Jump to content

विल्सन (कॅन्सस)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Wilson; Wilson; Wilson; Wilson; Вилсон; Wilson; ویلسن; 威爾遜; Wilson; ولسن; Wilson; Wilson; וילסון; Вилсон; Wilson; Wilson; Wilson; Wilson; Wilson; विल्सन (कॅन्सस); ويلسن (کانزاس); Wilson; Wilson; Вилсон; Wilson; Wilson; Wilson; Wilson; Wilson; Wilson; Wilson; Wilson; ويلسون; ویلسون، کانزاس; Wilson; Вілсон; Wilson; ويلسون; Wilson; Wilson; ville américaine de l'État du Kansas; ort i Kansas, USA; עיר בארצות הברית; Kansas; місто, США, штат Канзас; city in Ellsworth County, Kansas; Stadt im US-Bundesstaat Kansas; Әмирикә Кушма Штатлары шәһәре; city in Ellsworth County, Kansas; مدينة في مقاطعة إلزوورث، كانزاس، الولايات المتحدة; by i Kansas i USA; lungsod sa Estados Unidos, Kansas; Wilson, Kansas; Wilson, KS; Wilson, Kansas
विल्सन (कॅन्सस) 
city in Ellsworth County, Kansas
माध्यमे अपभारण करा
प्रकार
  • अमेरिकेतील शहर
स्थानएल्सवर्थ काउंटी (कॅन्सस), कॅन्सस, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
स्थापना
  • इ.स. १८७१
लोकसंख्या
  • ८५९ (इ.स. २०२०)
क्षेत्र
  • १.५४५९१७ km²
  • १.५४५९१८ km² (इ.स. २०१०)
समुद्रसपाटीपासूनची उंची
  • ५१३ ±1 m
पासून वेगळे आहे
अधिकृत संकेतस्थळ
Map३८° ४९′ ३२.१६″ N, ९८° २८′ २८.९२″ W
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q2144465
OpenStreetMap relation ID: 130038
विकिडाटावर माहिती संपादित करा

विल्सन हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्याच्या एल्सवर्थ काउंटी मधील छोटे शहर आहे. येथे स्थायिक झालेल्या मूळ चेक लोकांमुळे या शहराला कॅन्ससची चेक राजधानी म्हणतात. [] [] २०२० च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ८५९ होती. []

बटरफील्ड ओव्हरलँड डिस्पॅच या टपाल आणि मालवाहतूक कंपनीने १८६५मध्ये सध्याच्या विल्सनच्या दक्षिणेस दीड मैलांवर स्टेजकोच स्थानक बांधले. [] तीन वर्षांनंतर कॅन्सस पॅसिफिक रेल्वेने विल्सनच्या ठिकाणी विल्सन रेल्वे स्थानक बांधले. १८७१मध्ये, द नॅशनल लँड कंपनीने गुरांचा व्यापार सुरू करण्याच्या आशेने येथे शहराचे सर्वेक्षण करून त्याला बॉसलँड असे नाव दिले. [] या शहरामध्ये गुरांच्या व्यापाराचा जम बसला नाही व कालांतराने ते विल्सन या नावाने ओळखले जाऊ लागले. [] []

१८७४ च्या सुरुवातीस बोहेमियामधून स्थलांतरित झालेले चेक लोक येथे रेल्वेमार्गावर काम करण्यासाठी आले आणि त्यांनी येथे वस्ती केली तसेच आपली संस्कृतीही येथे आणली. []

१८८३मध्ये विल्सनची औपचारिकपणे स्थापना झाली. []

१० जुलै, १८६७ रोजी कॅन्ससचे गव्हर्नर रॉबर्ट डॉकिंग कॅन्सासची चेक राजधानी म्हणून घोषित केले. [] २०१२ च्या सुमारास शहरातील १४.४% लोकांचे पूर्वज चेक होते. [][] येथील चेक लोकांनी गावात जगातील सर्वात मोठे चेक अंडे तयार केलेले आहे.

विल्सनमध्ये १९०१ साली एक ऑपेरा हाऊस बांधण्यात आले. २००९मध्ये लागलेल्या भीषण आगीत हे नष्ट झाले परंतु २०२३पासून त्याचे नूतनीकरण सुरू आहे. []

उल्लेखनीय लोक

[संपादन]

जवळची गावे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. Brackman, Barbara (1997). Kansas Trivia. Thomas Nelson Inc. p. 9. ISBN 9781418553814.
  2. 1 2 3 4 5 Kriley, Susan (2009-05-13). "Wilson, KS". Wilson Chamber of Commerce. 2011-04-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-04-03 रोजी पाहिले. Archived 2011-04-16 at the वेबॅक मशीन.
  3. "Profile of Wilson, Kansas in 2020". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. March 30, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. March 29, 2022 रोजी पाहिले.
  4. 1 2 Cutler, William G. (1883). "Ellsworth County, Part 7". History of the State of Kansas. शिकागो: A. T. Andreas. 2003-01-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-04-03 रोजी पाहिले.
  5. Blackmar, Frank W., ed. (1912). "Wilson". Kansas: a cyclopedia of state history, embracing events, institutions, industries, counties, cities, towns, prominent persons, etc. 2. शिकागो: Standard. p. 921. 2013-11-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-01-20 रोजी पाहिले.
  6. "U.S. Census website". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. 2008-01-31 रोजी पाहिले.
  7. "Annual Czech Festival in Wilson, Kansas". City of Wilson. 2011-04-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-04-03 रोजी पाहिले. Archived 2011-04-16 at the वेबॅक मशीन.
  8. "Fire destroys Wilson opera house" (इंग्रजी भाषेत). 2017-03-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-29 रोजी पाहिले. Archived 2017-03-30 at the वेबॅक मशीन.
  9. Dunham, Mike (2011-01-21). "Neva Egan, the first of Alaska's first ladies, dies at age 96". Anchorage Daily News. 2011-01-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-02-26 रोजी पाहिले. Archived 2011-01-24 at the वेबॅक मशीन.
  10. "Johnny Kuck Biography and Olympic Results". Sports-Reference.com. 2020-04-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-02-26 रोजी पाहिले.