अमृता (निःसंदिग्धीकरण)
Appearance
(अमृता या पानावरून पुनर्निर्देशित)
व्यक्ती
[संपादन]- अमृता खानविलकर - मराठी अभिनेत्री.
- अमृता प्रीतम - पंजाबी आणि हिंदी भाषेमधील लेखिका व कवयित्री.
- अमृता सुभाष - मराठी अभिनेत्री.
- अमृता राव - बॉलिवूड चित्रपटसृष्टीमधील तारका व मॉडेल.
- अमृता अरोरा - बॉलिवूड सिने-अभिनेत्री व मॉडेल.
- अमृता चॅटर्जी - गायिका.