००८) : श्रीमती सुनीता प्रेम यादव (औरंगाबाद येथील हिंदी शिक्षिका)
  • महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार
  • बंगाल सरकारचा वंगभूषण पुरस्कार : सतारवादक पंडित रविशंकर आणि बंगाली अभिनेत्री सुचित्रा सेन (२०१२)
  • शशि भूषण स्मृति नाट्य लेखन पुरस्कार (बिहार) : हृषीकेश सुलभ (नाटककार)(२०१०)
  • पंतप्रधानांचा श्रम भूषण पुरस्कार : भूपेंद्रकुमार राठोड (२००८)
  • बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार(नागपूर)
  • भगवानबाबा प्रतिष्ठानचा वंजारी समाजभूषण पुरस्कार : डॉ. तात्याराव लहाने (नेत्रशल्यचिकित्सक)(२०१२)
  • सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा सिंधुदुर्गभूषण पुरस्कार : परशुराम प्रभू व प्रमोद राणे (दोन्ही २०१२)
  • कमला गोयंका फाउंडेशनचा स्नेहलता गोयंका स्मृति व्यंग्य भूषण पुरस्कार : गोपाल चतुर्वेदी (२०१२)
  • आम्ही सांगलीकर संघटनेचा सांगलीभूषण पुरस्कार : महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील (२०१२)
  • जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने एका सभेत नाशिक जिल्ह्यातील मराठा जातीच्या तमाम खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नाशिक व मालेगाव महापालिकेतील नगरसेवक यांना सरसकट समाजभूषण पुरस्कार(२५-८-२०१२) दिले.

महोत्सवी पुरस्कार

  • फिल्मफेअर मासिकातर्फे भारतीय चित्रपटांना आणि त्यांतील चित्रपटकर्मींना दिले जाणारे फिल्मफेअर पुरस्कार

रत्‍न पुरस्कार

  • नक्षत्राचे देणे काव्यमंच संस्थेचे पुरस्कार:
    • समाजसेवक सावळेराम रखमाजी डबडे कविरत्‍न पुरस्कार : कवी बा.ह. मगदूम
  • पुण्यातील कोकणवासीय महासंघातर्फे देण्यात येणारे कोकण रत्‍न पुरस्कार : अरुण शेठ(उद्योजक), आश्लेषा बोडस(क्रीडा), कॅ. काशीराम चव्हाण(सैनिक), चंद्रकांत चिवेलकर(पत्रकार), जयंत देवरे(कला), विठ्ठल चव्हाण(पोलीस), डॉ.सतीश देसाई(वैद्यकक्षेत्र), सुरेखा मोरे(शिक्षण)
  • वाल्मीकी समाज संस्थेचा समाजर‍त्‍न पुरस्कार : रामकिशोर बडगुजर

विद्वत्ता पुरस्कार

  • रामटेक येथील कालिदास संस्कृत विद्यापीठाचा महामहोपाध्याय पुरस्कार आणि उपाधी : वेदाचार्य मोरेश्वर घैसास गुरुजी
  • अन्य महामहोपाध्याय पुरस्कार आणि उपाधीप्राप्त विद्वान : पां.वा. काणे, दत्तो वामन पोतदार, लक्ष्मणशास्त्री जोशी

व्यवसायासाठीचे पुरस्कार

  • आचार्य अत्रे स्मृति पुरस्कार : महेश लोहोकरे (उद्योजकता)
  • आंत्रप्रेन्युअर्स इंटरनॅशनल संस्थेतर्फे उद्योजकता पुरस्कार : कॉटनकिंगचे मालक प्रदीप मराठे
  • अनंतश्री पुरस्कार (नांदेडच्या इंदिरा सेवा समितीचा अनंत दामोदर आठवले स्मृति पुरस्कार) : वैद्य जयंत दातार
  • आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संघटनेचा धन्वंतरी पुरस्कार :
  • नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीतर्फे श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय(चिंचवड)ला नारायण सुर्वे संस्कारक्षम शाळा पुरस्कार (२०१२)
  • आंबेडकर समाजगौरव पुरस्कार : कुलगुरू वासुदेव गाडे, अस्थिरोगतज्‍ज्ञ मदन हर्डीकर, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे आदी ८जण.
  • ‘समर्थ’ संस्थेचा राज्यस्तरीय मानवी हक्क वार्ता पुरस्कार : सूर्यकांत नेटके (दैनिक सकाळचे अहमदनगर येथील बातमीदार)
  • आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा ‘पत्रकार आचार्य अत्रे प्रेरणा’ पुरस्कार : भक्ती सोमण
  • तंटामुक्त अभियान (पत्रकारिता) पुरस्कार : सूर्यकांत नेटके
  • संपूर्ण स्वच्छता (पत्रकारिता) पुरस्कार : सूर्यकांत नेटके
  • अनंत भालेराव पत्रकारिता पुरस्कार : सूर्यकांत नेटके
  • पु.भा.भावे पुरस्कार : राजदत्त (चित्रपट दिग्दर्शन); विक्रमसिंह ओक (पत्रकारिता);
  • संकेत कला क्रीडा प्रतिष्ठान(पुणे)चे संकेत आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार
  • नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीतर्फे दूरचित्रवाणी निवेदक प्रदीप भिडे यांना नारायण सुर्वे शब्दयात्री पुरस्कार (२०१२)
  • आदर्श शिक्षक पुरस्कार
  • महाराष्ट्र सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार
  • संकेत कला क्रीडा प्रतिष्ठान(पुणे)चे संकेत आदर्श शिक्षक पुरस्कार
  • आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा शिक्षणतज्ज्ञ आचार्य अत्रे पुरस्कार : डॉ.आनंद शेडगे
  • सुधाताई अत्रे पुरस्कार : गीता महाजन; ज्योत्स्ना कदम
  • कुल फाउंडेशनचा प्र.द.कुलकर्णी स्मृतिप्रीत्यर्थ सत्त्वशील पुरस्कार : अभिनव विद्यालय(पुणे)चे दयानंद घोटकर
  • कुल फाउंडेशनचा प्र.द.कुलकर्णी स्मृतिप्रीत्यर्थ उपक्रमशील शिक्षक पुरस्कार : राजेश पाटील
  • द फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्सतर्फे देण्यात येणारा उत्कृष्ट प्रकाशनाचा पहिला पुरस्कार : मेहता प्रकाशन(पुणे)च्या ‘अ-मृत पंथाचा यात्री’ या पुस्तकाला
  • द फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्सतर्फे देण्यात येणारा ग्रंथसूची विभागाचा पहिला पुरस्कार : मेहता प्रकाशन(पुणे)च्या २०१२सालच्या ग्रंथसूचीला मिळाला.

सरकारी पुरस्कार


सलाम पुरस्कार

  • सलाम पुणे या संस्थेचे सलाम पुरस्कार : डी.एस. कुलकर्णी(बांधकाम व्यावसायिक), गोविंद घोळवे(पत्रकार), विकास पाटील(चित्रपटव्यवसाय), अशोक समर्थ(चित्रपट अभिनेते)--सर्व २०१२

साहित्य पुरस्कार

  • लळित रंगभूमीतर्फे लळित साहित्य पुरस्कार
    • अपर्णा मोहिले (ललित लेखन)
    • आनंद सोनार (चरित्रलेखन)
    • देवेंद्र पुनसे (कथालेखन)
    • प्रतिभा सराफ, निशिगंधा घाणेकर, संध्या पाटील (तिघींना कवितालेखन)
    • रमेश तांबे (बालसाहित्य)
    • सचिन निकम (एकांकिकालेखन)
  • नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीतर्फे नारायण सुर्वे काव्य पुरस्कार : प्रा.प्रशांत मोरे, चंद्रकांत वानखेडे, मीनल बाठे, संजय बोरुडे, शिवाजी सातपुते (सर्व २०१२)
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेचा डॉ.गं.ना.जोगळेकर स्मृति पुरस्कार : वसुंधरा पेंडसे-नाईक(माजी संचालक, राज्य मराठी विकास संस्था) (२०१२)
  • नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीतर्फे लेखक अरुण सावळेकर यांना ‘टवाळांची मैफिल’ या पुस्तकासाठी नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार(२०१२)
  • पु.भा. भावे साहित्यसेवा पुरस्कार : भा.द.खेर(मरणोत्तर)
  • आचार्य अत्रे स्मृति पुरस्कार : प्रभाकर साळेगांवकर(विनोदी कविता);सुवर्णा दिवेकर (विनोदी लेखन); गिरीश जोशी(नाट्यलेखन)
  • अक्षर साहित्य संघाचा अक्षरतपस्वी पुरस्कार : अशोक सोनावणे,निंबाजी हिवरकर, रमेश चव्हाण, वि.भा. नेमाडे, विमल सुरवाडकर
  • अक्षर साहित्य संघाचा अक्षरवेल पुरस्कार : शशिकांत हिंगोणेकर
  • तळेगाव दाभाडे येथील ब्राह्मण सर्व सेवा संघाचे साहित्यसेवा पुरस्कार : डॉ.संगीता प्रभू, ज्योती मुंगी

स्मृति पुरस्कार

  • नक्षत्राचे देणे काव्यमंच संस्थेचे पुरस्कार:
    • कुसुमाग्रज स्मृति गौरव पुरस्कार : कवी प्रा. शांताराम हिवराळे
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेचा डॉ.गं.ना.जोगळेकर स्मृति पुरस्कार : वसुंधरा पेंडसे-नाईक (माजी संचालक, राज्य मराठी विकास संस्था)
  • आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा रंगकर्मी आचार्य अत्रे पुरस्कार : फैय्याज शेख
  • आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा ‘पत्रकार आचार्य अत्रे प्रेरणा’ पुरस्कार : भक्ती सोमण
  • आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा शिक्षणतज्ज्ञ आचार्य अत्रे पुरस्कार : डॉ.आनंद शेडगे
  • सुधाताई अत्रे पुरस्कार :गीता महाजन; ज्योत्स्ना कदम
  • आचार्य अत्रे स्मृति पुरस्कार : प्रभाकर साळेगांवकर(विनोदी कविता);सुवर्णा दिवेकर (विनोदी लेखन); गिरीश जोशी(नाट्यलेखन); संजय मेस्त्री(व्यंग्य चित्रकला); निलेश साबळे (हास्य अभिनय)
  • आचार्य अत्रे स्मृति पुरस्कार : डॉ.वर्षा देशपांडे (सामाजिक कार्य); विजय जामकर (राजकीय कार्य); चंद्रकांत कुलकर्णी (चित्रपट दिग्दर्शन); महेश लोहोकरे (उद्योजकता)
  • कुल फाउंडेशनचा प्र.द.कुलकर्णी स्मृतिप्रीत्यर्थ आदर्श शाळा पुरस्कार : कोल्हेश्वर विद्यालय(सातारा), ण्यू इंग्लिश स्कूल(पुरंदर तालिका), भावे प्राथमिक विद्यालय(पुणे)
  • कुल फाउंडेशनचा प्र.द.कुलकर्णी स्मृतिप्रीत्यर्थ सत्त्वशील पुरस्कार : अभिनव विद्यालय(पुणे)चे दयानंद घोटकर
  • कुल फाउंडेशनचा प्र.द.कुलकर्णी स्मृतिप्रीत्यर्थ उपक्रमशील शिक्षक पुरस्कार : राजेश पाटील
  • साई प्रतिष्ठान(वडगाव शेरी)तर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृतिगौरव पुरस्कार :
  • लोकमान्य टिळक स्मृति पुरस्कार : अरविंद व्यं.गोखले (२०१२)
  • ब्रह्मा व्हॅली शिक्षण संस्था पुरस्कृत विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मृति पुरस्कार : विश्वास देवकर
  • महाराष्ट्र संपादक परिषदेचा पत्रकारिता पुरस्कार-आचार्य अत्रे स्मृति पुरस्कार : नंदकुमार सोनार(२०१२)
  • दादासाहेब काळमेघ स्मृति पुरस्कार : श्रीपाद अपराजित(२०१२)
  • गो.ग.आगरकर स्मृति पुरस्कार : महेश म्हात्रे(२०१२)
  • दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृति पुरस्कार : श्याम अग्रवाल(२०१२)
  • प्रबोधनकार ठाकरे स्मृति पुरस्कार : डॉ.माधव रा.पोतदार(२०१२)
  • नानासाहेब वैराळे ज्येष्ठ आदर्श संपादक पुरस्कार : सुदेश द्वादशीवार (२०१२)
  • महाराष्ट्र संपादक परिषदेचा पत्रकारिता पुरस्कार-शि.म.परांजपे स्मृति पुरस्कार : मदन बडगुजर(२०१२)
  • भारत गायन समाज(पुणे)चा वसुंधरा पंडित स्मृति पुरस्कार : पंडित भवानीशंकर

अन्य पुरस्कार

  • बहुजन विकास महासंघातर्फे अण्णा भाऊ साठे पुरस्कार : अद्वैत मेहता, दिलीप मुरकुटॆ, नंदेश उमप, राहुल सोलापूरकर, लोखंडे महाराज, शरद ढमाले आणि सिंधूताई सपकाळ (सर्व २०१२)
  • महाराष्ट्र मातंग समाज संघटनेचा राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे पुरस्कार : सरकारी वकील उज्ज्वल निकम, लोकमत समूहचे संपादक दिनकर रायकर (दोन्ही २०१२)
  • महाराष्ट्र मातंग समाज संघटनेचा जिल्हास्तरीय अण्णा भाऊ साठे पुरस्कार : द.मा. मिरासदार, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, प्रेम अडवाणी,व भगवानराव सकट (सर्व २०१२)
  • कुल फाउंडेशनचा आदर्श शाळा पुरस्कार : कोल्हेश्वर विद्यालय(सातारा), ण्यू इंग्लिश स्कूल(पुरंदर तालिका), भावे प्राथमिक विद्यालय(पुणे)
  • उद्धवश्री पुरस्कार
  • ठाणे महापालिका गणेशोत्सव आरास पुरस्कार
  • आंतरराष्ट्रीय डाउन सिंड्रोम पुरस्कार : प्रथमेश दाते (२०१२)
  • गिरिप्रेमी संस्थांसाठी निनाद पुरस्कार
  • पु.भा.भावे पुरस्कार : कुटुंब संस्थेचा प्रसार करणाऱ्या अपर्णा रामतीर्थकर
  • लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे लोकमान्य मातृभूमि पुरस्कार : बाबासाहेब पुरंदरे
  • वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान पुरस्कार :
  • सोलापूरच्या लोकमंगल प्रतिष्ठानचा शिक्षकरत्‍न पुरस्कार
  • सवरेत्कर्ष चॅरिटेबल ट्रस्टतर्फे स्वरसन्मान पुरस्कार : डॉ.संचेती, निरंजन पंड्या, सतीश आळेकर
  • सामाजिक शैक्षणिक, आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीसाठी अण्णा भाऊ साठे पुरस्कार(२०१२-१३) : मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था
  • सौंदर्य पुरस्कार :
    • जगत्सुंदरी पुरस्कार :
    • नेटक्वीन पुरस्कार
    • बेस्ट आइज पुरस्कार :
    • बेस्ट स्क्रीन पुरस्कार :
    • बेस्ट स्माइल पुरस्कार :
    • बेस्ट हेअर पुरस्कार :
    • भारतसुंदरी पुरस्कार :
    • विश्वसुंदरी पुरस्कार :
    • श्रावणक्वीन पुरस्कार
    • स्टार प्लस मिस नई सोच पुरस्कार
    • सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्त्व पुरस्कार :
  • आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान(पुणे)चा ‘मी कसा झालो’ पुरस्कार : डॉ.भालचंद्र मुणगेकर(मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू)
  • नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीतर्फे द.भि. कुलकर्णी यांना नारायण सुर्वे स्नेहबंध पुरस्कार (२०१२)
  • बहुजन विकास महासंघाचे साहित्यरत्‍न अण्णा भाऊ साठे पुरस्कार : गायक नंदेश उमप, पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप मुरकुटे, लोखंडे महाराज(बुवा), शरद ढमाले(माजी आमदार)
  • डॉ.गोडबोले कुटुंबियांतर्फे सत्शील विद्यार्थी पुरस्कार : धनश्री केतकर, प्रणव बापट, लक्ष्मण कोकाटे (तिन्ही २०१२)
  • वर्ल्ड एज्युकेशन काँग्रेसचे बेस्ट बी-स्कूल इंटरनॅशनल ॲवॉर्ड फॉर इनोव्हेशन लीडरशिप आणि बी-स्कूल हू इनोव्हेट इन टीचिंग मेथडॉलॉजीसाठी : फाउंडेशन फॉर लिबरल ॲन्ड मॅनेजमेंट एज्युकेशन(फ्लेम) या संस्थेला
  • वर्ल्ड एज्युकेशन काँग्रेसचे एक्झम्प्लरी लीडर ॲवॉर्ड : फाउंडेशन फॉर लिबरल ॲन्ड मॅनेजमेंट एज्युकेशन(फ्लेम) या संस्थेचे संस्थापिका-अध्यक्षा प्रा. इंदिरा पारीख
  • फिक्की संस्थेतर्फे वूमन ऑफ एक्सलन्स ॲवॉर्ड : प्रा. इंदिरा पारीख
  • वर्ल्ड एज्युकेशन काँग्रेसचे बेस्ट बी-स्कूल ॲवॉर्ड : फाउंडेशन फॉर लिबरल ॲन्ड मॅनेजमेंट एज्युकेशन(फ्लेम) या संस्थेला
  • क्रेडाई या बांधकाम व्यावसायिक संघटनेचे पुरस्कार : शांतिलाल मुथ्था(ऐतिहासिक स्मारक देखभाल पुरस्कार ), निर्मल लाइफस्टाइल(सामाजिक बांधिलकी), इस्सगो रिअल इस्टेट डेव्हलपर्स(संशोधनपर बांधकाम)
  • क्रेडाई या बांधकाम व्यावसायिक संघटनेचा नॉन मेट्रो विभागातील पुरस्कार : वास्तुशोध प्रोजेक्ट्सतर्फे यवत येथे बांधण्यात आलेल्या आनंदग्राम या गृहप्रकल्पाला
  • व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार : मीरा नायर(सलाम बॉम्बेसाठी)
  • दगडूशेट हलवाई गणपती ट्रस्टचे गणेशोत्सव देखावा पुरस्कार :
  • तळेगाव दाभाडे येथील ब्राह्मण सर्व सेवा संघाचा रमेश थिटे पुरस्कृत मुख्याध्यापकासाठीचा पुरस्कार : बाल विकास विद्यालयाच्या हेलन अँथनी यांना