Jump to content

विद्या निवास मिश्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विद्या निवास मिश्रा
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
आडनावMishra संपादन
जन्म तारीख२८ जानेवारी 1926 संपादन
जन्मस्थानगोरखपूर जिल्हा संपादन
मृत्यू तारीख१४ फेब्रुवारी 2005 संपादन
मृत्यूस्थानउत्तर प्रदेश संपादन
मृत्युचे कारणtraffic collision संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषासंस्कृत भाषा संपादन
व्यवसायलेखक, राजकारणी, पत्रकार, Indologist संपादन
पदराज्यसभा सदस्य संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाअलाहाबाद विद्यापीठ, दीन दयाळ उपाध्याय गोरखपूर विद्यापीठ संपादन
पुरस्कारपद्मभूषण पुरस्कार, साहित्य व शिक्षणतील पद्मश्री पुरस्कार संपादन

विद्या निवास मिश्रा (२८ जानेवारी १९२६ - १४ फेब्रुवारी २००५) हे भारतीय विद्वान, हिंदी-संस्कृत साहित्यिक आणि पत्रकार होते.[][] त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९९६ मध्ये त्यांना साहित्य अकादमी फेलोशिप मिळाली.

ते राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य होते.[] १४ फेब्रुवारी २००५ रोजी देवरियाहून वाराणसीला जात असताना एका अपघातात त्यांचे निधन झाले.

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 "Brief Biodata" (PDF). Rajya Sabha Secretariat, New Delhi.
  2. Jitendar Awasthi (10 April 2005). "Prose writer with poetic flair". Tribune India. 18 December 2015 रोजी पाहिले.