"रवींद्र दिनकर बापट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''डॉ.रवींद्र दिनकर बापट''' (डॉ.रवी बापट) हे एक मराठी डॉक्टर आणि लेखक आ...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''डॉ.रवींद्र दिनकर बापट''' (डॉ.रवी बापट) हे एक मराठी डॉक्टर आणि लेखक आहेत. ते सध्या(इ.स.२०१२) मुंबईच्या जी.एस.मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत आणि कॉलेजशी संलग्न असलेल्या के‍ई‍एम रुग्णालयात जठरांत्र शल्यचिकित्सा विभागात डॉक्टर आहेत.
'''डॉ.रवींद्र दिनकर बापट''' (डॉ.रवी बापट) (जन्म : २ जून १९४२) हे एक मराठी डॉक्टर आणि लेखक आहेत. ते सध्या(इ.स.२०१२) मुंबईच्या जी.एस.मेडिकल कॉलेजमध्ये गेली ४५ वर्षे प्राध्यापक आहेत आणि कॉलेजशी संलग्न असलेल्या के‍ई‍एम रुग्णालयात जठरांत्र शल्यचिकित्सा विभागात डॉक्टर आहेत.

==शिक्षण==
==शिक्षण==

रवी बापट यांचे प्राथमिक शिक्षण मध्य प्रांतात झाले आणि माध्यमिक शिक्षण हिंदी माध्यमातून झाले. त्यांनी अकरावीची (मॅट्रिकची) परीक्षा चार विषयांत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण केली. ते जिल्ह्यामध्ये पहिले आले होते. शाळा कॉलेजमध्ये असताना त्यांना अभ्यासाव्यतिरित खेळांमध्ये रस होता. माटुंग्याच्या रुईया कॉलेजमधले त्यांचे पहिले वर्ष, रवी बापट यांनी एअरफोर्समध्ये प्रवेश मिळवण्यात खर्ची घातले. भाषांच्या परीक्षांत सूट मिळावी म्हणून ते एन.सी.सी.(नॅशनल कॅडेट कोअर)मध्ये दाखल झाले. रुईयातर्फे ते हॉकी खेळले. त्यांना इंटरला(कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला) परीक्षेत ६६ टक्के गुण मिळाले आणि त्यांनी इ.स.१९५९मध्ये जी.एस.मेडिकल कॉलेजला विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला.

डॉक्टरीचा अभ्यास चालू असताना रवी बापट यांचे मैदानावर खेळणे चालूच राहिले. एम.बी.बी.एस.च्या दुसऱ्या वर्षी ते कॉलेजतर्फे हॉकी, बॅडमिंटन,टेनिस, टेबलटेनिस, फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी, व्हॉलिबॉल हे खेळ तर खेळलेच, शिवाय त्यांचे त्यांदरम्यान ॲथलेटिक्सही चालू होते. कॉलेजमध्ये असताना त्यांनी नाटकांतून कामेही केली.

त्यांनी जठरांत्र शल्यचिकित्सेसाठी ‘कॉमनवेल्थ मेडिकल फेलोशिप(१९७५)’ मिळवून ग्लासगो रॉयल इन्फरमरीमध्ये प्रा.एल.एच. ब्लुमगार्ट यांच्या हाताखाली शिक्षण घेतले आहे.

==कारकीर्द==
==कारकीर्द==

==लेखन==
==लेखन==

* आर्‌‍डीबी’ज आर्ट ऑफ स्टडि‍इंग सर्जिकल पॅथॉलॉजी (इंग्रजी पुस्तक-१९९९)
* आर्‌डीबी’ज आर्ट ऑफ क्लिनिकल प्रेझेंटेशन इन सर्जरी (इंग्रजी पुस्तक-२००६)
* राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिके व परिषदांमध्ये १२३ शोधनिबंध लिहिले आणि १०२ संशोधनात्मक कार्ये(प्रोजेक्ट्स) सादर केली.
* स्वास्थ्यवेध (मराठी पुस्तक- )
* वॉर्ड नंबर पाच, के‍ई‍एम (मराठी पुस्तक-)
* वॉर्ड नंबर पाच, के‍ई‍एम (इंग्रजी पुस्तक-)
* पोस्टमार्टम्‌ (मराठी पुस्तक-२०११). लेखनसाहाय्य : सुनीति अशोक जैन

==पुरस्कार==
==पुरस्कार==

* ‘वॉर्ड नंबर पाच, के‍ई‍एम’साठी साहित्य पुरस्कार २००७
* आर्‌‍डीबी’ज "आर्ट ऑफ स्टडि‍इंग सर्जिकल पॅथॉलॉजी" आणि ”आर्‌डीबी’ज आर्ट ऑफ क्लिनिकल प्रेझेंटेशन इन सर्जरी” अशा विषयांवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिके व परिषदांमध्ये १२३ शोधनिबंध लिहिले आणि १०२ संशोधनात्मक कार्ये(प्रोजेक्ट्स) सादर केली.
* नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा पुरस्कार
* मुंबई ग्रंथालयाचा पुरस्कार
* कै.वि.ह.कुलकर्णी स्मृति पारितोषिक
* अवरोधक काविळीचे रोगप्रतिकारवर्धन करणाऱ्या गुळवेलीच्या गुणांवरील संशोधनपर प्रबंधाला नापोली(इटली) येथे ॲगोस्टिनी ट्रॅपिनी हे आंतरराष्ट्रीय पारितोषिक (१९९२)

१५:२२, २६ जून २०१२ ची आवृत्ती

डॉ.रवींद्र दिनकर बापट (डॉ.रवी बापट) (जन्म : २ जून १९४२) हे एक मराठी डॉक्टर आणि लेखक आहेत. ते सध्या(इ.स.२०१२) मुंबईच्या जी.एस.मेडिकल कॉलेजमध्ये गेली ४५ वर्षे प्राध्यापक आहेत आणि कॉलेजशी संलग्न असलेल्या के‍ई‍एम रुग्णालयात जठरांत्र शल्यचिकित्सा विभागात डॉक्टर आहेत.

शिक्षण

रवी बापट यांचे प्राथमिक शिक्षण मध्य प्रांतात झाले आणि माध्यमिक शिक्षण हिंदी माध्यमातून झाले. त्यांनी अकरावीची (मॅट्रिकची) परीक्षा चार विषयांत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण केली. ते जिल्ह्यामध्ये पहिले आले होते. शाळा कॉलेजमध्ये असताना त्यांना अभ्यासाव्यतिरित खेळांमध्ये रस होता. माटुंग्याच्या रुईया कॉलेजमधले त्यांचे पहिले वर्ष, रवी बापट यांनी एअरफोर्समध्ये प्रवेश मिळवण्यात खर्ची घातले. भाषांच्या परीक्षांत सूट मिळावी म्हणून ते एन.सी.सी.(नॅशनल कॅडेट कोअर)मध्ये दाखल झाले. रुईयातर्फे ते हॉकी खेळले. त्यांना इंटरला(कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला) परीक्षेत ६६ टक्के गुण मिळाले आणि त्यांनी इ.स.१९५९मध्ये जी.एस.मेडिकल कॉलेजला विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला.

डॉक्टरीचा अभ्यास चालू असताना रवी बापट यांचे मैदानावर खेळणे चालूच राहिले. एम.बी.बी.एस.च्या दुसऱ्या वर्षी ते कॉलेजतर्फे हॉकी, बॅडमिंटन,टेनिस, टेबलटेनिस, फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी, व्हॉलिबॉल हे खेळ तर खेळलेच, शिवाय त्यांचे त्यांदरम्यान ॲथलेटिक्सही चालू होते. कॉलेजमध्ये असताना त्यांनी नाटकांतून कामेही केली.

त्यांनी जठरांत्र शल्यचिकित्सेसाठी ‘कॉमनवेल्थ मेडिकल फेलोशिप(१९७५)’ मिळवून ग्लासगो रॉयल इन्फरमरीमध्ये प्रा.एल.एच. ब्लुमगार्ट यांच्या हाताखाली शिक्षण घेतले आहे.

कारकीर्द

लेखन

  • आर्‌‍डीबी’ज आर्ट ऑफ स्टडि‍इंग सर्जिकल पॅथॉलॉजी (इंग्रजी पुस्तक-१९९९)
  • आर्‌डीबी’ज आर्ट ऑफ क्लिनिकल प्रेझेंटेशन इन सर्जरी (इंग्रजी पुस्तक-२००६)
  • राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिके व परिषदांमध्ये १२३ शोधनिबंध लिहिले आणि १०२ संशोधनात्मक कार्ये(प्रोजेक्ट्स) सादर केली.
  • स्वास्थ्यवेध (मराठी पुस्तक- )
  • वॉर्ड नंबर पाच, के‍ई‍एम (मराठी पुस्तक-)
  • वॉर्ड नंबर पाच, के‍ई‍एम (इंग्रजी पुस्तक-)
  • पोस्टमार्टम्‌ (मराठी पुस्तक-२०११). लेखनसाहाय्य : सुनीति अशोक जैन

पुरस्कार

  • ‘वॉर्ड नंबर पाच, के‍ई‍एम’साठी साहित्य पुरस्कार २००७
  • नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा पुरस्कार
  • मुंबई ग्रंथालयाचा पुरस्कार
  • कै.वि.ह.कुलकर्णी स्मृति पारितोषिक
  • अवरोधक काविळीचे रोगप्रतिकारवर्धन करणाऱ्या गुळवेलीच्या गुणांवरील संशोधनपर प्रबंधाला नापोली(इटली) येथे ॲगोस्टिनी ट्रॅपिनी हे आंतरराष्ट्रीय पारितोषिक (१९९२)