Jump to content

एरिक रसेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विल्यम एरिक रसेल या पानावरून पुनर्निर्देशित)

विल्यम एरिक रसेल (३ जुलै, १९३६:स्कॉटलंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९६१ ते १९६७ दरम्यान १० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Eric Russell, CricInfo. Retrieved 2022-02-03.