विशाल तायडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विशाल तायडे
विशाल तायडे.jpg
नोबेल विजेते लेखक कोएत्झी यांच्या सोबत डॉ. विशाल तायडे जयपुर आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात २०१०
जन्म नाव डॉ विशाल गोरखनाथ तायडे
जन्म ९ डिसेंबर, १९७५ (1975-12-09) (वय: ४४)
औरंगाबाद जिल्हा, महाराष्ट्र
शिक्षण एम ए इंग्रजी पी एच डी
राष्ट्रीयत्व भारतीय
प्रसिद्ध साहित्यकृती प्राण्यांचा व्हाॅट्स ॲप आणि इतर गोष्टी; डिसग्रेस[६] (मूळ लेखक - जे एम कोएझी- अनुवाद
पत्नी डॉ जया तायडे
अपत्ये पुत्र: यश तायडे
कन्या: सई तायडे
पुरस्कार

महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार (राजा मंगळवेढेकर बालसाहित्य पुरस्कार)"[

[१]
संकेतस्थळ vishaltayade.blogspot.com

विशाल गोरखनाथ तायडे(९ डिसेंबर१९७५ हे मराठी,हिंदी,इंग्रजी लेखन करणारे साहित्यिक आहेत.[७] जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेत ज्येष्ठ अधिव्याख्याता या पदावर कार्यरत असणाऱ्या डॉ तायडे यांची आतापर्यंत बारा पुस्तके प्रसिद्ध झाली आहे. बालसाहित्य आणि अनुवादाच्या क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले आहे.[२]

साहित्यकृती[संपादन]

डॉ विशाल तायडे यांच्या साहित्यकृती खालीलप्रमाणे आहेत.[८]

मराठी अनुवाद[संपादन]

 1. कपिशजी (कादंबरी) ( हिंदी लेखक -मनोहर श्याम जोशी)
 2. डिसग्रेस[९] (कादंबरी) ( इंग्रजी लेखक - जे एम कोएत्झी)
 3. प्रेमचंद यांच्या श्रेष्ठ कथा (मूळ हिंदी)
 4. प्रेमचंद यांच्या श्रेष्ठ बालकथा (मूळ हिंदी)[३]
 5. मॅक्झिम गॉर्कीच्या श्रेष्ठ कथा ( इंग्रजीतून अनुवाद )
 6. महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा पत्रसंग्रह (भाग. मूळ इंग्रजी )[४]
 7. आय ॲम विद्या (आत्मकथन, मूळ इंग्रजी; - लिव्हिंग स्माईल विद्या ऊर्फ स्माइली)
 8. स्नो[१०](कादंबरी) ( लेखक - ओहरान पामुक[११])

बालसाहित्य[संपादन]

 1. छोट्या राजूची मोठी गोष्ट (बालकादंबरी)
 2. पतंग (बालकथासंग्रह)
 3. प्राण्यांचा व्हाॅट्स ॲप आणि इतर गोष्टी[५] (बालकथासंग्रह)
 4. मैत्री[६] (बालकादंबरी)[७]

पुरस्कार व सन्मान[संपादन]

 • ऊर्मी साहित्य संस्था, औरंगाबाद यांचा मातोश्री स्नेहप्रभा तौर राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार-२०१८ (प्राण्यांचा व्हाॅट्स ॲप आणि इतर गोष्टी साठी)[८]
 • महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट बालसाहित्याचा राजा मंगळवेढेकर[१२] [९]पुरस्कार-२०१६ (प्राण्यांचा व्हाॅट्स ॲप आणि इतर गोष्टी साठी)[१०] [११] [१२]
 • मराठी बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूर उत्कृष्ट बालवाङमय पुरस्कार - २०१७ (प्राण्यांचा व्हाॅट्स ॲप आणि इतर गोष्टी साठी)[१३]
 • शशिकलाताई आगाशे स्मृती राज्यस्तरीय बालवाङमय पुरस्कार बुलढाणा-२०१८ (प्राण्यांचा व्हाॅट्स ॲप आणि इतर गोष्टी साठी)
 • मातोश्री स्नेहप्रभा भास्करराव तौर - उर्मी राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार (2018) औरंगाबाद. (प्राण्यांचा व्हॉटस् ॲप आणि इतर गोष्टी)
 • बालरंजन साहित्य मंच, कोल्हापूरचा उत्कृष्ट बालकादंबरीचा राज्यस्तरीय पुरस्कार (2018) - (छोट्या राजूची मोठी गोष्ट)
 • साहित्य अकादमी नवी दिल्ली यांची नवलेखकासाठी देण्यात येणारी प्रवासवृत्ती प्राप्त.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ http://amp.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-vinayak-dada-patil-ram-naik-award-86951
 2. ^ "https://marathi.pratilipi.com/story/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-2AfqyQSbcj11". marathi.pratilipi.com. 2018-03-21 रोजी पाहिले. External link in |title= (सहाय्य)
 3. ^ "Vishal Tayade - Akshardhara". www.akshardhara.com (इंग्रजी भाषेत). 2018-03-21 रोजी पाहिले.
 4. ^ [१]
 5. ^ "प्राण्यांचा व्हाॅट्स ॲप आणि इतर गोष्टी - BookGanga.com". www.bookganga.com. 2018-03-21 रोजी पाहिले.
 6. ^ http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5627203298756390582?BookName=Maitri
 7. ^ [२]
 8. ^ "Vishal Tayade • मार्च 15, 2018 at 4:47म.नं. UTC द्वारे Instagram पोस्ट". Instagram. 2018-03-21 रोजी पाहिले.
 9. ^ [३]
 10. ^ "nashik news Vinayak Dada Patil Ram Naik award विनायकदादा पाटील, राम नाईक यांना वाङ्‌मय पुरस्कार  | eSakal". amp.esakal.com. 2018-03-21 रोजी पाहिले. no-break space character in |title= at position 96 (सहाय्य)
 11. ^ [४]
 12. ^ "२०१६ चे राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर | पुढारी". www.pudhari.news (इंग्रजी भाषेत). 2018-03-21 रोजी पाहिले.
 13. ^ [५]