"अंकुर साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अंकुर साहित्य संघ अकोला(विदर्भ) ही संस्था हे अधिवेशन भरवते. ==आत्...
(काही फरक नाही)

१५:५०, ११ जुलै २०१२ ची आवृत्ती

अंकुर साहित्य संघ अकोला(विदर्भ) ही संस्था हे अधिवेशन भरवते.

आत्तापर्यंत झालेली अंकुर साहित्य संमेलने

  • ४०वे : चाळीसगाव(धुळे जिल्हा), १०-११ मे २००८, संमेलनाध्यक्ष प्रा.जवाहर मुथा
  • ४३वे : अकोला, २५-१२-२००९, संमेलनाध्यक्ष नरेंद्र इंगळे
  • ४६वे : मुक्ताईनगर (भुसावळ-जळगाव जिल्हा), संमेलनाध्यक्ष बी.जी.वाघ
  • ४७वे अकोट(जिल्हा अकोला)२३-१-२०११, संमेलनाध्यक्ष डॉ.शंकर राऊत
  • ५०वे : अकोला,२४-२५मार्च २०१२, संमेलनाध्यक्ष डॉ.सदानंद मोरे