"मुक्ता बर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३३: ओळ ३३:


तिने [[जोगवा (चित्रपट)|जोगवा]] चित्रपटात अभिनय केला होता.<ref name="sakalint">{{स्रोत बातमी|आडनाव=भुते|पहिलेनाव=वैशाली|शीर्षक=खास भेट : मुक्ता बर्वे | दुवा=http://www.esakal.com/esakal/20100610/5151435078614260296.htm | अ‍ॅक्सेसदिनांक=३० जुलै, इ.स. २०१० |प्रकाशक = [[सकाळ (वृत्तपत्र)|सकाळ]] |दिनांक = १० जून, इ.स. २०१० |भाषा=मराठी}}</ref> २०१२ मध्ये [[झी मराठी]] प्रदर्शित झालेल्या [[एका लग्नाची दुसरी गोष्ट]] या मालिकेत राधा देसाई ही मध्यवर्ती भूमिका मुक्ता बर्वेने केली.
तिने [[जोगवा (चित्रपट)|जोगवा]] चित्रपटात अभिनय केला होता.<ref name="sakalint">{{स्रोत बातमी|आडनाव=भुते|पहिलेनाव=वैशाली|शीर्षक=खास भेट : मुक्ता बर्वे | दुवा=http://www.esakal.com/esakal/20100610/5151435078614260296.htm | अ‍ॅक्सेसदिनांक=३० जुलै, इ.स. २०१० |प्रकाशक = [[सकाळ (वृत्तपत्र)|सकाळ]] |दिनांक = १० जून, इ.स. २०१० |भाषा=मराठी}}</ref> २०१२ मध्ये [[झी मराठी]] प्रदर्शित झालेल्या [[एका लग्नाची दुसरी गोष्ट]] या मालिकेत राधा देसाई ही मध्यवर्ती भूमिका मुक्ता बर्वेने केली.

==नाटके==
मुक्ता बर्वे यांची भूमिका असलेली नाटके --

* आम्हांला वेगळे व्हायचंय(२००१)
* कबड्डी-कबड्डी(२००८)
* देहभान(२००५)
* फायनल ड्राफ्ट(२००५)
* हम तो तेरे आशिक हैं(२००६)

==दूरचित्रवाणी==

मुक्ता बर्वे यांचे दूरचित्रवाणीवर प्रदर्शित झालेले कार्यक्रम==

* अग्निशिखा (मराठी चित्रवाणीमालिका-भूमिकेतले नाव:कलिका)
* अग्निहोत्र (मराठी चित्रवाणीमालिका-भूमिकेतले नाव:मंजुळा)
* आभाळमाया((छोटी भूमिका))
* आम्ही मराठी पोरं हुशार (दूरचित्रवाणीवरचा क्रीडावजा कार्यक्रम-सादरकर्ती: मुक्ता बर्वे)
* इंद्रधनुष्य((छोटी भूमिका)
* एका लग्नाची दुसरी गोष्ट (मराठी चित्रवाणीमालिका-भूमिकेतले नाव:राधा)
* गंगाधर टिपरे (छोटी भूमिका)
* घडलंय भ्घडलंय((अनेक भूमिका)
* पिंपळपान((छोटी भूमिका)
* बंधन((छोटी भूमिका)
* बुवा आला(छोटी भूमिका)
* मी एक बंडू(छोटी भूमिका)

==चित्रपट==

मुक्ता बर्वे यांची भूमिका असलेले चित्रपट --

* आघात: २०१०
* एक डाव धोबी पछाड(भूमिकेतले नाव:सुलक्षणा):२००९
* चकवा(भूमिकेतले नाव:नर्स)२००४
* जोगवा(भूमिकेतले नाव:सुली)२००९
* दे धक्का(भूमिकेतले नाव:पाहुणी कलाकार):२००८
* थांग(भूमिकेतले नाव:पाहुणी कलाकार):२००५
* पैल ते सुंबरान(भूमिकेतले नाव:कल्याणी-कल्ली):२००९
* ब्लाइंड गेम(भूमिकेतले नाव:डिटेक्टिव्ह):२००६
* माती-माय:२००६
* मुंबई-पुणे-मुंबई (नायिका):२०१०
* सावर रे(भूमिकेतले नाव:मुक्ता):२००७
* सांस बहू और सेन्सेक्स(भूमिकेतले नाव:परिमला):२००८

==पुरस्कार आणि प्रशंसा==

* ’आघात’साठी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२०११
*’मुंबई-पुणे-मुंबई’साठी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२०१०
* संगीत नाटक अकादमी(नवी दिल्ली)चा नाट्यक्षेत्रासाठीचा उस्ताद बिस्मिल्लाखान युवा पुरस्कार:२००९
* ’जोगवा’साठी महाराष्ट्र सरकारचा वर्षातील उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२००८-०९
* कबड्डी-कबड्डीसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००६-०७
* कबड्डी-कबड्डीसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा महाराष्ट्र टाइम्सचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००६-०७
* कबड्डी-कबड्डीसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा झी कंपनीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००६-०७
* फायनल ड्राफ्टसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा महाराष्ट्र टाइम्सचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००५-०६
* फायनल ड्राफ्टसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा झी कंपनीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००५-०६
* हम तो तेरे आशिक हैं सारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००४-०५
* फायनल ड्राफ्टसारख्या प्रायोगिक नाटकातील भूमिकेसाठी झी टेलिव्हिजनचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अल्फा गौरव अवॉर्ड:२००४-०५
* ’चकवा’साठी, पदार्पणातच चमकणाऱ्या कलावंताला दिला जाणारा महाराष्ट्र सरकारचा २००४-०५चा पुरस्कार
"’देहभान’मधील उत्कृष्ट सहकलाकाराच्या भूमिकेसाठी झी टेलिव्हिजनचा अल्फा गौरव पुरस्कार:२००२-०३
* ’देहभान’मधील भूमिकेसाठी, पदार्पणातच चमकणाऱ्या कलावंताला ’झी’तर्फे दिला जाणारा अल्फा गौरव पुरस्कार:२००२-०३


{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भनोंदी}}

००:११, १० जून २०१२ ची आवृत्ती

मुक्ता बर्वे
जन्म मुक्ता बर्वे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी


मुक्ता बर्वे (जन्मदिनांक अज्ञात; पुणे, महाराष्ट्र - हयात) ही मराठी चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. इ.स. २००० साली व्यावसायिक कारकिर्दीस सुरुवात केलेल्या मुक्ताने मराठी चित्रपटांसोबत हिंदी चित्रपटांतूनही अभिनय केला आहे. तिने पुणे विद्यापीठातून नाट्यशास्त्राचा पदवी मिळवली आहे[१].

तिने जोगवा चित्रपटात अभिनय केला होता.[२] २०१२ मध्ये झी मराठी प्रदर्शित झालेल्या एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत राधा देसाई ही मध्यवर्ती भूमिका मुक्ता बर्वेने केली.

नाटके

मुक्ता बर्वे यांची भूमिका असलेली नाटके --

  • आम्हांला वेगळे व्हायचंय(२००१)
  • कबड्डी-कबड्डी(२००८)
  • देहभान(२००५)
  • फायनल ड्राफ्ट(२००५)
  • हम तो तेरे आशिक हैं(२००६)

दूरचित्रवाणी

मुक्ता बर्वे यांचे दूरचित्रवाणीवर प्रदर्शित झालेले कार्यक्रम==

  • अग्निशिखा (मराठी चित्रवाणीमालिका-भूमिकेतले नाव:कलिका)
  • अग्निहोत्र (मराठी चित्रवाणीमालिका-भूमिकेतले नाव:मंजुळा)
  • आभाळमाया((छोटी भूमिका))
  • आम्ही मराठी पोरं हुशार (दूरचित्रवाणीवरचा क्रीडावजा कार्यक्रम-सादरकर्ती: मुक्ता बर्वे)
  • इंद्रधनुष्य((छोटी भूमिका)
  • एका लग्नाची दुसरी गोष्ट (मराठी चित्रवाणीमालिका-भूमिकेतले नाव:राधा)
  • गंगाधर टिपरे (छोटी भूमिका)
  • घडलंय भ्घडलंय((अनेक भूमिका)
  • पिंपळपान((छोटी भूमिका)
  • बंधन((छोटी भूमिका)
  • बुवा आला(छोटी भूमिका)
  • मी एक बंडू(छोटी भूमिका)

चित्रपट

मुक्ता बर्वे यांची भूमिका असलेले चित्रपट --

  • आघात: २०१०
  • एक डाव धोबी पछाड(भूमिकेतले नाव:सुलक्षणा):२००९
  • चकवा(भूमिकेतले नाव:नर्स)२००४
  • जोगवा(भूमिकेतले नाव:सुली)२००९
  • दे धक्का(भूमिकेतले नाव:पाहुणी कलाकार):२००८
  • थांग(भूमिकेतले नाव:पाहुणी कलाकार):२००५
  • पैल ते सुंबरान(भूमिकेतले नाव:कल्याणी-कल्ली):२००९
  • ब्लाइंड गेम(भूमिकेतले नाव:डिटेक्टिव्ह):२००६
  • माती-माय:२००६
  • मुंबई-पुणे-मुंबई (नायिका):२०१०
  • सावर रे(भूमिकेतले नाव:मुक्ता):२००७
  • सांस बहू और सेन्सेक्स(भूमिकेतले नाव:परिमला):२००८

पुरस्कार आणि प्रशंसा

  • ’आघात’साठी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२०११
  • ’मुंबई-पुणे-मुंबई’साठी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२०१०
  • संगीत नाटक अकादमी(नवी दिल्ली)चा नाट्यक्षेत्रासाठीचा उस्ताद बिस्मिल्लाखान युवा पुरस्कार:२००९
  • ’जोगवा’साठी महाराष्ट्र सरकारचा वर्षातील उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२००८-०९
  • कबड्डी-कबड्डीसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००६-०७
  • कबड्डी-कबड्डीसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा महाराष्ट्र टाइम्सचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००६-०७
  • कबड्डी-कबड्डीसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा झी कंपनीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००६-०७
  • फायनल ड्राफ्टसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा महाराष्ट्र टाइम्सचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००५-०६
  • फायनल ड्राफ्टसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा झी कंपनीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००५-०६
  • हम तो तेरे आशिक हैं सारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००४-०५
  • फायनल ड्राफ्टसारख्या प्रायोगिक नाटकातील भूमिकेसाठी झी टेलिव्हिजनचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अल्फा गौरव अवॉर्ड:२००४-०५
  • ’चकवा’साठी, पदार्पणातच चमकणाऱ्या कलावंताला दिला जाणारा महाराष्ट्र सरकारचा २००४-०५चा पुरस्कार

"’देहभान’मधील उत्कृष्ट सहकलाकाराच्या भूमिकेसाठी झी टेलिव्हिजनचा अल्फा गौरव पुरस्कार:२००२-०३

  • ’देहभान’मधील भूमिकेसाठी, पदार्पणातच चमकणाऱ्या कलावंताला ’झी’तर्फे दिला जाणारा अल्फा गौरव पुरस्कार:२००२-०३

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ http://www.muktabarve.com/biography.html. ३० जुलै, इ.स. २०१० रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ भुते, वैशाली. http://www.esakal.com/esakal/20100610/5151435078614260296.htm. ३० जुलै, इ.स. २०१० रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)


बाह्य दुवे