विलेम बारेंट्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विलेम बारेंट्स
Willem Barentsz (डच)
Barents.jpg
जन्म इ.स. १५५०
टर्चेलिंग, सतरा प्रांत
मृत्यू २० जून, इ.स. १५९७
समुद्रावर
राष्ट्रीयत्व डच
प्रसिद्ध कामे आर्क्टिक महासागराचे भ्रमण

विलेम बारेंट्स (डच: Willem Barentsz; १५५० ते २० जून १५९७) हा एक डच शोधक व खलाशी होता. सोळाव्या शतकामधील अतिउत्तरेकडील आर्क्टिक महासागराच्या सफरींसाठी तो ओळखला जातो. बारेंट्स समुद्राला त्याचेच नाव देण्यात आले आहे.


Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: