Jump to content

विनी द पूह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विनी द पूह तथा पूह बेर हे ए.ए. मिल्ने यांनी लिहिलेले व ई.एच शेपर्ड यांनी रेखाटलेले काल्पनिक अस्वल आहे. पूह बेरच्या चित्रकथांचा पहिला संग्रह १९२६ मध्ये प्रकाशित झाला.