विलास संदिपान भुमरे
Appearance
| विलास संदीपानराव भुमरे | |
| राज्यपाल | सी.पी. राधाकृष्णन |
|---|---|
| मुख्यमंत्री | देवेंद्र फडणवीस |
| मतदारसंघ | पैठण |
| वडील | संदीपानराव भुमरे |
विलास संदीपनराव भुमरे (१९८६ - ) [१] हे एक मराठी राजकारणी आहेत. हे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेतर्फे पैठणमधून महाराष्ट्राच्या १५व्या विधानसभेवर निवडून गेले.
यांचे वडील संदीपनराव भुमरे हे सलग पाच वेळा या मतदारसंघाचे आमदार होते. [२] [३] [४] विलास भुमरे जिल्हा परिषदेचे माजी वित्त सभापती होते. त्यांनी २०१३ मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील विवेकानंद कला सरदार दलिपसिंग वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातून एमए पूर्ण केले. [१]
संदर्भ
[संपादन]- ^ a b "Bhumre Vilas Sandipanrao(Shiv Sena):Constituency- Paithan (Aurangabad) - Affidavit Information of Candidate:". www.myneta.info. 2025-02-28 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>tag; नाव ":0" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ "Bhumre Vilas Sandipanrao(Shiv Sena):Constituency- PAITHAN(AURANGABAD) - Affidavit Information of Candidate:". www.myneta.info.
- ^ "Paithan Election Result 2024 LIVE: Bhumre Vilas Sandipanrao of SS wins". News18.
- ^ Hindi, India TV. "Bhumre Vilas Sandipanrao Performance in Paithan Assembly Elections 2024: Vote Margins & Live Trends". India TV Hindi.